गेल्या चार दिवसांपासून कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाला हिंसक वळण लागल्यानंतर केंद्र सरकारने विद्यार्थ्यांशी चर्चेची तयारी दाखवली आहे. पण केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेण्यास नकार दिला आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत नीट पेपरफुटी प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवलं जाणार असल्याची मोठी घोषणा केली आहे. मोदी यांनी ही घोषणा केल्यानंतर […]
Archives for July 2026
CJP Protest: टोकदार दगडांचा मारा, काचेच्या फेकल्या बाटल्या … विद्यार्थ्यांच्या आडून पोलिसांवर कोणचा हल्ला? हाती लागला महत्त्वाचा पुरावा
Delhi Jantar Mantar Clash: देशाची राजधानी दिल्लीतील जंतरमंतर हे विद्यार्थी चळवळीचे केंद्र ठरले आहे. आता आंदोलनाला भावनिक साद घातली जात आहे. देशभरातून त्याला मोठा प्रतिसाद मिळत आहे. पण त्याचवेळी पोलिसांवर टोकदार दगड आणि काचेच्या बाटल्या फेकून हल्ले वाढले आहे. विद्यार्थी आंदोलनच्या आडून काही असामाजिक तत्त्वे वातावरण कलुषित करण्याचे प्रयत्न करत असल्याचा दिल्ली पोलिसांचा दावा आहे. […]
तो फोटो ठरला ‘क्लू’, 3 वर्षांचा शोध संपला; बेपत्ता मुलाची अखेर कुटुंबियांशी भेट, पोलिसांमुळे चेहऱ्यावर फुललं हास्य !
लोकांच्या सुरक्षेसाठी, त्यांच्या मदतीसाठी पोलिस नेहमी तत्पर असतात, अनेकदा ते दिसूनही येतं. असाच एक अनुभव समोर आला असून मुंबई पोलिसांच्या सतर्कता आणि संवेदनशीलतेमुळे एका कुटुंबाला त्यांचा बेपत्ता मुलगा परत मिळाला आणि त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुललं. तब्बल तीन वर्षांपासून बेपत्ता असलेल्या एका अल्पवयीन मुलाचा शोध घेण्यात मुंबई पोलिसांना अखेर यश आलं. एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या सतर्कता पथकाने […]
विद्यार्थ्यांसाठी ठाकरे बंधू पुन्हा एकत्र, थोड्याच वेळात संयुक्त पत्रकार परिषद… सरकारला फोडणार घाम?
Raj Thackeray-Uddhav Thackeray on CJP Protest: दिल्लीत कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाची धग आता देशभरात पोहचली आहे. सोमवारी आंदोलकांवर झालेल्या लाठीहल्ल्यामुळे देशभरात असंतोषाची लाट उसळली आहे. विरोधकांनी या आंदोलनात उडी घेतली आहे. आंदोलकांच्या समर्थनार्थ विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह इतर अनेक पक्षांचे नेते मैदानात उतरले आहेत. महाराष्ट्रातून उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि मनसेने एल्गार पुकारला आहे. […]
CJP आंदोलनावरून राजकारण पेटलं; आता वादात CM फडणवीसांच्या लेकीची उडी, म्हणाल्या, ‘ट्रेंडला आंधळेपणाला…’.
दिल्लीच्या जंतर-मंतरवर दिल्ली पोलीस आणि कॉक्रोच जनता पार्टीत मध्यरात्री मोठी झटापट झाली आहे. त्यात 20 जुलौ रोजी पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जमुळे आंदोलन चांगलंच चिघळलं आहे. त्यानंतर तरुणांच्या आंदोलनाचे भारतभर पडसाद उमटू लागले आहेत. अनेक सेलिब्रिटींनी कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला उघडपणे पाठिंबा दर्शवला आहे. विरोधी पक्षांनी देखील कॉक्रोच जनता पक्षाच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. दुसरीकडे काही ठिकाणी […]
CJP Protest: प्रत्येक मुलाला, विद्यार्थ्याला… युवराज सिंगकडून संताप व्यक्त, आंदोलनाबाबत स्पष्टच बोलला
कॉकरोच जनता पार्टी नीट परीक्षेच्या पेपरफुटीविरोधात दिल्लीत आंदोलन करत आहे. सुरुवातीला जंतर मंतर येथील आंदोलन शांततापूर्ण होते, परंतु 20 जुलै 2026 पोलिसांनी विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज आणि अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या. ज्यामुळे आंदोलन अधिकच चिघळले. यावर आता अनेकांनी आवाज उठवला आहे. यावर अनेकांनी आपले मत मांडले आहे, अनेक सेलिब्रिटींनी आपला याला पाठिंबा दर्शवला आहे. अनेक सेलिब्रिटी तर दिल्लीला […]