• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for July 2026

आता सरकार बदलायचंय, आगीत भस्म…उद्धव ठाकरेंचा निर्धार, वांगचूक यांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा!

July 19, 2026 by admin Leave a Comment

आता एक पोस्टर होतं. धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या. ही शुल्लक गोष्ट आहे. हे पण एकदम शुल्लक आहे. हा लढा आता हे सरकार आपल्याला रोजी रोटी देऊ शकत नाही, रोजगार शिक्षण देत नाही. उत्तर देत नाही. हे सरकार बदलण्याचा लढा सुरू झाला पाहिजे. धर्मेंद्र प्रधान नको. सरकारच बदलायचं आहे. मी नेतृत्व करायला आलो नाही. नेते व्हा […]

Filed Under: india

ठाकरेंच्या आंदोलनात बाचाबाची… पोडियम स्टेज लावण्यावरून कार्यकर्ते पोलिसांशी भिडले

July 19, 2026 by admin Leave a Comment

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात आज मुंबईतील शिवाजी पार्क परिसरात सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ शिवसेना ठाकरे गटाकडून आंदोलन केले जात आहे. या आंदोलनाला शिवसेना ठाकरे गटाच्या नेते आणि कार्यकर्त्यांसह शेकडो नागरीक हजर आहेत. उद्धव ठाकरे यांनी या आंदोलनाची घोषणा करताना सर्व पक्षाच्या नेत्यांना हजर राहण्याचे आवाहन केले होते. अशातच आता या आंदोलनात शिवसेनेचे कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये […]

Filed Under: Latest News

Dilip Joshi: ‘तारक मेहता..’मधून बाहेर पडणार? चर्चांवर ‘जेठालाल’ स्पष्टच बोलला..

July 19, 2026 by admin Leave a Comment

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या लोकप्रिय मालिकेतून जेठालालची भूमिका साकारणारे अभिनेते दिलीप जोशी बाहेर पडणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून आहेत. गेल्या 15 वर्षांहून अधिक काळापासून ते या मालिकेत जेठालालची भूमिका साकारत आहेत. या मालिकेचा आणि त्यांच्या भूमिकेचा मोठा प्रेक्षकवर्ग आहे, त्यामुळे त्यांच्या एक्झिटच्या चर्चांनंतर चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली होती. या सर्व चर्चांवर आता […]

Filed Under: entertainment

उद्धव ठाकरेंवर गुन्हा दाखल करा, गुणरत्न सदावर्तेंची मागणी, थेट नियम सांगितला, मुंबईतील आंदोलनावर आक्षेप!

July 19, 2026 by admin Leave a Comment

Uddhav Thackeray Protest : राजधानी दिल्लीतील जंतर-मंतरवर मोठे आंदोलन सुरू आहे. गेल्या 21 दिवसांपासून सामाजिक कार्यकर्ते तसेच शिक्षण क्षेत्रात काम करणारे सोनम वांगचूक अन्नत्याग आंदोलन करत होते. आता त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून रुग्णालयातही त्यांचे आंदोलन सुरूच आहे. दुसरीकडे जंतर मंतर मैदानावर कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दीपके यांनीदेखील आपले उपोषण सुरू केले आहे. […]

Filed Under: india

फिफा वर्ल्डकप स्पर्धेदरम्यान दुसऱ्यांदा सर्वात महागड्या ब्रिटीश खेळाडूचा विक्रम मोडला, आता कोटी मोजले गेले

July 19, 2026 by admin Leave a Comment

लंडनमधील क्लब चेल्सीने ट्रान्सफर मार्केटमध्ये पुन्हा एकदा खळबळ उडवून दिली आहे. ब्रिटीश फुटबॉलच्या इतिहासातील सर्वात मोठ्या कराराचा मार्ग मोकळा झाला आहे. चेल्सीने एस्टन व्हिलाचा स्टार अटॅकिंग मिडफिल्डर मॉर्गन रॉजर्सला करारबद्ध करण्याचा निर्णय घेतला आहे. (PHOTO CREDIT- GETTY) रिपोर्टनुसार, एस्टन व्हिलाने चेल्सीकडून मिळालेली 117 मिलियन पाउंडची (जवळपास 1515 कोटी) बोली मान्य केली आहे. त्यानंतर कराराची कागदपत्रं […]

Filed Under: cricket

मोठी बातमी! रवींद्र धंगेकर यांच्या अटकपूर्व जामिनावर सोमवारी सुनावणी, पोलिसांच्या पथकांकडून शोध सुरू

July 19, 2026 by admin Leave a Comment

पुण्यातील बिल्डर खलील शेख यांनी आत्महत्या केली आहे, आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी एक व्हिडीओ तयार केला होता, तसेच चिठ्ठी देखील लिहिली होती. या व्हिडीओमध्ये खलील शेख यांनी गंभीर आरोप करत काही नेत्यांसह नगरसेवकांची नावं देखील घेतली होती. ही चिठ्ठी पोलिसांच्या हाती लागली असून, पोलिसांकडून थेट कारवाईला सुरुवात झाली आहे. दरम्यान या प्रकरणात शिवसेना शिंदे गटाचे नेते […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 346
  • Page 347
  • Page 348
  • Page 349
  • Page 350
  • Interim pages omitted …
  • Page 706
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Vastu Shastra : या तीन वस्तू कधीच कोणाला करू नका दान, घरात येईल गरीबी
  • नेपाळमध्ये BAPS कडून पूरग्रस्तांसाठी मदतकार्य, बाधितांना अन्नधान्याच्या पाकिटांचे वाटप
  • व्हायग्रा खाऊन त्याला पुन्हा GF शी करायचे होतं नको ते चाळे.. त्या हत्याकांडाची भयानक कहाणी !
  • भारताचा अमेरिकेला सर्वात मोठा धक्का, जागतीक व्यापार क्षेत्रात खळबळ उडवणारी बातमी, थेट इराणसोबत…
  • इंग्लंडविरुद्ध मालिका सुरू असताना पाकिस्तानच्या तीन खेळाडूंना पाठवलं घरी, प्रशिक्षकांना नोकरीवरून काढून टाकलं

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in