शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला मोठा धक्का बसला आहे. 6 खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. यात यवतमाळचे खासदार संजय देशमुख यांचाही समावेश आहे. आजपासून उद्धव ठाकरे यांनी फुटीर खासदारांच्या मतदारसंघात मेळावे आणि सभा घ्यायला सुरुवात केली आहे. आज शिवसेना ठाकरे गटाची यवतमाळमध्ये सभा पार पडली. यात खासदार संजय राऊत यांनी खासदार […]
Archives for June 2026
Home Buyers Relief: घर खरेदी करणाऱ्यांना मोठा दिलासा; सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे बिल्डर अडचणीत
घर खरेदीदारांसाठी घराचा ताबा मिळवणे ही एक मोठी समस्या आहे. देशातील कोणतेही महानगर असो, पैसे गुंतवूनही घर खरेदीदारांना वेळेवर घराचा ताबा मिळत नाही. अशा असंख्य तक्रारी रेरा, ग्राहक न्यायालये आणि इतर न्यायालयांमध्ये धूळ खात पडल्या आहेत. आता, सर्वोच्च न्यायालयाने घर खरेदीदारांच्या बाजूने एक महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. न्यायालयाने म्हटले आहे की, घर खरेदीदारांचा तक्रार करण्याचा […]
Ketan Agrawal Case : सिया गोयलच नाही तर, 115 महिलांवर जोडीदाराच्या हत्येचे आरोप, ‘त्या’ असं करतात तरी का? सायकोलॉजिस्टने सांगितलं डोक्यात काय सुरु असतं..
Ketan Agrawal Case : उद्योजक केतन अग्रवाल याच्या मृत्यूनंतर देशात मोठी खळबळ उडाली आहे. सिया गोयल आणि तिचा बॉयफ्रेंड चेतन चौधरी यांनी केतन याच्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. तर आमच्या मुलीची काही चूक असेल तर, तिला देखील केतन जसं मारण्यात आलं, तसंच तिला देखील मारा… असं सियाच्या आई – वडिलांनी सांगितलं आहे. सुरुवातीला हे […]
Ketan Agarwal Murder Case : केतनच्या हत्येनंतर सिया आणि चेतनचा ठरला मोठा प्लान , पोलिसांचा दट्ट्या पडताच धक्कादायक गोष्ट समोर; पुढचे…
केतन अग्रवाल हत्या प्रकरणात पोलीस कसून चौकशी करत आहेत. कोणताही अँगल सुटू नये याची खबरदारी पोलीस घेत आहेत. पोलिसांनी सिया आणि चेतनला घटनास्थळी नेऊन घटना कशी घडली याची माहिती घेतल्याचं सूत्रांनी सांगितलं. पोलिसांनी या दोघांचे मोबाईल जप्त केले असून अधिक तपास करत आहेत. या मोबाईल चॅटमधून अधिक माहिती मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, एक […]
Donald Trump : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या बहुप्रतिक्षित भारत दौऱ्याची घोषणा
अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी मोठी घोषणा केली आहे. राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प पुढच्यावर्षाच्या सुरुवातीला भारत दौऱ्यावर येणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं आहे. “मी स्वत: या ऐतिहासिक VVIP दौऱ्याच्या तयारीला अंतिम रुप देण्यासाठी आणि दोन्ही देशांमध्ये बहुप्रतीक्षित ट्रेड डील (व्यापार करार) लवकरात लवकर फायनल करण्यासाठी भारतात येत आहे” असं मार्को रुबियो यांनी म्हटलं आहे. ट्रम्प […]
‘स्क्रिनप्ले किंग’ हरपला! सिनेसृष्टीची 50 वर्षे गाजवणाऱ्या प्रसिद्ध दिग्दर्शक, अभिनेत्याचे निधन
साउथ सिनेमातील दिग्गज अभिनेते आणि दिग्दर्शक भाग्यराज यांचे निधन झाले आहे. वयाच्या 73व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. भाग्यराज यांचे निधन हृदयविकाराच्या झटक्यामुळे झाल्याचे समोर आले आहे. भाग्यराज हे असे फिल्ममेकर होते ज्यांनी सुमारे पाच दशके उत्तम करिअर घडवले आणि तमिळ सिनेमाला आपल्या योगदानाने मोठी प्रसिद्धी मिळवून दिली. त्यांच्या निधनानंतर साऊथ सिनेसृष्टीमध्ये हळहळ व्यक्त […]