• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for July 2026

जंतर-मंतरवरील आंदोलनामुळे अमर झालं 8 वर्षे जुनं गाणं; लाखो जेन-झी बनवतायत रील्स

July 26, 2026 by admin Leave a Comment

36 दिवसांनंतर दिल्लीतील जंतर-मंतर इथलं विद्यार्थ्यांचं आंदोलन संपुष्टात आलं आहे. नीट पेपरफुटीप्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी कॉकरोच जनता पार्टीच्या (सीजेपी) नेतृत्वाखाली तरुणवर्ग हे आंदोलन करत होतं. बघता बघता हे आंदोलन देशव्यापी बनलं आणि अखेर प्रधानांना राजीनामा द्यावा लागला. या सर्व घडामोडींदरम्यान आठ वर्षे जुनं एक गाणं तुफान चर्चेत आलं आहे. या गाण्यावरून […]

Filed Under: entertainment

ठाकरे बंधूंची लंच डिप्लोमसी, उद्ध ठाकरे ‘शिवतीर्थ’वर, राज्याच्या राजकारणात काय घडतंय?

July 26, 2026 by admin Leave a Comment

शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी गेल्या महिनाभरापासून दिल्लीच्या जंतर मंतर मैदानावर अभिजीत दिपके आणि कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन सुरू होतं. अखेर शनिवारी या आंदोलनाला मोठं यश आलं. धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर आता राजकीय घडामोडींना वेग आला आहे. कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीर 23 जुलै रोजी मनसे […]

Filed Under: india

आम्ही फेस टु फेस वाले, तुम्ही… भर मंचावरून एकनाथ शिंदे असं का म्हणाले?

July 26, 2026 by admin Leave a Comment

एकनाथ शिंदे यांनी दापोलीतील कार्यक्रमातून विरोधकांवर जोरदार टीका करत शिवसेना पुन्हा राज्यभर सक्रिय करण्याचा निर्धार व्यक्त केला. “शिवसेना आपल्या दारी” या उपक्रमाच्या निमित्ताने आयोजित सभेत त्यांनी सरकारच्या योजनांसह पक्षाच्या भूमिकेवर भाष्य केले. दापोलीतील सभेत बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, “22 ला उठाव केला, त्याची नोंद जगाने घेतली. इतिहासात अशा उठाव कधीच झाला नाही. लोकांना वाटलं, हे […]

Filed Under: Latest News

‘ते फक्त काम सांगतात, पण मला..’, ‘सैराट’ चित्रपटात कशी मिळाली संधी, अनेक वर्षानंतर सल्याने सांगूनच टाकलं

July 26, 2026 by admin Leave a Comment

मराठी चित्रपटसृष्टीतील गाजलेल्या 'सैराट' या चित्रपटातून 'सल्या'ची भूमिका साकारत घराघरात पोहोचलेला अभिनेता अरबाज खान याने नुकत्याच एका मुलाखतीत दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्याबद्दल अनेक खास आठवणी सांगितल्या आहेत. 'सैराट'मध्ये त्याला संधी कशी मिळाली आणि त्यानंतरही नागराज यांनी आयुष्यात योग्य निर्णय घेण्यासाठी कशी साथ दिली याचा खुलासा त्याने केला आहे. राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत अरबाज म्हणाला की, […]

Filed Under: india

Farmer Loan Waiver : शेतकरी कर्जमाफीविषयी मोठी घोषणा, दत्तात्रय भरणे यांचा नवीन फॉर्म्युला, पैसे खटाखट खात्यात कधी जमा होणार?

July 26, 2026 by admin Leave a Comment

Farmer Loan Waiver Scheme 2026: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफीविषयी मोठी अपडेट समोर आली आहे. 533 पात्र शेतकऱ्यांची कर्जमाफीची पहिली यादी सरकारने जाहीर केली आहे. त्यांच्या खात्यात या महिन्याच्या अखेरपर्यंत पैसा जमा होईल. त्यांचे कर्जखाते निरंक होईल. त्यांना नव्याने पीककर्ज घेता येईल. तर कर्जमाफी किती टप्प्यात राबवण्यात येणार? ती कधीपर्यंत पूर्ण होणार याविषयीची माहिती थोड्यावेळापूर्वी […]

Filed Under: india

IND vs ZIM: दुसऱ्या मॅचमध्ये 81 धावा केल्या अन् तिसऱ्या सामन्यात संघातून बाहेर होणार, इशान किशनसोबत असा अन्याय का?

July 26, 2026 by admin Leave a Comment

भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात सुरू असलेल्या टी-20 आंतरराष्ट्रीय मालिकेत पहिले दोन सामने जिंकून भारतीय संघाने 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. आता एक उर्वरित सामना राहिला आहे जो आज खेळवला जाईल. मालिकेतील तिसरा आणि अंतिम सामना रविवारी हरारे येथे खेळला जाईल. आता कालच्या सामन्यात भारतीय संघातून केवळ इशान किशनला जास्त धावा करता आल्या. इशानने 81 […]

Filed Under: cricket

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 155
  • Page 156
  • Page 157
  • Page 158
  • Page 159
  • Interim pages omitted …
  • Page 706
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Khawdya Dongar tragedy : खवड्या डोंगर प्रकरणात मोठी अपडेट… अखेर मावस बहिणीने सर्वच सांगितलं, थेट म्हणाली..
  • MPSC पेपरफुटी प्रकरणात सर्वात मोठी कारवाई, थेट अपर सचिवांना अटक; धक्कादायक खुलासे होणार?
  • Nepal Flood: नेपाळमध्ये पूराचा हाहाकार, गावची गावं वाहून गेली, पत्त्यांप्रमाणे कोसळल्या इमारती, धडकी भरवणारे व्हिडीओ समोर!
  • हवेच्या वेगाने पाणी आलं अन् सर्वच वाहून नेलं… पावसाचा थेंबही नाही, तरीही नेपाळमध्ये जलप्रलय Video
  • Viral Video : मांजरीला वाचवायला गेली दोन छोटी मुलं, काय घडलं बघा

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in