९० च्या दशकात प्रदर्शित झालेल्या 'आशिकी' या चित्रपटाने प्रेमाची एक नवीन आणि वेगळी व्याख्या प्रेक्षकांसमोर मांडली. या फिल्मने इतके दणदणती यश मिळवले की राहुल रॉय आणि अनु अग्रवाल या नवख्या जोडीला एका रात्रीत सुपरस्टार बनवले. आज ३६ वर्षांनंतरही या चित्रपटातील गाणी अजूनही तितक्याच लोकप्रियतेने ऐकली जातात. या फिल्ममधील एक गाणे इतके गाजले की, ते प्रेक्षकांच्या […]
Archives for June 2026
Tejas Fighter Jet : आधीच एअर फोर्सला तेजस विमानं उशिराने मिळतायत, त्यात आता अमेरिकन कंपनी GE मुळे बसला पुन्हा झटका
तेजस फायटर जेट हा भारताचा सर्वात महत्वकांक्षी संरक्षण प्रोजेक्ट आहे.आता तेजस विमान योजनेला मोठा झटका बसला आहे. अमेरिकी कंपनी GE कडून हिंदुस्तान एयरोनॉटिक्स लिमिटेडला मिळालेल्या सहाव्या इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड आढळला आहे. या अडथळ्यामुळे फायटर जेट डिलीवरीला अजून विलंब होण्याची शक्यता आहे. वेळेवर फायटर जेट मिळत नसल्याने संरक्षण मंत्रालय आता HAL वर मोठी दंडात्मक कारवाई करण्याचा […]
India vs Ireland : वैभव सूर्यवंशीला बसवून ठेवलं, गंभीरवर टीकेची झोड; दुसऱ्या T20 मध्ये तरी मिळणार का संधी ?
शुक्रवारी आयर्लंडविरुद्धच्या पहिल्या टी-20 मॅचमध्ये भारतीय क्रिकेट संघाला अत्यंत लाजिरवाणी हार स्वीकारावी लागली. या मॅचमध्ये वैभव सूर्यवंशीला संघात न घेण्याच्या निर्णयावर जोरदार टीका झाली. अनेक चाहत्यांनी कर्णधार श्रेयस अय्यर आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर या दोघांवरही टीकेचा भडिमार केला. कालच्या मॅटमध्ये प्रथम फलंदाजी करताना आयर्लंडने 182 धावांची भक्कम धावसंख्या उभारली; प्रत्युत्तरात भारतीय संघ अवघ्या 148 […]
इकडे उद्धव ठाकरेंचा दौरा अन् तिकडे एकनाथ शिंदेंचा मोठा डाव, काय घडलं?
महाराष्ट्रातील राजकीय घडामोठींना सध्या वाऱ्याचं वेग आलं आहे. सर्व पक्षात जलद घडामोठी पहायला मिळत आहेत. एकीकडे उद्धव बाळासाहेब ठाकरे (UBT) गटातील सहा खासदारांच्या बंडखोरीनंतर उद्धव ठाकरे यवतमाळ दौऱ्यावर आहेत. तर दुसरीकडे एकानथ शिंदेही काही आमदारांची बैठक घेणार असल्याचं चित्र आहे. उद्धव ठाकरें यांनी आज त्यांच्या यवतमाळ दौऱ्यात त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे […]
54 वर्षांपूर्वीचा बंगला… धर्मेंद्र-हेमा मालिनींच्या आठवणींनी भरलेला, आतुन पाहिलात का?
बॉलिवूडची 'ड्रीम गर्ल' हेमा मालिनी यांचे मुंबईतील ५४ वर्ष जुने भव्य घर आहे. हे घर अभिनेत्रीने धर्मेंद्र यांच्या आठवणींनी सजवले आहे. ईशा देओलने आपल्या आईच्या या ड्रीम होमचा लूक दाखवला आहे. घराच्या आतल्या भागाचे दर्शन घेतल्यावर फॅन्स चकीत झाले आहेत. हेमा मालिनींचे घर आतून अत्यंत क्लासिक आणि आलिशान दिसते. त्यांच्या घराच्या भिंती धर्मेंद्र यांच्या छायाचित्रांनी […]
मोठी खळबळ! भर सभेत उद्धव ठाकरेंनी ऐकवली बंडखोर खासदाराची ऑडीओ क्लिप
उद्धव बाळासाहेब ठाकरे (UBT) गटातील सहा खासदारांच्या बंडखोरीनंतर उद्धव ठाकरे यांनी या खासदारांच्या मतदार संघाचा दौरा सुरु केला आहे. त्यांचा पहिला दौरा यवतमाळ येथून सुरु झाला आहे. उद्धव ठाकरे यांच्यासोबत दौऱ्यावर खासदार संजय राऊत, आमदार आदित्य ठाकरे देखील असल्याचे दिसत आहे. दरम्यान, यवतमाळ येथे जनतेशी संवाद साधताना उद्धव ठाकरे यांनी एका खासदाराची ऑडिओ क्लिप ऐकवली […]