केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर शिवाजी पार्कात ठाकरे बंधूंनी जल्लोष केला. शिवाजी पार्कातील जाहीर सभेतून उद्धव ठाकरेंनी मोदी सरकारवर घणाघात केला. धर्मेंद्र प्रधान यांना वाचवण्यासाठी निर्मला सीतारमण पेपरफुटीचे फायदे सांगत होत्या. तर राजनाथ सिंह हे प्रधानांचं संरक्षण करत होते, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी हल्लाबोल केला. दादरमधील जल्लोष सभेत उद्धव ठाकरे म्हणाले, ‘आज केवळ […]
Archives for July 2026
हे काय घडलं? अभिजीत दीपकेने मागितली जाहीर माफी, राजीनामा झाला पण…
जंतर-मंतरवरील कॉकरोच जनता पार्टीचे आंदोलन आता शिक्षामंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर संपले आहे. यादरम्यान सीजेपीच्या संस्थापकाने मोठे विधान केले आहे. आंदोलन संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्या उठल्या अभिजीत दीपकेने माफी मागितली आहे. आता त्याने माफी का मागितली? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. अभिजीत दीपकेने म्हटले की, “इट फील्स रियली गुड… हे खरंच खूप छान वाटत […]
ही जनतेच्या आंदोलनाची ताकद, अखेर सरकारला नमवलं; राज ठाकरेंच्या भाषणाची जोरदार चर्चा
मुंबईतील दादर येथील वीर सावरकर मार्गावर शिवसेना (ठाकरे गट) आणि मनसेच्या संयुक्त विजय जल्लोष सभेला मोठी गर्दी झाली. यावेळी उद्धव ठाकरे, राज ठाकरे, आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे उपस्थित होते. सभेत बोलताना राज ठाकरे यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आणि आंदोलनामुळे सरकारला मोठा धक्का बसल्याचा दावा केला. राज ठाकरे म्हणाले, “तुम्ही जे आंदोलन अख्ख्या […]
अभिजीत दिपके याचा फोटो पाहून विद्यार्थी चिंतेत, थेट डोळे बंद आणि हाताला..
नीट पेपरफुटीच्या मुद्द्यात मोठे आंदोलन जंतर मंतरवर सुरू होते. या आंदोलनाला देशभरातून प्रतिसाद मिळाला. कॉकरोच नजता पार्टी आक्रमक झाली. 20 जुलैला कॉकरोच जनता पार्टीचे अध्यक्ष अभिजीत दिपके यांनी थेट संसदेवर मोर्चा काढला. हा मोर्चा रोखण्यात आला, त्यानंतर आंदोलन चिघळले. संसद परिसरात मोठा बंदोबस्त या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर वाढवण्यात आला. हजारोच्या घरात विद्यार्थी रस्त्यावर उतरले. फक्त दिल्लीच […]
आमचा अजेंडा खुर्ची नव्हे, तर…; एकनाथ शिंदेंचे विरोधकांवर टीकेचे बाण
एकनाथ शिंदेंची शिवसेना पुन्हा राज्यात सक्रिय होऊ पाहत आहे. एकनाथ शिंदेंच्या पक्षाने शिवसेना आपल्या दारी हा कार्यक्रम लाँच केला आहे. या कार्यक्रमानिमित्त कोकणात एक जाहीर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या जाहीर सभेतून एकनाथ शिंदेंनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली. तर उद्धव ठाकरे हे फेसबुक लाईव्ह करणारे नेते आहेत, अस म्हणत टीका केली. तर आमचा […]
मोठी बातमी! लालू प्रसाद यादव यांच्या मुलाला थेट अटक, नेमकं काय घडलं?
नीट पेपरफुटीवर गेल्या महिन्याभरात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या. दिल्लीत नीट पेपरफुटीच्या निषेधार्थ आंदोलन सुरु होतं तर याचे पडसाद देशभर उमटत होते. बिहारमध्ये देखील याच प्रकरणी मोठा राडा झाला. तीथे झालेल्या बिहारबंदच्या आंदोलनात अनेक तरुण सहभागी झाले होते. यावेळी मोठा गोंधळ उडाला नंतर पोलिसांनी या आंदोलन स्थळाचा सीसीटीव्ही फुटेज तपासला. या सीसीटीव्ही फुटेजच्या तपासानंतर समाजवादी पार्टीच्या […]