नीट परीक्षेचा पेपर फुटला होता, या घटनेमुळे सध्या देशभरात वातावरण ढवळून निघालं आहे, नीट पेपर फुटी प्रकरणात शिक्षण मंत्री धमेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा यासाठी गेल्या महिन्याभरापासून दिल्लीमधील जंतर मंतरवर कॉकरोज जनता पार्टीचं आंदोलन सुरू आहे. संसदेवर देखील मोर्चा काढण्यात आला होता. या सर्व पार्श्वभूमीवर आता मोठी बातमी समोर येत आहे. अखरे पेपरफुटी दुरुस्ती विधेयकाला […]
Archives for July 2026
CJP आंदोलनावर स्टार क्रिकेटपटूचं मोठं वक्तव्य; विद्यार्थ्यांना दिला महत्वाचा संदेश, नेमकं काय म्हटलं?
देशभरातील नागरिकांचं दिल्लीच्या जंतर-मंतरवर कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाकडे लक्ष लागलं आहे. कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन देशभर पसरलं आहे. देशभरातील विविध भागातून कॉकरोच जनता पार्टीला समर्थन मिळत आहे. कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनावर 20 जुलै रोजी पोलिसांनी लाठीचार्ज केला होता. त्यानंतर हे आंदोलन चिघळल्याचं दिसून आलं. या आंदोलनावर भारताचा स्टार खेळाडू ईशान किशननेही प्रतिक्रिया दिली आहे. त्याने […]
स्त्रीशक्तीचा अखंड जागर आवश्यक, सीता गायत्री यांचे प्रतिपादन
विकसित भारताच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी आवश्यक असलेली मनुष्यशक्ती आणि धनशक्ती भारतात आहे. मात्र, या शक्तीचे महत्त्व ओळखून ती राष्ट्रदेवाच्या चरणी समर्पित करण्याची भावना आपल्यामध्ये जागृत करणे आवश्यक आहे. आज लक्ष्मीबाई केळकर (मौसीजी) यांच्या जयंतीनिमित्त, म्हणजेच संकल्प दिनाच्या निमित्ताने, गेल्या ९० वर्षांपासून सुरू असलेल्या समितीच्या कार्यरूपी स्त्रीशक्ती जागरणाचे कार्य अखंडितपणे पुढे सुरू ठेवण्याचा संकल्प करणे आवश्यक […]
‘हा मूर्ख कोण आहे?’, खेसारी लाल यादववर का भडकली मलायका अरोरा, Video होतोय तुफान व्हायरल
बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा हिने भोजपुरी सुपरस्टार खेसारी लाल यादव याच्या एका व्हायरल व्हिडिओवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये एका भटक्या श्वानाशी करण्यात आलेल्या वागणुकीमुळे मोठा वाद निर्माण झाला असून, मलायकानेही यावर उघडपणे प्रतिक्रिया देत खेसारी लाल यादव याच्यावर टीका केली आहे. अलीकडेच खेसारी लाल यादव ‘बॅटलग्राउंड’ या कार्यक्रमाच्या […]
Sonia Sehrawat: CJP आंदोलकांना झुरळ म्हणून हिणवणाऱ्या RAF अधिकारी सोनिया यांचा पगार किती; कशी मिळते नोकरी?
Sonia Sehrawat: 20 जुलै पासून सुरु असलेल्या आंदोलनाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असताना रॅपिड ॲक्शन फोर्स (RAF) च्या अधिकारी सोनिया सेहरावत चर्चेचा केंद्रबिंदू ठरत आहेत. आंदोलनादरम्यान, जखमी झाल्यानंतर सोनिया यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. एवढंच नाही तर, दोन दिवसांनंतर त्यांनी सोशल मीडियावर देखील एक पोस्ट शेअर केली. सोनिया यांच्या पोस्टनंतर सर्वत्र खळबळ […]
NEET Paper Leak: मोदींची फास्ट ट्रॅक कोर्टाची घोषणा, कोण आहेत न्यायमूर्ती अनु ग्रोव्हर बलिगा? महाराष्ट्रात कुठे होणार सुनावणी?
Justice Anu Grover Baliga: नीट प्रश्नपत्रिका फुटीनंतर देश पेटला आहे. गेल्या एक महिन्यांहून अधिका काळापासून कॉक्रोच जनता पार्टीचे जंतर मंतर येथे आंदोलन सुरू आहे. नीट प्रश्नपत्रिका फुटीप्रकरणी NEET Paper Leak fast track courts) फास्ट ट्रॅक कोर्ट स्थापन्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली होती. दरमान दिल्ली उच्च न्यायालयाने पेपर लीक प्रकरणात अतिजलद न्यायालयाची स्थापना केली […]