कॉकरोच जनता पार्टीचे आंदोलन जंतर मंतरवर झाले. हे आंदोलन चिघळताना दिसले. फक्त दिल्लीच नाही तर देशभरात धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी विद्यार्थी रस्त्यावर उतरले. शेवटी सरकारला माघार घेत केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा लागला. हा सरकारला मोठा दणका नक्कीच म्हणावा लागेल. हेच नाही तर भारतीय जनता पार्टीतील नेत्यांच्या कुटुंबियांनीही या आंदोलनाला समर्थन दिले. […]
Archives for July 2026
अभिजीत दीपकेंपासून प्रेरणा… पाकिस्तानातही कॉकरोच पार्टी, सरकारपासून आर्मीपर्यंतचं टेन्शन वाढलं
गेल्या काही महिन्यांपासून भारतात कॉक्रोच जनता पार्टी (CJP)ची प्रचंड चर्चा आहे. तरूणाईचा आवाज बनून दिल्लीत केलेलं आंदोलनही प्रचंड गाजलं. सीजेपीचे फाऊंडर अभिजीत दीपकेही सध्या सर्व्तर गाजत असून फक्त भारतातच नव्हे तर परदेशातही त्यांच्या नावाची दखल घेतली गेली. याच अभिजीत दीपकेपासून प्रेरणा घेऊन आता भारताचा शेजारील देश, पाकिस्तानमध्येही एका नव्या ऑनलाइन राजकीय गटाची चर्चा सुरू झाली […]
मनोज जरांगे यांच्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर सरकारचं मोठं पाऊल; विखे पाटलांनी दिली मोठी अपडेट, म्हणाले…
मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून राज्यातील राजकारण पुन्हा तापण्याची चिन्हे दिसत असून, मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे यांनी 29 ऑगस्ट रोजी पुन्हा आंदोलनाची घोषणा केली आहे. सरकारकडून मराठा समाजाची दिशाभूल केली जात असल्याचा आरोप करत त्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. मात्र, सरकारने मराठा समाजासाठी महत्त्वाचे निर्णय घेतले असून, मनोज जरांगे यांच्यावर पुन्हा आंदोलन करण्याची वेळ येणार नाही, […]
अश्लील डान्स..; संस्कृतीचे धडे देणाऱ्या कंगना यांचा पार्टीतील व्हिडीओ व्हायरल, नेटकऱ्यांनी साधला निशाणा
कॉर्कोच जनता पार्टीनी पुकारलेल्या आंदोलनात जेन झींना यश मिळाल्यानंतर बॉलिवूड अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना राणौत यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करत आजच्या पिढीचा विरोध केली. ‘आजच्या पिढीच्या महिलांना गटर छाप, भ्रष्ट आणि अनेक पुरुषांशी संबंध ठेवणाऱ्या…’, असं म्हणत कंगना यांनी महिलांच्या चारित्र्यावर बोट ठेवला. आता जेन झी महिलांवर निशाणा साधणाऱ्या कंगना यांचा एक व्हिडीओ […]
ITR Filing:1,000 की 5,000 रुपये…ITR भरायचा आज राहिलाच तर उद्या किती पेनाल्टी भरावी लागणार? लक्षा द्या
जर तुम्ही दरवर्षी तुमचा आयटीआर दाखल करत असाल, तर आजचा दिवस तुमच्यासाठी खूप खास आहे. पगारदार वर्ग, निवृत्तीवेतनधारक, विद्यार्थी आणि अशा सर्व करदात्यांसाठी 31 जुलै, 2026 ही एक अत्यंत महत्त्वाची तारीख आहे. याचे कारण असे की, त्यांच्या खात्यांचे ऑडिट करण्याची आवश्यकता नसते आणि अशा करदात्यांसाठी आज त्यांचा आयटीआर दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. जर तुम्ही […]
भाजपला जबर झटका, धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर बड्या नेत्याचा तडकाफडकी राजीनामा, कशामुळे नाराज, कारण तरी काय?
भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय प्रवक्ते शहजाद पुनावाला यांनी तडकाफडकी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे. राजीनाम्याची दिल्लीत मोठी चर्चा सुरू आहे. माध्यमातील वृ्त्तानुसार, त्यांनी भाजपच्या वरिष्ठांकडे त्यांचा राजीनामा सोपावला आहे. त्यांनी समाज माध्यमावरील त्यांच्या एक्स खात्यातही महत्त्वपूर्ण बदल केला आहे. त्यांनी भाजपचा उल्लेख हटवला आहे. त्यांच्या पदाविषयीची माहिती दुरूस्त केली आहे. दिल्ली सध्या अनेक घटनांचे केंद्रबिंदु […]