• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

गोविंदाचे लोकप्रिय महिलांसोबत रिलेशनशिप, एकीचा पाचव्या मजल्यावरुन पडून मृत्यू, अन्य चौघी तर…, जाणून व्हाल थक्क

July 19, 2026 by admin Leave a Comment


गोविंदा याचं नाव अभिनेत्री दिव्या भारती हिच्यासोबत जोडण्यात आलं. त्यावेळी त्यांच्या अफेअरची बातमी एका मासिकातही प्रसिद्ध झाली होती. दोघांनी अनेक सिनेमांमध्ये काम देखील केलं. पण अभिनेत्रीच्या निधनानंतर सर्वत्र खळबळ माजली. पाचव्या मजल्यावरुन उडी मारुन अभिनेत्रीने स्वतःला संपवलं… पण आजही दिव्याच्या निधनाबद्दल अनेक चर्चा सुरु असतात.

एक काळ असा होता जेव्हा गोविंदा नीलमच्या प्रेमात वेडा होता. गोविंदाने तिच्याशी लग्न करण्यासाठी सुनिता अहूजा हिच्यासोबत झालेला साखरपुडाही मोडला पण त्यानंतर देखील दोघांनी लग्न केले नाही. अखेर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. नीलम हिचं नाव  अभिनेता  बॉबी देओल याच्यासोबत  देखील जोडण्यात आलं.

एक काळ असा होता जेव्हा गोविंदा नीलमच्या प्रेमात वेडा होता. गोविंदाने तिच्याशी लग्न करण्यासाठी सुनिता अहूजा हिच्यासोबत झालेला साखरपुडाही मोडला, पण त्यानंतर देखील दोघांनी लग्न केले नाही. अखेर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. नीलम हिचं नाव अभिनेता बॉबी देओल याच्यासोबत देखील जोडण्यात आलं.

2000 मध्ये शूटिंग दरम्यान राणी मुखर्जी आणि गोविंदा एकमेकांच्या संपर्कात . पण हे प्रेम जास्त काळ टिकलं नाही कारण सुपरस्टारची पत्नी सुनीता हिला याबद्दल कळल्यानंतर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला.  पण एका काळ असा  होता जेव्हा सर्वत्र फक्त आणि फक्त गोविंदा - राणी यांच्या नात्याची चर्चा रंगलेली.

2000 मध्ये शूटिंग दरम्यान राणी मुखर्जी आणि गोविंदा एकमेकांच्या संपर्कात . पण हे प्रेम जास्त काळ टिकलं नाही कारण सुपरस्टारची पत्नी सुनीता हिला याबद्दल कळल्यानंतर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. पण एका काळ असा होता, जेव्हा सर्वत्र फक्त आणि फक्त गोविंदा – राणी यांच्या नात्याची चर्चा रंगलेली.

गोविंदा याचं अभिनेत्री रवीना टंडनसोबतच्या अफेअरचीही चर्चा होती. पण दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही. दोघांच्या रिलेशनशिपच्या चर्चा तुफान रंगल्या होत्या. अखेर रवीना हिने अनिल थडानी यांच्यासोबत संसार थाटला. रवीना अनिल याची दुसरी पत्नी आहे.

गोविंदा याचं अभिनेत्री रवीना टंडनसोबतच्या अफेअरचीही चर्चा होती. पण दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही. दोघांच्या रिलेशनशिपच्या चर्चा तुफान रंगल्या होत्या. अखेर रवीना हिने अनिल थडानी यांच्यासोबत संसार थाटला. रवीना, अनिल याची दुसरी पत्नी आहे.

असं कोणीच नाही ज्याला माधुरी दीक्षित आवडली नसेल. एक काळ असा होता जेव्हा माधुरीसोबत काम करण्यासाठी दिग्दर्शक रांगेत असायचे. अशा वेळी गोविंदा आणि माधुरी यांच्या अफेअरच्या अफवांनी जोर धरलेला. पण त्या फक्त अफवाच ठरल्या. अखेर माधुरी हिने डॉक्टर श्रीराम नेने यांच्यासोबत संसार थाटला.

असं कोणीच नाही, ज्याला माधुरी दीक्षित आवडली नसेल. एक काळ असा होता जेव्हा, माधुरीसोबत काम करण्यासाठी दिग्दर्शक रांगेत असायचे. अशा वेळी गोविंदा आणि माधुरी यांच्या अफेअरच्या अफवांनी जोर धरलेला. पण त्या फक्त अफवाच ठरल्या. अखेर माधुरी हिने डॉक्टर श्रीराम नेने यांच्यासोबत संसार थाटला.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • CJP मध्ये बँड बाजा बारात? सौरव दास रिलेशनशिपमध्ये की सिंगल? काय दिलं उत्तर?
  • चार महिन्यांत तुटलं लग्न; पती-सासूकडून मारहाण ? घरगुती हिंसाचाराच्या आरोपांवर अखेर अभिनेत्रीने सोडलं मौन
  • चार महिन्यांत तुटलं लग्न; पती-सासूकडून मारहाण ? घरगुती हिंसाचाराच्या आरोपांवर अखेर अभिनेत्रीने सोडलं मौन
  • अखेर मोठी बातमी धडकलीच ! लाडक्या बहिणांना मिळणार 40 हजार रुपये; थेट सपाचं कनेक्शन…
  • लढाऊ विमानांनाही असते ‘एक्सपायरी डेट’? किती वर्षे टिकते फायटर जेट, जाणून घ्या

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in