• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

शिंदेंनी शब्द पाळला! आणखी एका खासदाराला दिलं सर्वात मोठं गिफ्ट? तब्बल…

June 27, 2026 by admin Leave a Comment


महाराष्ट्रातील राजकीय घडामोठींना सध्या वाऱ्याचं वेग आलं आहे. सर्व पक्षात जलद घडामोठी पहायला मिळत आहेत. एकीकडे उद्धव बाळासाहेब ठाकरे (UBT) गटातील सहा खासदारांच्या बंडखोरीनंतर उद्धव ठाकरे यवतमाळ दौऱ्यावर आहेत. तर दुसरीकडे एकानथ शिंदेही मोठ्या तयारीत आहेत.

उद्धव ठाकरे यांनी बंडखोर खासदारांच्या मतदारसंघात दौरा सुरू केला आहे. त्यांची तोफ आज वाशिम-यवतमाळ मतदारसंघात धडाडली. त्यांनी खासदार संजय देशमुख यांच्यावर जोरदार टीका केली. गद्दारांना धडा शिकवण्याचे आवाहन त्यांनी केले. तर त्याचवेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक मोठी खेळी खेळली आहे. या दौऱ्यावर कोणतीही टीका न करताही खासदार संजय देशमुख यांची बाजू भक्कम करण्याचा प्रयत्न केला आहे. वाशिम-यवतमाळ लोकसभा मतदारसंघासाठी भरीव निधी मंजूर केला आहे.

एकीकडे उद्धव ठाकरे यांचा फुटलेले आमदार संजय देशमुख यांच्या यवतमाळ वाशिम-यवतमाळ लोकसभा मतदारसंघात दौरा सुरू आहे. यवतमाळ येथे त्यांची तोफ धडाडली आहे. तर दुसरीकडे वाशिम-यवतमाळ मतदार संघातील विविध कामांसाठी नऊ कोटी चाळीस लाख रूपयांचा भरीव निधी मंजूर केला आहे. फुटलेल्या आमदारांनी आपल्या मतदारसंघातील विकासामध्ये निधी मिळत नसल्यास कारण समोर देत ठाकरेंच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र करत शिंदे शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यावरून आज उद्धव ठाकरे यांनी देशमुखांवर टीका केली आहे. त्याचवेळी शिंदेंनी 9 कोटी 40 लाखांचा निधी मंजूर केला आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Jio vs Airtel vs Vi: 200 रुपयांचा सर्वात भारी रिचार्ज प्लान, काय आहेत फायदे?
  • Mosquito Repellent Plants: आला पावसाळा… डास असे पळवा… ही झाडं लावताच चमत्कार होणार
  • Girija Oak: तुम्ही एक काम करा, ती निळी साडी… गिरिजा ओक का चिडली? नेमकं काय घडलं?
  • आता शुल्क पुन्हा भरावे लागणार अन् नोंदणी पुन्हा करावी लागणार? TETचा पेपर फुटताच सरकारचा मोठा निर्णय
  • वरमाळा गळ्यात पडल्यानंतर काही मिनिटांत लग्न मोडलं; नव्या नवरीने सांगितलं धक्कादायक कारण

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in