• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for July 2026

तडजोड नाहीच, CJP ने वाढवली सरकारची धडधड, प्रधानांच्या राजीनाम्याबाबत पत्रकार परिषदेत गरजला सौरभ दास, पोलिसांविरोधात कोर्टात जाणार?

July 24, 2026 by admin Leave a Comment

CJP Spokesperson Saurabh Das: सोनम वांगचुक यांनी मध्यरात्री उपोषण सोडले. गेल्या 26 दिवसांपासून त्यांचे उपोषण सुरू होते. सरकारने एक उसासा टाकला. अर्धी लढाई जिंकली असली तरी सरकारची कॉक्रोच जनता पार्टीने धडधड वाढवली आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनामा घ्या अशी मागणी CJP ने रेटली. पक्षाचे प्रवक्ते सौरभ दास यांनी जंतर मंतरवर नुकतीच पत्रकार परिषद […]

Filed Under: india

NEET Paper Leak Update | पेपर फोडणाऱ्यांचं आता काय खरं नाही; दोषींना इतकी मोठी शिक्षा, सरकारचा मोठा निर्णय

July 24, 2026 by admin Leave a Comment

NEET पेपरफुटी प्रकरणातील दोषींवर आता कठोर कारवाईचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारकडून पेपरफुटी रोखण्यासाठी आणण्यात येणाऱ्या सुधारणा विधेयकात दोषींना कठोर शिक्षा आणि मोठ्या दंडाची तरतूद करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, पेपरफुटी प्रकरणातील दोषींना 10 वर्षांपर्यंतच्या कारावासाची शिक्षा देण्याची तरतूद करण्यात आली आहे. याशिवाय दोषींवर 10 कोटी रुपयांपर्यंतचा दंड ठोठावण्याची तरतूदही […]

Filed Under: india

Gaurav Khanna- Akanksha Chamola : त्यापेक्षा माझा कुत्रा आला असता.. लॉकअपमध्ये पती गौरवला भेटून आकांक्षा वैतागलीच

July 24, 2026 by admin Leave a Comment

नेटफ्लिक्सवरील ‘लॉकअप 2’ हा शो दिवसेंदिवस अधिक रंजक होत चालला आहे. या शोमध्ये सहभागी झालेले सेलिब्रिटी, स्पर्धक त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सतत नवे खुलासे करत असतात. राम कपूर, सुनिता अहुजा, शिवांगी जोशी, यांच्यासोबतच या शोमध्ये टीव्ही अभिनेता गौरव खन्नाची पत्नी आकांक्षा चमोलानेही सहभाग घेतला असून अगदी पहिल्या दिवसापासूनच चर्चेत कसं रहायचं ते तिला चांगलंच कळलं आहे. […]

Filed Under: Latest News

एकदा ऐकलं तरी हे गाणं प्रेक्षक दिवसभर गुणगुणतात, 61 वर्षांपासून लोकप्रिय, प्रत्येकांच्या प्लेलिस्टमध्ये असतं

July 24, 2026 by admin Leave a Comment

बॉलिवूडमधील जुनी गाणी आजही प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान राखून आहेत. त्यापैकी 1965 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'जब जब फूल खिले' या चित्रपटातील 'ये समा, समा है ये प्यार का' हे गाणे आजही हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वोत्कृष्ट रोमँटिक गाण्यांपैकी एक मानले जाते. लता मंगेशकर यांच्या मधुर आवाजामुळे या गाण्याला अजरामर स्थान मिळाले आहे. प्रेमाची भावना, सुरेल संगीत आणि […]

Filed Under: entertainment

मोठी बातमी! अभिजीत दिपकेसह CJP च्या सर्व सदस्यांना होणार अटक? कुणाचा दावा, कुणाचे इनपूट, एकच खळबळ

July 24, 2026 by admin Leave a Comment

CJP Protest Abhijeet Dipke: दिल्लीतून एक मोठी बातमी समोर येत आहे. आज सरकारसोबत कॉक्रोच जनता पार्टीची चर्चेची पहिली फेरी आहे. त्यापूर्वीच एक मोठी कारवाई होण्याची शक्यता आहे. सीजेपीच्या सर्व सदस्यांना अटक होण्याचा दावा संस्थापक अध्यक्ष अभिजीत दिपके यांनी केला आहे. दुपारी केंद्र सरकारच्या शिष्टमंडळासोबत चर्चा होणार आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याबाबत सीजेपी […]

Filed Under: india

त्रिशा कृष्णनने पाहिला थलपती विजय यांचा शेवटचा सिनेमा; सांगितला कसा आहे ‘जन नायकन’?

July 24, 2026 by admin Leave a Comment

तामिळनाडूचे मुख्यमंत्री आणि अभिनेते थलपती विजय यांच्या शेवटच्या 'जन नायगन' सिनेमाची सर्वत्र चर्चा रंगली आहे. सिनेमा मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला आहे. आता सिनेमा पाहिल्यानंतर अभिनेत्री तृषा कृष्णन हिने पहिली प्रतिक्रिया दिली आहे. त्रिशा हिने 'जन नायगर' सिनेमाचा फर्स्ट डे फर्स्ट शो पाहिल्यानंतर सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. मैत्रिणींनी त्रिशा हिच्या कारमधील एक फोटो […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 211
  • Page 212
  • Page 213
  • Page 214
  • Page 215
  • Interim pages omitted …
  • Page 706
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Nepal Floods : नेपाळच्या महाप्रलयातील थरकाप उडवणारा इमिग्रेशन सेंटरचा VIDEO, सद्गुरुंचे 77 अनुयायी कुठे?
  • झोप उडवणारी बातमी… नेपाळमध्ये पुन्हा महाजलप्रलय? 47 हिमनद्या वितळण्याचा धोका
  • Abhijeet Dipke: मी अमेरिकेतून तुरुंगात जाण्यासाठीच आलो; अभिजीत दीपकेंच्या नव्या वक्तव्याने वेधले लक्ष
  • नेपाळमध्ये आलेला पूर Made in China का? अखेर बिजींगने दिलं उत्तर
  • नागपुरात आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच, मंत्री अशोक उईके आंदोलकांना भेटणार

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in