
“सरकारच्यावतीने मी आणि मंत्री जितेंद्र सिंह यांनी सीजेपीचं म्हणणं ऐकलं. सौहार्दपूर्ण वातावरणात आमची चर्चा झाली. त्यांच्या तीन प्रमुख मागण्या आहेत. पाच सुधारणा सुचवल्या. उद्या दुपारी पुन्हा आम्ही भेटणार आहोत” असं जेपी नड्डा यांनी सांगितलं. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आम्ही कुठलीही तडजोड करणार नाही असं कॉकरोच जनता पार्टीने स्पष्ट केलय. आता उद्या दुपारी पुन्हा ते भेटणार आहेत. म्हणजे धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर उद्या दुपारी 2 वाजेपर्यंतची वेळ मागितली आहे.
(बातमी अपेडट होत आहे)
Leave a Reply