
नीट पेपरफुटीवर गेल्या महिन्याभरात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या. दिल्लीत नीट पेपरफुटीच्या निषेधार्थ आंदोलन सुरु होतं तर याचे पडसाद देशभर उमटत होते. बिहारमध्ये देखील याच प्रकरणी मोठा राडा झाला. तीथे झालेल्या बिहारबंदच्या आंदोलनात अनेक तरुण सहभागी झाले होते. यावेळी मोठा गोंधळ उडाला नंतर पोलिसांनी या आंदोलन स्थळाचा सीसीटीव्ही फुटेज तपासला. या सीसीटीव्ही फुटेजच्या तपासानंतर समाजवादी पार्टीच्या लालू प्रसाद यादव यांचे सुपुत्र तेज प्रसाद यादव यांना अटक करण्यात आली आहे. त्यांना 14 दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे.
बिहारच्या पाटण्यात पेपर लीकविरोधात झालेल्या आंदोलनादरम्यान हिंसक प्रकार आणि तोडफोड प्रकरणात माजी मंत्री तेज प्रताप यादव यांना अटक करण्यात आली आहे. त्यानंतर न्यायालयाने त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावत बेऊर तुरुंगामध्ये पाठवल्याची माहिती आहे.
Leave a Reply