'सैराट' फेम अभिनेत्री रिंकू राजगुरु कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आता देखील अभिनेत्री तिच्या मराठमोळ्या लूकमुळे चर्चेत आली आहे. सध्या सर्वत्र रिंकू हिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा लूक आवडला आहे. अभिनेत्री रिंकू राजगुरू कायम चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते. आता देखील अभिनेत्रीने खास फोटो पोस्ट केले आहेत. मराठमोळ्या लूकमध्ये अभिनेत्री […]
Archives for July 2026
मोठी बातमी! …तर हे घडलंच नसतं, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावरून भुजबळांचा सरकारला घरचा आहेर, केली मोठी मागणी
नीट पेपर फुटीचं प्रकरण समोर आल्यानंतर संपूर्ण देशभरात असंतोषाचं वातावरण निर्माण झालं होतं. अभिजीत दिपके संस्थापक असलेल्या कॉकरोच जनता पार्टीकडून सातत्याने धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत होती. त्यासाठी त्यांनी दिल्लीच्या जतंर मंतर मैदानावर तब्बल एक महिना आंदोलन केलं. शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलकांकडून संसदेवर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चादरम्यान आंदोलक आणि पोलीस आमने-सामने आले. […]
बर्थ एक मग रेल्वे दोन बेडशिट्स का देते ? किती दिवसांनी धुतला जातो बेडरोल, धक्कादायक माहिती
Indian Railway : भारतीय रेल्वेने दररोज अडीच कोटीहून अधिक लोक प्रवास करतात. रेल्वेने लांबचा प्रवास आरामदायी आणि कमी वेळेत पूर्ण होत असतो. जगात भारतीय रेल्वे सर्वात कमी पैशात प्रवास घडवते. एसी कोचमध्ये रात्रीचा प्रवास करणाऱ्यांना रेल्वे बेडरोलची सुविधा देत असते. प्रत्येक बेडरोलमध्ये दोन चादर,उशा,ब्लँकेट, टॉवेल असतो. एक बर्थसाठी रेल्वे दोन बेडशीट्स पुरवत असते. काही प्रवासी […]
बायकोने गिफ्ट केली आलिशान थार, त्यातच नवऱ्याने संपवून टाकलं, मृतदेहासोबत जे केलं त्याने प्रचंड संताप!
नवरा बायकोचे नाते हे अतिशय पवित्र नाते असल्याचे मानले जाते. कधी या नात्यात भांडणे होतात तर कधी खूप प्रेमाने सर्व काही सुरळीत सुरु असते. एक असेच प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणात बायकोने नवऱ्याला त्याची आवडती गाडी गिफ्ट म्हणून दिली होती. मात्र, नवऱ्याने त्याच गाडीने बायकोचा जीव घेतला. आता नेमकं काय घडलं होतं? जाणून घ्या […]
आंदोलन संपलं मात्र अभिजीत दीपकेची तब्येत खालावली; रुग्णालयातील फोटोंनी वाढवलं टेन्शन
नीट पेपरफुटी प्रकरणावर सुरू असलेल्या आंदोलनानंतर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्याची माहिती समोर आल्यानंतर जंतर मंतर परिसरात जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळाले. या आंदोलनात कॉकरोच जनता पार्टीने सक्रिय भूमिका घेतली होती. या घडामोडींनंतर सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल झाली असून त्याचीही चर्चा सुरू झाली आहे. 20 जुलै रोजी कॉकरोच जनता पार्टीचे अध्यक्ष अभिजीत दिपके […]
Railway News: ट्रेन तीन तासआधीच स्टेशनवर पोहोचली तर प्रवाशाला राग अनावर, थेट कोर्टात पोहोचला, आता रेल्वेला…
तिरुवनंतपुरम जिल्हा ग्राहक विवाद निवारण आयोगाने भारतीय रेल्वेच्या निष्काळजीपणामुळे ट्रेन चुकलेल्या एका प्रवाशाच्या बाजूने महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. आयोगाने रेल्वेला, ट्रेन सुमारे तीन तास उशिरा चालवल्याबद्दल आणि प्रवाशाला बदलाची पूर्वसूचना न दिल्याबद्दल, व्याजासह अंदाजे ₹32,000 ची नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. तक्रारदार यांनी 3 नोव्हेंबर 2019 रोजी मुकांबिका मंदिराला कौटुंबिक भेट देऊन परतल्यानंतर मंगळूरू […]