कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनानंतर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपला राजीनामा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे सोपवला.आता देशाला नवीन शिक्षण मंत्री मिळाला आहे. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी मागच्या महिन्याभरापासून जंतर-मंतरवर आंदोलन सुरु होतं. आता अशी माहिती समोर आलीय की, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याविषयी 22 जून रोजीच भविष्यवाणी करण्यात आली होती. हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर […]
Archives for July 2026
feng Shui : आर्थिक समस्या सोडवण्यासाठी ‘हे’ 4 प्रभावी उपाय, घरात नांदेल समृद्धी
feng Shui : हिंदू धर्मात वास्तू शास्त्राला फार मोठं महत्त्व आहे. कोणत्याही गोष्टीची सुरुवात करताना वास्तूनुसार आपण अनेक गोष्टी ठरवत असतो. अशात सर्वात महत्त्वाचं सांगायचं झालं तर, ज्योतिष आणि वास्तुशास्त्राप्रमाणेच, ‘फेंग शुई’ची तत्त्वे देखील घरातील सकारात्मक ऊर्जा वाढविण्यात मदत करतात. अनेक लोक, कितीही कष्ट करून कमावलं तरी,कर्ज किंवा सततच्या आर्थिक अडचणींसारख्या खर्चांमुळे त्रस्त असतात. तर […]
टीम इंडियाच्या 13 सामन्यात खेळले 9 नवे खेळाडू; मागच्या 50 दिवसात काय घडलं? जाणून घ्या
टीम इंडियात मागच्या दीड महिन्यात बरंच काही घडलं आहे. असं असताना एक दोन नाही तर तब्बल 9 खेळाडूंनी टीम इंडियात पदार्पण केलं. मागच्या 50 दिवसात म्हणजेच 6 जून 2026 ते 25 जुलै 2026 दरम्यान तीन फॉर्मेटमध्ये एकूण 9 खेळाडूंनी डेब्यू केलं. या दरम्यान एकूण 13 सामने खेळले गेले. यात एक कसोटी आणि तीन वनडे सामन्यांचा […]
EPFO: नोकरी संपली तरी कमाईचे मीटर सुरूच, जाणून घ्या PF चा नियम
PF Interest After Retirement: निवृत्त कर्मचार्यांच्या फायद्याची बातमी आहे. ज्यांनी भविष्य निधीतील (EPF) पैसा काढलेला नाही. EPFO च्या नियमानुसार, निवृत्तीनंतर (PF Interest After Retirement) काही काळासाठी कर्मचाऱ्यांच्या खात्यातील रक्कमेवर व्याज देतात. पण ही सुविधा नेहमीसाठी मिळत नाही. अखेरपर्यंत व्याजाची रक्कम मिळत नाही. तुम्ही कोणत्या वर्षी नोकरी सोडली वा कधी निवृत्ती स्वीकारली. त्यावर व्याजाची रक्कम मिळते. […]
रेखाच्या मांडीवर बसलेल्या या मुलाने शाहरुख-सलमानला दिलेली टक्कर, लाखो मुली त्याच्यावर होत्या फिदा, कोण आहे तो?
बॉलिवूडमधील ‘मोहब्बतें’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण करणारा अभिनेता जुगल हंसराज पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यावेळी मात्र त्याच्या कोणत्याही चित्रपटामुळे नाही तर त्याच्या बालपणीच्या एका गोंडस फोटोमुळे. सोशल मीडियावर सध्या जुगल हंसराजचा अभिनेत्री रेखा यांच्या सोबतचा लहानपणीचा फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, चाहत्यांकडून त्यावर प्रेमाचा वर्षाव केला जात आहे. या व्हायरल […]
तब्बल 10 वर्षानंतर नेपाळचा मोठा निर्णय, एका घोषणेनंतर भारतीयांचा टेन्शन मिटलं, आता मोठा फायदा होणार
जवळपास 10 वर्षांनंतर नेपाळने भारतीय 200 आणि 500 रुपयांच्या नोटांसंदर्भात एक मोठा निर्णय घेतला आहे. आता भारतीय आणि नेपाळी नागरिक नेपाळमध्ये 200 आणि 500 रुपयांच्या भारतीय नोटा आणू आणि घेऊन जाऊ शकतील. प्रति व्यक्ती 25,000 रुपयांची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. 2016 मध्ये भारताच्या नोटाबंदीनंतर लागू केलेल्या बंदीनंतर जवळपास एका दशकाने ही शिथिलता देण्यात आली […]