माजी मंत्री, आमदार तानाजी सावंत यांनी गुरुवारपासून सर्वसामान्यांच्या प्रश्नावरून थेट अधिकाऱ्यांना फोनवरून विचारणा करू लागले आहेत. शासकीय अधिकाऱ्यांनी थातुरमातूर उत्तर दिल्यानंतर त्वरित संताप व्यक्त करू लागले आहेत. माजी सावंत यांच्या फोनने शासकीय कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. तानाजी सावंत यांनी काल शेतकऱ्यांच्या पिकविम्यावरून तहसीलदारांना फोन केला. त्यानंतर आता शिक्षण अधिकाऱ्यालाही झापल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. धाराशिवच्या […]
Archives for July 2026
Surya Grahan 2026 : 12 ऑगस्ट रोजी सूर्यग्रहण, या 3 राशींचं उजळेल भाग्य, 2 राशींनी बाळगावी सावधगिरी
Surya Grahan 2026 : हिंदू धर्मात ग्रहणाला फार मोठं महत्त्व देण्यात आलं आहे. या काळात काय करावं आणि काय नाही याबद्दल देखील सांगितलं जातं. यंदाच्या वर्षी 12 ऑगस्ट रोजी सूर्यग्रहण होणार आहे.. म्हणून आकाशातील ही नेत्रदीपक घटना ज्योतिष आणि खगोलशास्त्रप्रेमींसाठी एक अतिशय महत्त्वाचा दिवस आहे. या खगोलीय घटनेने जगभरात नवी आशा आणि उत्सुकता निर्माण केली […]
Sanjay Raut : चंद्रकांत पाटील यांना नोबेल पुरस्कार द्या, जागतिक विज्ञान विद्यापीठाचं कुलगुरू करा – राऊतांनी शालजोडीतून हाणलं
अख्खा देश गाजवणारं तरूणाईचं, सीजेपीचं आंदोलन, आता संपलं तरी खूप चर्चेत आहे. भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी यावरून केलेल्या एका वक्तव्यावरून मात्र चांगलीच खळबळ माजली आहे. आंदोलनामध्ये जे दगड वापरले गेलो होते, त्याच्यावरचे ठसे आधारकार्डशी लिंक केले जाणार असून त्याआधारे तपास केला जाणार आहे, असं ते म्हणाले. मात्र त्यांच्या विधानाने खळबळ माजली असून शिवसेना ठाकरे […]
यांना गुगल पण चुकीचे सांगतो.. CJP ने दिला थेट कंगना राणावतला मोठा सल्ला, वाद वाढणार..
कंगना राणावत आणि कॉकरोच जनता पार्टी यांच्यात शाब्दिक युद्ध चांगलेच पेटले आहे. कंगना राणावत सतत या आंदोलनाबद्दल बोलताना दिसत आहे. परत कॉकरोच जनता पार्टीवर कंगनाने निशाणा साधला. कंगनाा राणावतने सीजेपीचे मुख्य प्रवक्ते साैरभ दास याच्यावर निशाणा साधत म्हटले की, तो विद्यार्थी नाही तर पत्रकार आहे. यावर आता साैरभ दास याने उत्तर दिले. साैरभ दास याने […]
मग आधार, पासपोर्ट, मतदान ओळखपत्र काय कामाचं? नागरिकता सिद्ध करण्यासाठी हाच लागणार कागद, अपडेट वाचली का?
आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान ओळखपत्र, बँक पासबुक, शेतीचा सातबारा, जमिनीची कागदपत्रं असले म्हणजे तुमचे भारतीय नागरिकत्व सिद्ध होते का? कोलकत्ता हायकोर्टाने एका खटल्यात याविषयी मोठी टिप्पणी केली आहे. या कागदपत्रांना भारतीय नागरिकत्वाचा निर्णायक पुरावा म्हणून ग्राह्य धरता येणार नाही, असे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. एका व्यक्तीवर बांगलादेशी असल्याचा आरोप करण्यात आला होता. त्याने […]
नागपुरात 17 वर्षीय क्रिकेटरनी आयुष्य संपवलं, आत्महत्या करण्यामागचं धक्कादायक कारणही आता समोर
महाराष्ट्रातील नागपूरमधून एक दुःखद घटना समोर आली आहे. एका 17 वर्षीय महिला क्रिकेटपटूने आत्महत्या केली आहे. क्रिकेटपटूचे नाव अदिती चौखंडे आहे. घटनास्थळावरून एक सुसाईड नोटही सापडली आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले, त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी पाठवला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अदिती चौखंडे मूळची महाराष्ट्रातील अकोला येथील होती. गेल्या दोन वर्षांपासून ती नागपूरच्या लक्ष्मी नगरमधील […]