मोठी बातमी समोर येत आहे. सोमवारी कॉकरोच जनता पार्टीच्या वतीने नीट पेपर फुटी प्रकरणात संसदेवर मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी पोलीस आणि आंदोलक आमने-सामने आले. पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला. आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या, या घटनेत अनेक विद्यार्थी जखमी झाले होते, दरम्यान या आंदोलनात विद्यार्थ्यांवर पॅलेट गनने हल्ला झाल्याचा आरोप करण्यात येत होता. आज या पार्श्वभूमीवर काँग्रेस […]
Archives for July 2026
Sonia Gandhi Saree : 15 ते 30 दिवसांत तयार होते ही खास साडी; सोनिया गांधींच्या पसापल्ली संबलपुरीची अनोखी कहाणी
Sonia Gandhi Pasapalli Sambalpuri saree : भारतीय राजकारणातील क्लासिक आणि एलिगंट लुक्सची चर्चा होते, किंवा तो विषय निघतो तेव्हा अनेक महिला राजकारण्यांसोबत, काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांचं नाव आवर्जून घेतलं येतंच. त्यांच्या हँडलूम साड्यांचा संग्रहातून पक्त त्यांच्या साधेपणाचं दर्शन होत नाही तर त्यातून भारताच्या समृद्ध वस्त्रपरंपरेलाही उजाळा मिळतो. अलीकडेच त्यांचा लाल-काळ्या रंगातील एक आकर्षक साडी […]
JP Nadda Meeet CJP Leaders : धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर सरकारने उद्या 2 वाजेपर्यंतची मागितली वेळ
“सरकारच्यावतीने मी आणि मंत्री जितेंद्र सिंह यांनी सीजेपीचं म्हणणं ऐकलं. सौहार्दपूर्ण वातावरणात आमची चर्चा झाली. त्यांच्या तीन प्रमुख मागण्या आहेत. पाच सुधारणा सुचवल्या. उद्या दुपारी पुन्हा आम्ही भेटणार आहोत” असं जेपी नड्डा यांनी सांगितलं. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आम्ही कुठलीही तडजोड करणार नाही असं कॉकरोच जनता पार्टीने स्पष्ट केलय. आता उद्या […]
Delhi Metro Stations : आजही दिल्लीतील 17 मेट्रो स्टेशन बंद, या निर्णयानंतर आणखी एक मोठं पाऊल उचलण्यात आलंय
राजधानी दिल्लीत सीजेपी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर, दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनने आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. डीएमआरसीने नवी दिल्ली मेट्रो स्टेशन पुढील सूचना मिळेपर्यंत बंद केले आहे. ताज्या माहितीनुसार, या स्टेशनवर आता इंटरचेंज सुविधा उपलब्ध राहणार नाहीत. ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रसिद्ध केलेल्या निवेदनात, डीएमआरसीने म्हटले आहे, “नवी दिल्ली मेट्रो स्टेशन पुढील सूचना मिळेपर्यंत बंद […]
पेपर लीकमुळे या अभिनेत्रीला 2 वेळा द्यावी लागली NEET ची परीक्षा, आता विद्यार्थ्यांना दिला पाठिंबा, ही अभिनेत्री कोण?
देशभरात NEET परीक्षेतील कथित पेपरफुटी आणि अनियमिततेच्या आरोपांवरून विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू असताना अनेक सेलिब्रिटींनी या मुद्द्यावर आपली भूमिका मांडली आहे. सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी उपोषण मागे घेतल्यानंतर सलमान खान, आलिया भट्ट यांच्यासह आता 2017 ची मिस वर्ल्ड आणि अभिनेत्री मानुषी छिल्लर हिनेही विद्यार्थ्यांच्या बाजूने उभे राहत भावनिक प्रतिक्रिया दिली आहे. विशेष म्हणजे, पेपरफुटीमुळे स्वतःलाही […]
Explained: राहुल गांधी आणि दीपके राजीनाम्यावर ठाम, विरोधक आक्रमक; संसदेची कोंडी कशी फुटणार?
CJP Protest Dharmendra Pradhan Resignation: कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन आता दखलपात्र ठरलं आहे. विरोधी पक्षाच्या पाठबळ आणि सोनम वांगचुक यांच्या उपोषणाने एक ईप्सित टप्पा पार पडला. अगदी थोड्याच वेळा केंद्रीय मंत्री जे. पी. लड्डा आणि जितेंद्र सिंग यांच्या शिष्टमंडळासोबत टीम सीजेपी चर्चा करेल. त्यापूर्वीच सीजेपीने केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी रेटली आहे. त्यावर […]