• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for July 2026

‘या सरकारचे शंभर अपराध झाल्यानंतर…,’ काय म्हणाले अंबादास दानवे ?

July 26, 2026 by admin Leave a Comment

केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा तर होणारच होता. देशभरात तरुणाई आणि विद्यार्थ्यांचा जो रोष होता. जर धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला नसता तर हा रोष आणखी वरपर्यंत गेला असता, राजीनामा मागणं हे योग्य होतं आणि त्यांनी राजीनामा दिला, हेही योग्य झालं असल्याचे ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी म्हटले आहे. नीट पेपर फुटीच्या प्रकरणात […]

Filed Under: Latest News

अश्लील शेरेबाजी, रोजच पुरुषांची छेडछाड, अँटी रोमियो टीमने सापळा लावून पकडली लेडी गँग

July 26, 2026 by admin Leave a Comment

Anti Romeo Squad nabs woman: महिला ,तरुणींच्या छेडीछाडीचे प्रकार समोर येतात. त्यावर समाजाच्या तीव्र प्रतिक्रिया उमटतात. अनेक ठिकाणी महिला अशा मजनूंना चपलेचा प्रसादही देतात. पण इथं मात्र उलट घडलं आहे. पुरुषांची छेडछाड करणाऱ्या, त्यांच्यावर अश्लील शेरबाजी करणाऱ्या, त्यांना पाहून अश्लील हवाभाव करणाऱ्या महिलांनी पुरूषांचे जगणं मुश्किल केलं होतं. रोजच्या या छळाला कंटाळून काही जणं दुसर्‍या […]

Filed Under: india

70 च्या दशकातील सुपरस्टार राजकुमारीच्या प्रेमात झालेला वेडा, एका रात्रीत पत्नी-मुलांना सोडलं, पण शेवटी…

July 26, 2026 by admin Leave a Comment

बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते आणि निर्माते फिरोज खान हे धर्मात्मा, कुर्बानी आणि जांबाज यांसारख्या गाजलेल्या चित्रपटांसाठी ओळखले जातात. त्यांच्या व्यावसायिक यशाइतकेच त्यांचे वैयक्तिक आयुष्यही अनेक चढ-उतारांनी भरलेले होते. 1960 च्या दशकाच्या सुरुवातीला एका पार्टीत त्यांची भेट सुंदरी यांच्याशी झाली. पहिल्याच भेटीत दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. जवळपास पाच वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर 1965 मध्ये त्यांनी विवाह केला. […]

Filed Under: Latest News

कापलेली फळे गलेच पडत आहेत काळी, फळे ताजी ठेवण्यासाठी 5 घरगुती उपाय

July 26, 2026 by admin Leave a Comment

कापल्यानंतर काही मिनिटांतच फळांचा रंग तपकिरी किंवा काळा होतो. ज्यामुळे ती फळे खाण्या ऐवजी फेकली जातात. सफरचंद, केळी, नाशपाती किंवा अ‍ॅव्होकॅडो… यांसारखी फळे रोजच्या आहारात आवश्यक असतात. पण बऱ्याच लोकांना एका सामान्य समस्येचा सामना करावा लागतो. फळे कापल्यानंतर काही मिनिटांतच त्यांचा रंग तपकिरी किंवा काळा होतो. विशेषतः जर ती थोडा वेळ उघडी ठेवली किंवा डब्यात […]

Filed Under: lifestyle

Ladki Bhin e KYC : लाडक्या बहिणींना मोठी खुशखबर, ई-केवायसी सुरू, नेमकी प्रोसेस काय? मोठी अपडेट समोर!

July 26, 2026 by admin Leave a Comment

लाडकी बहीण योजना ही राज्य सरकारची खूपच चर्चेत असलेली योजना आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील पात्र लाडक्या बहिणींना प्रत्येक महिन्याला 1500 रुपये दिले जातात. दरम्यान, आता याच योजनेबाबत सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. महिला व बालविकासमंत्री आदिती तटकरे यांनी लाडकी बहीण योजनेबाबत महत्वाची घोषणा केली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणींना ई-केवायसी करण्यासाठी पुन्हा एकदा संधी […]

Filed Under: india

भारत झिम्बाब्वे तिसऱ्या सामन्यात प्लेइंग 11 मध्ये पुन्हा बदल, श्रेयस अय्यर टॉस जिंकल्यानंतर म्हणाला…

July 26, 2026 by admin Leave a Comment

भारताने झिम्बाब्वेविरुद्धची तीन सामन्यांची टी20 मालिका आधीच 2-0 ने खिशात घातली आहे. त्यामुळे तिसरा सामना हा औपचारिक आहे. मात्र या सामन्यात विजय मिळवून टीम इंडिया झिम्बाब्वेला क्लिन स्विप देण्याचा प्रयत्न करणार आहे. भारताने ही मालिका 3-0 ने जिंकली तर आयसीसी क्रमवारीत नक्कीच फायदा होणार आहे. भारताने पहिल्या सामन्यात 7 गडी राखून, तर दुसऱ्या टी20 सामन्यात […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 151
  • Page 152
  • Page 153
  • Page 154
  • Page 155
  • Interim pages omitted …
  • Page 706
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • तू अर्ध्या रात्री आवाज दे, मी एका आवाजावर येईन म्हणाला होतास..; खवड्या डोंगर प्रकरणातील कुणालच्या मावस बहिणीची पोस्ट पाहून डोळ्यात येईल पाणी
  • Abhijit Dipke : अभिजीत दीपकेंना सर्वात मोठा धक्का, गावात जाताच सीजेपी कार्यकर्त्यांवर गुन्हे, महाराष्ट्रातच…
  • नेपाळमध्ये महापुराने हाहाकार! 105 भारतीयांसह तब्बल 291 पर्यटक बेपत्ता; हजारो लोकांचा संसार उद्ध्वस्त
  • Sneha Wagh : कौटुंबिक हिंसाचार, दोन घटस्फोट, स्नेहा वाघ आता तिसऱ्यांदा अडकणार लग्नबंधनात? अखेर मनातलं बोलूनच दाखवलं
  • IND vs SL 2nd Test : गौतम गंभीरला तुम्ही कितीही शिव्या घाला पण एकाबाबतीत तो 1 नंबर, कोलंबो टेस्टमध्ये एक निर्णय ठरला मास्टरस्ट्रोक

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in