Vat Purnima 2026: पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी वट सावित्री व्रत (Vat Purnima 2025) पाळले जाते. हिंदू धर्मात अमावस्या आणि पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे. काही पौर्णिमा आणि अमावस्येला विशेष दर्जा देण्यात आला आहे. ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमा देखील यामध्ये समाविष्ट आहे. या दिवशी वट सावित्री व्रत पाळले जाते म्हणून याला वट पौर्णिमा असेही म्हणतात. सांगायचं […]
Archives for June 2026
गुंतवणूकदार मालामाल! 88 रुपयांचा शेअर थेट 200 पार; या’ ज्वेलरी शेअरने दाखवली कमाल
88 रुपयांच्या इश्यू प्राईसच्या तुलनेत ग्रोव्हर ज्वेल्सचा शेअर अवघ्या 9 टक्के प्रीमियमसह 96 रुपयांवर सूचीबद्ध झाला होता. मात्र, खराब सुरुवातीनंतरही या ज्वेलरी स्टॉकने बाजारात जबरदस्त रिकव्हरी केली आहे. गेल्या चार महिन्यांत झालेल्या तुफानी वाढीमुळे हा शेअर आता 200 रुपयांच्या पार गेला असून गुंतवणूकदारांना बंपर नफा मिळाला आहे. IPO मध्ये गुंतवणूक करणारे बहुतेक गुंतवणूकदार लिस्टिंग नफ्याकडे […]
IRE vs IND : जिंकायचय तर वैभव सूर्यवंशीला खेळवा, नॉकआऊट मॅचमध्ये तो किती डेंजर त्यासाठी ही 5 उदाहरणं पुरेशी
Vaibhav Sooryavanshi IND vs IRE 2nd T20I : भारत आणि आयर्लंडमध्ये सुरु असलेली टी20 सीरीज रोमांचक वळणावर आली आहे. सीरीजच्या पहिल्या सामन्यात यजमान आयर्लंडने मोठा उलटफेर घडवत भारताला धक्का दिला. आयर्लंडने टीम इंडियाचा 34 धावंनी पराभव केला. या विजयामुळे टीम इंडियाला ही टी20 सीरीज तर जिंकता येणार नाही, पण बरोबरीत मात्र नक्की सोडवता येईल. टीम […]
गुवाहाटी नव्हे, थेट… ओमराजे निंबाळकर ठाकरेंना सोडताच कुठे गेले नवस फेडायला? इकडे धाराशिवमध्ये…
Omraje Nimbalkar – Shrikant Shinde At Tirupati Balaji Temple : धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर, ठाकरे सेना सोडण्यापूर्वी मोठा ड्रामा झाला. पुणे ते धाराशिव असा लांबलेला निर्णय, त्यानंतर कार्यकर्त्यांशी चर्चा आणि नंतर शिंदे सेनेत जाण्याचा निर्णय त्यांनी घेतला. आता एक मोठी बातमी समोर येत आहे. निंबाळकरांच्या गळ्यात केंद्रीय मंत्रिपदाची माळ पडण्याची शक्यता आहे. त्यापूर्वी त्यांनी देवदर्शन […]
‘गुलाबी साडी’ गाण्यावर रितेश देशमुखचा धडाकेबाज डान्स, Video होतोय प्रचंड व्हायरल
Video Viral : मराठी संगीतविश्वात प्रचंड लोकप्रिय ठरलेला गायक संजू राठोड याच ‘गुलाबी साडी’ हे गाणं पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घालणाऱ्या या गाण्याचं आता बॉलिवूडसाठी नव्या अंदाजात पुनर्निर्माण करण्यात आलं असून आगामी ‘धमाल 4’ चित्रपटात हे गाणं झळकणार आहे. विशेष म्हणजे या नव्या आवृत्तीत अभिनेता अजय देवगण आणि रितेश देशमुख […]
शिंदेंनी शब्द पाळला! आणखी एका खासदाराला दिलं सर्वात मोठं गिफ्ट? तब्बल…
महाराष्ट्रातील राजकीय घडामोठींना सध्या वाऱ्याचं वेग आलं आहे. सर्व पक्षात जलद घडामोठी पहायला मिळत आहेत. एकीकडे उद्धव बाळासाहेब ठाकरे (UBT) गटातील सहा खासदारांच्या बंडखोरीनंतर उद्धव ठाकरे यवतमाळ दौऱ्यावर आहेत. तर दुसरीकडे एकानथ शिंदेही मोठ्या तयारीत आहेत. उद्धव ठाकरे यांनी बंडखोर खासदारांच्या मतदारसंघात दौरा सुरू केला आहे. त्यांची तोफ आज वाशिम-यवतमाळ मतदारसंघात धडाडली. त्यांनी खासदार संजय […]