बॉलिवूडमध्ये अनेक जोड्या गाजल्या, अनेक अभिनेत्रींचं नावं कोणाकोणाशी जोडलं गेलं होतं. मात्र 90 च्या दशकामध्ये एका जोडीची चर्चा खूपच रंगली होती. ती म्हणजे अभिनेत्री उर्मिला मातोंडकर आणि दिग्दर्शक राम गोपाल वर्मा.. त्या दोघांच्या नात्याबद्दल मोठ्या प्रमाणात चर्चा रंगलेली होती. दोघांच्या अफेअरच्या बातम्या नेहमीच चर्चेत असायच्या. मात्र, या दोघांनीही आपल्या नात्याबाबत कधीच अधिकृतपणे भाष्य केलं नाही. […]
Archives for July 2026
ब्रेकिंग: हिंगोलीत कयाधू नदीला पूर! पुढील 48 तास अतिमहत्त्वाचे; प्रशासनाचा इशारा
हिंगोली जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कयाधू नदीला पूर आला असून, जनजीवनावर त्याचा मोठा परिणाम झाला आहे. नदीच्या वाढत्या पाणीपातळीमुळे बोलडा फाटा ते उमरा फाटा हा महत्त्वाचा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहनांची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून, दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. कालमनुरी तालुक्यातील सोडगाव शिवारात कयाधू […]
Share Market: आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शेअर बाजारातील संकेत काय? वाढ की घसरण पाहा…
आठवड्याच्या शेवटच्या दिवशी, शुक्रवारी, भारतीय शेअर बाजारात संमिश्र आणि मर्यादित व्यवहार दिसून आले. जागतिक बाजारातील सततची अनिश्चितता आणि आयटी स्टॉक्समधील मोठी घसरण असूनही, परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून (FIIs) सुरू असलेली खरेदी आणि कच्च्या तेलाच्या घसरत्या किमतींनी देशांतर्गत बाजाराला आधार दिला. सुरुवातीच्या व्यवहारात, बीएसई सेन्सेक्स ७०.५१ अंकांच्या, म्हणजेच ०.०९ टक्क्यांच्या किरकोळ वाढीसह ७७,९९८.६६ अंकांवर उघडला, तर एनएसई […]
जेन झी महिलांचे अनेकांसोबत शारीरिक संबंध… म्हणणाऱ्या कंगना यांचे अनेक पुरुषांसोबत अफेअर, लिस्ट फार मोठी
भाजप खासदार आणि अभिनेत्री कंगना राणौत यांनी सीजेपीच्या आंदोनानंतर जेन झींबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं. महिलांबद्दल देखील बोलताना देखील कंगना यांची जीभ घसरली. सोशल मीडियावर एक पोस्ट करत कंगना म्हणालेल्या, ‘महिलांकडे समाजाला देण्यासाठी काहीही नाही. असं असताना ड्रग्ज घेणं, दारु पिणं आणि अनेकांशी शारीरिक संबंध ठेवत, त्या आपल्या स्वातंत्र्याचे प्रदर्शन गर्वाने करतात.’, त्यांच्या या वक्तव्यानंतर कंगना […]
महाराष्ट्रात आभाळ फाटलं! कुठे पूरस्थिती, तर कुठे जनजीवन विस्कळीत? आज कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
महाराष्ट्रात पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. धुव्वादार पावसाने राज्यातील विविध जिल्ह्यांना झोडपून काढलं आहे. विदर्भातही पावसाची जोरदार एन्ट्री झाली आहे. या पावसाने काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. तर काही ठिकाणी लोकांच्या घरात पाणी शिरल्याचे समोर आलं आहे. पावसाच्या विळख्यात सापडलेल्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी नेण्यात येत आहे. या पावसाच्या पार्श्वभूमीवर काही जिल्ह्यात शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर […]
Jalgaon | जळगावमध्ये पावसाचा कहर! हतनूर धरणाचे तब्बल 36 दरवाजे उघडले; नद्यांना पूर
जळगाव जिल्ह्यात गेल्या रात्रीपासून मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली असून, अनेक भागांमध्ये नदी-नाल्यांना पूर आला आहे. सतत सुरू असलेल्या पावसामुळे धरणांमधील पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली असून, प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून हतनूर धरणाचे तब्बल 36 दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. मुसळधार पावसामुळे प्रसिद्ध मनुदेवी धबधबा पुन्हा प्रवाहित झाला असून, परिसरात पर्यटकांची गर्दी होण्याची शक्यता […]