• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

टीम इंडियाच्या 13 सामन्यात खेळले 9 नवे खेळाडू; मागच्या 50 दिवसात काय घडलं? जाणून घ्या

July 26, 2026 by admin Leave a Comment

टीम इंडियात मागच्या दीड महिन्यात बरंच काही घडलं आहे. असं असताना एक दोन नाही तर तब्बल 9 खेळाडूंनी टीम इंडियात पदार्पण केलं. मागच्या 50 दिवसात म्हणजेच 6 जून 2026 ते 25 जुलै 2026 दरम्यान तीन फॉर्मेटमध्ये एकूण 9 खेळाडूंनी डेब्यू केलं. या दरम्यान एकूण 13 सामने खेळले गेले. यात एक कसोटी आणि तीन वनडे सामन्यांचा समावेश आहे. (Photo: PTI)

भारतीय कसोटी संघात एकमेव डेब्यू झाला. मानव सुथारला अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्यात खेळण्याची संधी मिळाली.  त्यामुळे त्याचा कसोटी संघातील प्रवास सुरू झाला आहे. आता श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात संधी मिळते का नाही हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. (Photo: PTI)

भारतीय कसोटी संघात एकमेव डेब्यू झाला. मानव सुथारला अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्यात खेळण्याची संधी मिळाली. त्यामुळे त्याचा कसोटी संघातील प्रवास सुरू झाला आहे. आता श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात संधी मिळते का नाही हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. (Photo: PTI)

वनडे फॉर्मेटमध्ये तीन खेळाडूंचं पदार्पण झालं. यात हर्ष दुबे गुरनूर ब्रार आणि प्रिन्स यादव यांचा समावेश आहे. या तिन्ही खेळाडूंनी अफगाणिस्तानविरुद्धच्या वनडे मालिकेत पदार्पण केलं. हर्ष आणि गुरनूर ब्रार यांनी धर्मशाळेत वनडे पदार्पण केलं होतं. तर प्रिन्स यादवने लखनौमध्ये खेळलेल्या दुसऱ्या  वनडे सामन्यात पदार्पण केलं. (Photo: PTI)

वनडे फॉर्मेटमध्ये तीन खेळाडूंचं पदार्पण झालं. यात हर्ष दुबे, गुरनूर ब्रार आणि प्रिन्स यादव यांचा समावेश आहे. या तिन्ही खेळाडूंनी अफगाणिस्तानविरुद्धच्या वनडे मालिकेत पदार्पण केलं. हर्ष आणि गुरनूर ब्रार यांनी धर्मशाळेत वनडे पदार्पण केलं होतं. तर प्रिन्स यादवने लखनौमध्ये खेळलेल्या दुसऱ्या वनडे सामन्यात पदार्पण केलं. (Photo: PTI)

भारताने मागच्या 50 दिवसात नऊ टी20 सामने खेळले. त्यात एकूण 5 खेळाडूंनी पदार्पण केलं. युके दौऱ्यात भारताने एकूण 7 टी20 सामने खेळले आणि तीन खेळाडूंनी डेब्यू केला. यात प्रिन्स यादव सूर्यांश शेडगेने आयर्लंडविरुद्ध पदार्पण केलं. तर वैभव सूर्यवंशीने इंग्लंडिविरुद्ध मॅनचेस्टरमध्ये पदार्पण केलं होतं. (Photo: PTI)

भारताने मागच्या 50 दिवसात नऊ टी20 सामने खेळले. त्यात एकूण 5 खेळाडूंनी पदार्पण केलं. युके दौऱ्यात भारताने एकूण 7 टी20 सामने खेळले आणि तीन खेळाडूंनी डेब्यू केला. यात प्रिन्स यादव, सूर्यांश शेडगेने आयर्लंडविरुद्ध पदार्पण केलं. तर वैभव सूर्यवंशीने इंग्लंडिविरुद्ध मॅनचेस्टरमध्ये पदार्पण केलं होतं. (Photo: PTI)

भारताचा झिम्बाब्वे दौरा सुरू आहे. या दौऱ्यात दोन खेळाडूंनी पदार्पण केलं. आतापर्यंत खेळलेल्या दोन सामन्यात हे पदार्पण पाहायला मिळालं. पहिल्या टी20 सामन्यात अशोक शर्मा तर दुसऱ्या टी20 सामन्यात यश ठाकुरने पदार्पण केलं. (Photo: PTI)

भारताचा झिम्बाब्वे दौरा सुरू आहे. या दौऱ्यात दोन खेळाडूंनी पदार्पण केलं. आतापर्यंत खेळलेल्या दोन सामन्यात हे पदार्पण पाहायला मिळालं. पहिल्या टी20 सामन्यात अशोक शर्मा, तर दुसऱ्या टी20 सामन्यात यश ठाकुरने पदार्पण केलं. (Photo: PTI)

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Pune MHADA Lottery : पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाकडून 4400 घरांसाठी सोडत जाहीर; अर्ज कसा, कुठे करावा?
  • परप्रांतीयाची इतकी मग्रुरी? मराठी माणसाला खाद्यपदार्थ न देण्याचं आवाहन; व्हिडीओने खळबळ!
  • देशातील 8.7 कोटी युवा शिक्षण, नोकरीपासून दूर; नीति आयोगाच्या अहवालातून धक्कादायक वास्तव समोर
  • त्यांच्या डोक्याचे पार्ट… खवड्या डोंगर प्रकरणात दिसलं असं काही की…अधिकाऱ्याने सांगितला धक्कादायक प्रसंग!
  • नालासोपाऱ्यात खळबळ, बिर्याणीच्या दुकानातील उंदराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; नागरिकांमध्ये तीव्र संताप

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in