सुरतच्या बारडोली गावाजवळ महाराष्ट्रातील एसटी बसचा भीषण अपघात झाला आहे. बसने पेट घेतल्याने या बसमधील सात प्रवाशांचा जळून मृत्यू झाला आहे. मृतदेह अत्यंत विचित्र पद्धतीने जळाल्याने त्यांची ओळख पटलेली नाही. सातपैकी फक्त एकाच मृतदेहाची ओळख पटली आहे. बाकीच्या सहा मृतदेहांची ओळख पटवण्यासाठी नातेवाईकांकडून डीएनए नमुने घेण्यात आले आहेत. सहापैकी पाच नातेवाईकांनी नमुने दिले आहेत. तर […]
Archives for June 2026
राजकारणातून मोठी बातमी! मविआ बॅकफुटवर, 4 जागांवर उमेदवारच नाहीत; नेमकं कारण काय?
राज्यात सध्या विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तारीख संपली असून आता 4 तारखेपर्यंत अर्ज माघे घेता येणार आहेत. यानंतर कोणत्या जागेवर कोण निवडणूक लढवणार हे स्पष्ट होणार आहे. या निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना रंगणार आहे. मात्र आश्चर्याची बाब म्हणजे 4 जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवारच नाहीत. त्यामुळे 17 […]
Vidarbha Pro T20 League : 1 ओव्हरमध्ये 33 रन्स, फलंदाजाचं वादळी शतक, पहिल्याच सामन्यात धमाका
आयपीएल स्पर्धेतील 19 व्या मोसमाची यशस्वी सांगता झाली. मात्र त्यानंतरही टी 20 क्रिकेट लीगचा थरार सुरुच आहे. मुंबई टी 20 लीग आणि विदर्भ प्रो टी20 लीग स्पर्धेला 1 जूनपासून सुरुवात झाली आहे. या टी 20 लीग स्पर्धेत अनेक स्टार खेळाडू सहभागी झाले आहेत. विदर्भ प्रो टी20 लीग स्पर्धेतील सलामीच्या सामन्यातच क्रिकेट चाहत्यांना धमाका पाहायला मिळाला. […]
रेडमी टर्बो 5 स्मार्टफोन या दिवशी भारतात होणार लाँच, मिळणार दमदार फीचर्स
शाओमीच्या (Xiaomi) सब-ब्रँड असलेल्या रेडमीचा नवीन स्मार्टफोन रेडमी टर्बो 5 लवकरच भारतीय बाजारात लाँच होणार आहे. रेडमीने या वर्षी जानेवारीमध्ये चीनमध्ये रेडमी टर्बो 5 आणि रेडमी टर्बो 5 मॅक्स सादर केले होते. विशेष म्हणजे, हा रेडमीचा भारतात येणारा पहिला टर्बो-सिरीज स्मार्टफोन असू शकतो, ज्यामुळे भारतीय ग्राहकांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे. तर भारतात लाँच होणारा हा […]
तो सतत किस करत होता..; प्रिया बापटसोबत अभिनेत्याने ओलांडली मर्यादा, अखेर उमेशने शिकवला धडा
अभिनेत्री प्रिया बापटने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत शूटिंगदरम्यानचा धक्कादायक प्रसंग सांगितला. किसिंग सीनदरम्यान सहकलाकार त्याच्या मर्यादा विसरून गेला होता, असा खुलासा तिने केला आहे. ही गोष्ट इतकी पुढे गेली की अखेर प्रियाच्या पतीला म्हणजेच उमेश कामतला त्यात पुढे येऊन तिचा बचाव करावा लागला होता. 'फिल्मफेअर'ला दिलेल्या मुलाखतीत प्रियाने सांगितलं की तिचा तो पहिलाच चित्रपट होता […]
ममता बॅनर्जींच्या पक्षात उभी फूट? तब्बल 59 आमदार…बंगालच्या राजकारणात मोठी खळबळ; नेमकं काय घडतंय?
West Bengal TMC MLA Revolt : पश्चिम बंगालमध्ये मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या हातातून सत्ता गेल्यानंतर त्यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षात मोठी अस्वस्थता निर्माण झाली आहे. या पक्षात उभी फूट पडण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार पक्षातील 80 आमदारांपैकी तब्बल 59 आमदार हे बंडाच्या तयारीत आहेत. त्यामुळे आता […]