अमेरिका, चीन, दक्षिण कोरिया आणि भारत यांसारखे प्रत्येक देश एआयवर अब्जावधी डॉलर्स खर्च करत आहेत. गुंतवणूकदारांचा असाही विश्वास होता की भविष्यात एआय कंपन्या सर्वाधिक नफा कमावतील. याच आशेवर टेक कंपन्यांचे शेअर्स सातत्याने वाढत होते. पण 22 जून रोजी अचानक असे काही घडले, ज्यामुळे संपूर्ण एआय जगाचे पितळ उघड झाले. या घसरणीमुळे इलॉन मस्कसुद्धा अब्जाधीशांच्या यादीतून […]
Archives for June 2026
5 भागांची प्रचंड हॉरर सीरिज, जी कधीच OTT वर झाली नाही प्रदर्शित, फ्रीमध्ये बघत आहेत लोक
हॉरर आणि सस्पेन्स प्रकारातील वेबसीरिजची लोकप्रियता गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात वाढली आहे. प्रेक्षक आता केवळ भुतांच्या कथा पाहण्यासाठी नाही तर थरार, रहस्य आणि अनपेक्षित ट्विस्टचा अनुभव घेण्यासाठी अशा वेबसीरिजकडे आकर्षित होत आहेत. ओटीटी प्लॅटफॉर्मच्या वाढत्या वापरामुळे या प्रकारातील अनेक दर्जेदार आणि कमी बजेटमधील कथा प्रेक्षकांपर्यंत पोहोचत आहेत. अशाच वेगळ्या संकल्पनेवर आधारित ‘पहिला चक्रव्यूह – […]
सतत चक्कर येतेय, ‘या’ लक्षनांकडे चुकूनही करु नका दुर्लक्ष, जाणून घ्या नेमकं कारण काय?
सध्या पाहिलं तर, वातावरणात सतत बदल होत आहेत, ज्याचे परिणाम आपल्या आरोग्यावर होतात. अनेक जण तर कामाच्या गडबडीत सर्वकाही विसरून जातात. आरोग्याकडे ते कधीच लक्ष देत नाही. हे पुढे जाऊन धोक्याचं ठरू शकचं… अनेक लोक सामान्य थकवा, हवामानातील बदल किंवा तणावामुळे येणाऱ्या वारंवार चक्कर येण्याकडे दुर्लक्ष करतात. पण ही समस्या वाटते तितकी सोपी नाही. कधीकधी […]
Bank Holiday : जुलै महिन्यात 12 दिवस बँका बंद राहणार; नेमक्या कोणत्या दिवशी सुट्टी राहणार? यादीच पाहा
भारतातील विविध राज्यातील बँका जुलै महिन्यात 12 दिवस बंद राहणार आहेत. जुलै महिन्यात 4 रविवार आणि 2 शनिवारच्या सुट्ट्यांव्यतिरिक्त सणामुळे 6 दिवस बँकांना सुट्टी राहील. जुलै महिना हा सर्वाधिक कमी सुट्टी असणारा महिना आहे. देशातील कोणत्या राज्यात किती दिवस बँका बंद राहणार, जाणून घेऊयात. जुलै महिन्यात 5, 12, 19 आणि 26 तारखेला रविवार असल्याने देशभरातील […]
IND vs IRE: आयर्लंडविरुद्ध पराभवामागे कोण जबाबदार? अर्धशतक झळकावणाऱ्या अभिषेक शर्माने सांगितली भलतीच कारण
बेलफास्ट येथे झालेल्या पहिल्या टी-20 सामन्यात टीम इंडियाला आयर्लंडकडून 34 धावांनी पराभव पत्करावा लागला. या सामन्यात टीम इंडियाच्या फलंदाजांनी खराब कामगिरी केली. अभिषेक शर्मा वगळता, कोणताही भारतीय फलंदाज लक्षणीय खेळी करू शकला नाही. भारताच्या पराभवासाठी विविध कारणे दिली जात आहेत. काही जण फलंदाजांना दोष देत आहेत, तर काही जण गोलंदाजांना. आयर्लंडने प्रथमच भारतीय संघाला पराभव […]
Uddhav Thackeray: मुलीची सोयरीक जुळवता जुळवता… उद्धव ठाकरे यांचा संजय देशमुखांवर यॉर्कर, म्हणाले गाढवाचं…
Uddhav Thackeray on Sanjay Deshmukh: खासदारांनी बंडाचा झेंडा हाती घेत शिंदे सेनेत प्रवेश केला. त्यानंतर उद्धव ठाकरे यांचा फुटीर खासदारांच्या मतदारसंघात झंझावाती दौरा सुरू झाला आहे. वाशिम-यवतमाळ लोकसभा मतदारसंघात त्यांची आज तोफ धडाडली. त्यांनी या भागाचे खासदार संजय देशमुख यांच्यावर जोरदार टीका केली. या खासदारांनी जनतेच्या मताचा अनादर केल्याचा आरोप त्यांनी केला. त्याचवेळी संजय देशमुख […]