• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for June 2026

पाण्याची कमतरता भासतेय? ‘या’ 7 उपायांनी घरातील रोपे राहतील टवटवीत

June 27, 2026 by admin Leave a Comment

पाण्याची कमतरता अनेक ठिकाणी भासत आहे. अशाता रोपांना पाणी देणं देखील काही ठिकाणी कठीण होत आहे. अशात घरातील रोपे चांगली वाढावीत यासाठी पाण्याचे योग्य व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. स्वयंपाकघरात भाज्या आणि तांदूळ धुण्यासाठी वापरलेले पाणी वापरून तुम्ही ताज्या पाण्याची बचत करू शकता. कुंड्यांखाली ट्रे ठेवल्याने मुळांना गरजेनुसार अतिरिक्त पाणी पुन्हा शोषून घेता येईल. रोपे थेट […]

Filed Under: lifestyle

तर नोकरी सोडून राजकारणात या, IPS विश्वास नांगरे पाटलांच्या त्या भाषणानंतर राज ठाकरेंचा थेट हल्लबोल!

June 27, 2026 by admin Leave a Comment

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांच्या वक्तव्यावर जोरदार टीका केली आहे. हिंदू संमेलनातील भाषणात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि त्यांच्या संस्थापकांबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे नांगरे पाटील चर्चेत आले आहेत. यावर प्रतिक्रिया देताना राज ठाकरे यांनी पोलीस अधिकाऱ्यांनी निष्पक्ष राहणे अपेक्षित असल्याचे म्हटले आहे. राज ठाकरे म्हणाले की, सरकारी पदावर कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांनी […]

Filed Under: india

FIFA स्पर्धेच्या 59व्या सामन्यात मोडला सर्वाधिक गोलचा विक्रम, नंबर 1 खेळाडू आणि टीमबाबत जाणून घ्या

June 27, 2026 by admin Leave a Comment

फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धा ऐतिहासिक असणार हे सुरूवातीपासून ठरलं होतं. कारण या स्पर्धेत पहिल्यांदाच 48 संघ मैदानात उतरणार होते. स्पर्धा सुरू झाल्यापासून त्यात आणखी विक्रमांची भर पडत गेली. आता या स्पर्धेत सर्वाधिक गोलचा विक्रम रचला गेला आहे. 60 सामन्यांच्या आतच सर्वाधिक गोलचा विक्रम रचला गेला. (Photo: Getty Images) फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेचं यजमानपद अमेरिका, मॅक्सिको […]

Filed Under: cricket

आदिशक्ती मुक्ताईची पालखी विदर्भात झाली दाखल

June 27, 2026 by admin Leave a Comment

आदिशक्ती मुक्ताईची पालखी विदर्भात झाली दाखल. मलकापूर शहरात मुक्ताईच्या पालखीचा झाला मुक्काम. भजन कीर्तन टाळ मृदंग चा गजर विदर्भात गरजला. शेकडो वारकरी भाविक यांनी दर्शनासाठी मोठी रांग लावली होती. आदिशक्ती मुक्ताई चा पालखी सोहळा हा विदर्भात खानदेश सीमेवरील विदर्भातील भाविक दर्शनासाठी मोठी गर्दी करताना दिसतात. आदिशक्ती मुक्ताई चा 318 वा उत्सव सोहळा असून 600 किलोमीटर […]

Filed Under: Latest News

3 महिने नवरा बायकोसारखं राहूनही नाही झालं मिथुन दा – श्रीदेवी यांचं लग्न, दोघांच्या नात्यांचं मोठं सत्य अनेक वर्षांनंतर समोर 

June 27, 2026 by admin Leave a Comment

अभिनेते मुथिन चक्रवर्ती आणि दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांच्या बद्दल कोणाला माहिती नाही असं कोणी नसेल. बॉलिवूडला अनेक हिट सिनेमे देत त्यांनी स्वतःची भक्कम ओळख इंडस्ट्रीमध्ये निर्माण केली. पण एक काळ असा होता, जेव्हा श्रीदेवी आणि मिथुन दा त्यांच्या अफेअरमुळे चर्चेत होते. दोघे एकमेकांना डेट करत होते, हे सर्वांना माहिती आहे. पण श्रीदेवी आणि मिथुन दा […]

Filed Under: entertainment

पुढील 3 दिवस धोक्याचे, मुंबई-कोकण… या राज्यांनाही हवामान विभागाकडून अलर्ट जारी

June 27, 2026 by admin Leave a Comment

गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या विविध भागात मुसळधार पाऊस कोसळत आहे. महाराष्ट्राच्याही वेगवेगळ्या भागात पावसाने हजेरी लावली आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, नैऋत्य मान्सून वेगाने पुढे सरकत असून, यामुळे ईशान्य भारतातील अनेक भागांत मुसळधार पाऊस पडण्याची आणि पूरसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. मात्र, उत्तर प्रदेशातील नागरिकांना अद्याप उष्णतेपासून दिलासा मिळण्याची चिन्हे दिसत नाहीत. राज्यातील अनेक भागांत […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 71
  • Page 72
  • Page 73
  • Page 74
  • Page 75
  • Interim pages omitted …
  • Page 512
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • मोठी बातमी! MPSC कडून घेण्यात आलेली महत्त्वाची परीक्षा रद्द, पेपरफुटीच्या आरोपानंतर निर्णय
  • डोनाल्ड ट्रम्प यांची झोप उडवणारी बातमी! या देशाने अमेरिकन उत्पादनांवर लादला 20 अब्ज डॉलरचा टॅरिफ
  • Uric Acid problem: सांधेदुखीला कारण नॉनव्हेज?, रेड मीटने युरिक एसिडची पातळी वाढते, जाणून घ्या…
  • PM Kisan Yojana:… तर खात्यात 4,000 रुपये जमा होणार… ती चूक दुरुस्त केली का? पीएम किसान योजनेची मोठी अपडेट
  • ईद-ए-मिलाद मिरवणूकीनिमित्त मुंबईतील वाहतूकीत मोठा बदल, कोणते मार्ग बंद ते पाहा

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in