Vasteguna Huiya Trending: भावा, जंतरमंतरवरील आंदोलन जणू प्रयोगशाळाच. काय ती सांकेतिक भाषा, हटके पोस्टर्स, मीम्स, रील्स नुसता गल्लाच ना राव. सर्व काही अल्फा आणि गामाच की. त्यात एका तरुणीने पोलिसांना पाहून ‘Vasteguna Huiya’ अशी काय हाक दिली की यंत्रणा चक्रावली. अख्खी डिक्शनरी धुंडाळली पण नेमका शब्दच गवसना. मग काय त्याचे मीम्स, रील्सने सोशल मीडियावर नुसता […]
Archives for July 2026
जंतर-मंतर आधी या विद्यार्थ्यांच्या उपोषणात गेलेला सलमान खान, सर्व मागण्या झालेल्या मान्य
दिल्लीतील जंतर-मंतर येथे NEET पेपर लीक प्रकरणावरून विद्यार्थ्यांनी आणि ‘कॉकरोच जनता पार्टी’ने जोरदार आंदोलन छेडले होते. या आंदोलनात केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी प्रमुख मागणी करण्यात आली होती. अखेर रविवारी धर्मेंद्र प्रधान यांनी शिक्षणमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर प्रह्लाद जोशी यांच्याकडे शिक्षण खात्याची जबाबदारी सोपवण्यात आली. या आंदोलनाची सुरुवात प्रसिद्ध सामाजिक […]
अभिजीतला भेटायला अगोदरच यायचं होत पण… संजय शिरसाट यांनी गाठले दिपकेंचे घर, थेट..
प्रतिनिधी ज्ञानेश्वर लोंढे- नीट पेपरफुटीचा मुद्दा देशभर गाजला. कॉकरोच जनता पार्टीचे अध्यक्ष अभिजीत दिपके जंतर मंतवरवर आंदोलनाला बसले. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी हे आंदोलन सुरू होते. कॉकरोच जनता पार्टीचे शिष्टमंडळ सरकारच्या भेटीला गेले. सरकारने अनेकदा भेटीसाठी कॉकरोच जनता पार्टीला प्रस्ताव दिले. मात्र, ते सरकारची भेट नाकारत होते. सरकारने कधी आणि कोणत्यावेळी भेटाचये सांगा, […]
शाळा आहे की ऑफिस…! वॉशरुम जाण्यासाठी मॅनेजरची परवानगी हवीच… कंपनीच्या जाचाला कंटाळलेली IT Engineer महिला पोलीस स्थानकात पोहोचली अन्
IT Company Female Engineer Dismissal Case: आजच्या धकधकत्या जीवनात आयुष्य प्रचंड फास्ट झालं आहे.अशात अनेक चांगले वाईट अनुभव व्यक्ती अनुभवत असतो. पण गेल्या काही दिवसांपासून आयटी सेक्टरमध्ये घटत असलेल्या घटनांमुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. आता देखील असंच काही घडलं आहे. आयटी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचे हक्क, कामाची संस्कृती आणि कामा व वैयक्तिक आयुष्यातील समतोल यांबाबत पुन्हा एकदा […]
कॉलर पकडली, कानाखाली जाळ काढला…भर रस्त्यात राडा; छेड काढल्याने महिलेने होमगार्डला चोपलं
Homeguard Assault Case: रस्त्यावर वाहतूक नियंत्रणासाठी तैनात असलेल्या होमगार्डला एका महिलेने बेदम चोपल्याची घटना घडली. छेड काढल्याचा आरोप करत महिलेने होमगार्डची कॉलर पकडून चोप दिला. कारगिल पेट्रोल पंपासमोर राष्ट्रीय महामार्गाजवळ ही घटना घडली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओत महिलेने होमगार्डची वर्दी पकडून लाथा-बुक्क्यांनी माराहण केली. कानपुर: महिला […]
IND vs PAK: टीम इंडियाने पुन्हा एकदा पाकिस्तानची जगासमोर काढली लायकी, पराभवाची धुळ चारली अन् मोठ्या फरकाने विजय मिळवला
भारत आणि पाकिस्तान या दोन संघामध्ये सामना असला की चर्चा तर रंगतेच. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना म्हणजे दोन कट्टर प्रतिस्पर्धी एकमेकांविरुद्ध खेळणार आहेत. भारत आणि पाकिस्तान सामन्यासाठी चाहत्यांमध्येही ही वेगळाच क्रेझ असतो. आता या दोन्ही संघामध्ये सामना रंगला आहे. दोन संघ एकमेकांविरुद्ध सामना खेळले आहेत आणि नेहमीप्रमाणे भारतीय संघाचे पारडे जड राहिले आहेत. भारतीय […]