
नीट परीक्षेचा पेपर फुटला होता, या घटनेमुळे सध्या देशभरात वातावरण ढवळून निघालं आहे, नीट पेपर फुटी प्रकरणात शिक्षण मंत्री धमेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा यासाठी गेल्या महिन्याभरापासून दिल्लीमधील जंतर मंतरवर कॉकरोज जनता पार्टीचं आंदोलन सुरू आहे. संसदेवर देखील मोर्चा काढण्यात आला होता. या सर्व पार्श्वभूमीवर आता मोठी बातमी समोर येत आहे. अखरे पेपरफुटी दुरुस्ती विधेयकाला कॅबिनेटची मंजुरी मिळाली आहे.
ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.
Leave a Reply