• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

एकदा ऐकलं तरी हे गाणं प्रेक्षक दिवसभर गुणगुणतात, 61 वर्षांपासून लोकप्रिय, प्रत्येकांच्या प्लेलिस्टमध्ये असतं

July 24, 2026 by admin Leave a Comment


बॉलिवूडमधील जुनी गाणी आजही प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान राखून आहेत. त्यापैकी 1965 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'जब जब फूल खिले' या चित्रपटातील 'ये समा, समा है ये प्यार का' हे गाणे आजही हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वोत्कृष्ट रोमँटिक गाण्यांपैकी एक मानले जाते.

लता मंगेशकर यांच्या मधुर आवाजामुळे या गाण्याला अजरामर स्थान मिळाले आहे. प्रेमाची भावना सुरेल संगीत आणि मनाला भिडणारे शब्द यामुळे हे गाणं आजही प्रत्येक पिढीच्या प्लेलिस्टमध्ये कायम आहे.

लता मंगेशकर यांच्या मधुर आवाजामुळे या गाण्याला अजरामर स्थान मिळाले आहे. प्रेमाची भावना, सुरेल संगीत आणि मनाला भिडणारे शब्द यामुळे हे गाणं आजही प्रत्येक पिढीच्या प्लेलिस्टमध्ये कायम आहे.

या गाण्याचे आणखी एक मोठे आकर्षण म्हणजे अभिनेत्री नंदा यांचा पांढऱ्या सॅटिन गाऊनमधील देखणा आणि एलिगंट लूक. डल सरोवरातील शिकाऱ्यावर चित्रित झालेल्या या सीनमध्ये त्यांचे सौंदर्य आणि साधेपणा विशेष खुलून दिसतो.

या गाण्याचे आणखी एक मोठे आकर्षण म्हणजे अभिनेत्री नंदा यांचा पांढऱ्या सॅटिन गाऊनमधील देखणा आणि एलिगंट लूक. डल सरोवरातील शिकाऱ्यावर चित्रित झालेल्या या सीनमध्ये त्यांचे सौंदर्य आणि साधेपणा विशेष खुलून दिसतो.

जम्मू-काश्मीरमधील नयनरम्य डल लेक येथे या गाण्याचे चित्रीकरण करण्यात आले होते. शांत पाणी शिकारा चांदण्यांनी उजळलेली रात्र आणि काश्मीरचे मनमोहक सौंदर्य यामुळे हे गाणे आजही प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करते.

जम्मू-काश्मीरमधील नयनरम्य डल लेक येथे या गाण्याचे चित्रीकरण करण्यात आले होते. शांत पाणी, शिकारा, चांदण्यांनी उजळलेली रात्र आणि काश्मीरचे मनमोहक सौंदर्य यामुळे हे गाणे आजही प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करते.

1965 मध्ये प्रदर्शित झालेला 'जब जब फूल खिले' हा चित्रपट त्या काळातील सुपरहिट चित्रपटांपैकी एक ठरला होता. या चित्रपटातील 'परदेसियों से ना अंखियां मिलाना' यासारखी अनेक गाणीही आजही रसिकांच्या ओठांवर कायम आहेत.

1965 मध्ये प्रदर्शित झालेला 'जब जब फूल खिले' हा चित्रपट त्या काळातील सुपरहिट चित्रपटांपैकी एक ठरला होता. या चित्रपटातील 'परदेसियों से ना अंखियां मिलाना' यासारखी अनेक गाणीही आजही रसिकांच्या ओठांवर कायम आहेत.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • आश्रमशाळेतील 35 विद्यार्थ्यांना तातडीने रुग्णालयात हलवलं, पालघर पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी, अचानक काय घडलं?
  • भारताच्या राफेल आणि स्कॉर्पीन करारामुळे फ्रान्स चमकला! अमेरिका-रशियाला मागे टाकत बनला जगातील सर्वात मोठा शस्त्र विक्रेता
  • अमेरिकन क्लाइंटकडून डॉलरमध्ये पगार? जाणून घ्या कराचे नियम, ITR आणि GST चे संपूर्ण गणित
  • मोठी बातमी! MPSC कडून घेण्यात आलेली महत्त्वाची परीक्षा रद्द, पेपरफुटीच्या आरोपानंतर निर्णय
  • डोनाल्ड ट्रम्प यांची झोप उडवणारी बातमी! या देशाने अमेरिकन उत्पादनांवर लादला 20 अब्ज डॉलरचा टॅरिफ

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in