• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for June 2026

मोहरमच्या मिरवणूकीत घातपाताचा कट, मुंबई पोलिसांच्या सतर्कतेने मोठा कट उघड…

June 27, 2026 by admin Leave a Comment

मुंबईतील भायखळा भागात काल ( शुक्रवारी ) एक व्यक्तीला मोहरमच्या मिरवणूकीत गोळ्या वाटताना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. या व्यक्तीच्या चौकशीतून धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. या आरोपीने पेन किलरच्या नावाखाली विषारी घटक असलेल्या गोळ्या वाटून घातपात करण्याचा कट आखल्याचे उघडकीस आला आहे. त्यामुळे त्याची चौकशी सुरु असून या प्रकरणाचा सर्व अँगलने तपास सुरु आहे. या […]

Filed Under: india

40 वर्षांनंतरही मनाला चटका लावणारं गाणं, गायिकेला येत नव्हते लिहिता-वाचता, गाण्याचे पाकिस्तानमध्ये होते चाहते

June 27, 2026 by admin Leave a Comment

हिंदी चित्रपटसृष्टीत अनेक अशी गाणी आहेत, जी काळाच्या ओघातही प्रेक्षकांच्या मनातून पुसली जात नाहीत. अपूर्ण प्रेम आणि आठवणींनी भरलेल्या गाण्यांचा विचार केला तर काही गाणी आजही तितकीच ताजी वाटतात. 1983 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘हिरो’ या चित्रपटातील ‘लंबी जुदाई’ हे असेच एक अजरामर गाणं आहे. चार दशकांहून अधिक काळ लोटल्यानंतरही हे गाणे अग्रस्थानी आहे. मात्र या […]

Filed Under: Latest News

पावसाळ्यातील प्रचंड सुंदर गाणं, कितीही वेळा ऐकलं तरी मन भरत नाही, 47 वर्षानंतर प्रत्येकजण गुणगुणतो गाणं

June 27, 2026 by admin Leave a Comment

Trending Song : हिंदी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय पार्श्वगायक शान यांनी दिग्गज संगीतकार राहुल देव बर्मन यांच्या 87 व्या जयंतीनिमित्त त्यांना अनोखी संगीतमय आदरांजली वाहिली. पावसाळ्याच्या आल्हाददायक वातावरणात त्यांनी सदाबहार ‘रिमझिम गिरे सावन’ हे गाणे सादर करत पंचमदांच्या अविस्मरणीय संगीताला सलाम केला. शान यांनी हा खास व्हिडिओ त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला असून, चाहत्यांकडून त्याला […]

Filed Under: entertainment

पावसाळ्यात कार चालवताना टायरमधील हवेचा दाब किती असावा? ‘ही’ एक छोटी चूक पडेल भारी!

June 27, 2026 by admin Leave a Comment

मान्सूनमध्ये सुरक्षित प्रवासासाठी कारच्या टायर प्रेशरकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. पावसाळ्याच्या दिवसांत टायरमधील हवा नेहमीच्या प्रमाणापेक्षा 2 ते 3 PSI कमी ठेवावी. यामुळे टायरचा रस्त्याशी संपर्क वाढतो आणि गाडी घसरण्याची शक्यता कमी होते. या छोट्याशा गोष्टीकडे दुर्लक्ष केल्यास हायड्रोप्लेनिंगसारख्या मोठ्या समस्येला तोंड द्यावे लागू शकते. देशातील अनेक भागात मान्सून पूर्णपणे सक्रिय झाला आहे आणि […]

Filed Under: india

IND vs IRE: कर्णधार श्रेयस अय्यरवर नामुष्की, असं करणारा भारताचा चौथा कर्णधार ठरला

June 27, 2026 by admin Leave a Comment

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेनंतर भारताची कमान सूर्यकुमार यादवकडून श्रेयस अय्यरच्या खांद्यावर दिली गेली आहे. त्याच्या नेतृत्वात भारतीय संघाचा आयर्लंड दौरा होत आहे. पण त्याच्या नेतृत्वात भारताची खराब आणि निराशाजनक सुरूवात झाली. (PHOTO CREDIT- GETTY) बेलफास्टमध्ये सुरू असलेल्या दोन सामन्यांच्या टी20 मालिकेतील पहिल्या सामन्यात आयर्लंडने भारताला पराभवाची धूळ चारली. आयर्लंडने भारताला 34 धावांनी पराभूत केलं. या […]

Filed Under: cricket

तर केतनचा खून झालाच नसता, सर्वात धक्कादायक माहिती समोर, सियाच्या भावाने सांगून टाकलं!

June 27, 2026 by admin Leave a Comment

Ketan Agarwal Murder Case : पुण्यातील कोट्यधीश कुटुंबातील तरुण केतन अग्रवाल हत्याकांड प्रकरणाची देशभरात चर्चा आहे. होणारी पत्नी सिया गोयल हिनेच त्याचा काटा काढला आपला बॉयफ्रेंड चेतनच्या मदतीने तिने केतनला लोहगडावरून ढकलून दिल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. दरम्यान, पोलिसांनी या हत्याकांडाचा तपास सुरू केला असून यात दररोज धक्कादायक खुलासे होत आहेत. केतन विग वापरायचा, […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 69
  • Page 70
  • Page 71
  • Page 72
  • Page 73
  • Interim pages omitted …
  • Page 512
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • फक्त 3.50 लाखांपासून किंमत! 26 किमी मायलेज देणाऱ्या देशातील ‘8’ सर्वात स्वस्त गाड्या; बघा फीचर्स
  • 9000mAh क्षमतेची मोठी बॅटरी असलेला हा वनप्लस स्मार्टफोन मोठ्या सवलतीत उपलब्ध, जाणून घ्या ऑफर
  • Kriti Sanon : कृती सेनला राहुल गांधींचा पाठिंबा, ट्रोल करणाऱ्यांना थेट सुनावलं, म्हणाले महिलांनी काय परिधान करावं…
  • धक्कादायक! ‘या’ तीन औषधांमुळे निर्माण होऊ शकतो कॅन्सरचा धोका, जागतिक आरोग्य संघटनेने दिला गंभीर इशारा
  • गुगल पिक्सल 11 सिरीज ‘या’ आठवड्यात भारतात होणार लाँच, जाणून घ्या वैशिष्ट्ये आणि किंमत

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in