• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for June 2026

मुकेश अंबानी यांनाही राहावलं नाही; रणवीरच्या ‘धुरंधर’बद्दल म्हणाले, “प्रचंड अपेक्षेनं..”

June 4, 2026 by admin Leave a Comment

आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ आणि ‘धुरंधर : द रिव्हेंज’ या दोन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घातला. रणवीर सिंहची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटांनी छप्परफाड कमाई करत इतिहास रचला. या चित्रपटांचं प्रेक्षक-समिक्षकांनी भरभरून कौतुक केलं. अशातच रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी हेसुद्धा ‘धुरंधर’चं कौतुक करण्यापासून स्वत:ला रोखू शकले नाहीत. जियो स्टुडिओजच्या यशाबद्दल बोलताना अंबानींनी संपूर्ण […]

Filed Under: entertainment

Muzaffarpur Hospital Fire : ICU मध्ये रुग्णांना वेदनांनी विव्हळत सोडून कर्मचारी पळाले.. संतप्त नातेवाईकांचा आरोप

June 4, 2026 by admin Leave a Comment

Bihar Prasad Hospital Fire : बिहारमधील मुझफ्फरपूर येथील एका रुग्णालयात आग लागली. मुझफ्फरपूरमधील प्रसाद रुग्णालयाच्या ICUमध्ये लागलेल्या या आगीत आतापर्यंत तीन रुग्णांचा मृत्यू झाला . यामुळे कुटुंबियांवर शोककळा पसरली. मात्र सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे आग लागल्यावर रुग्णांना तसंच सोडून हॉस्पिटलच्या स्टाफने जीव वाचवण्यासाठी पळ काढला. प्रसाद रुग्णालयात पहाटे 3 च्या सुमारास आग लागली. प्राथमिक माहितीनुसार, […]

Filed Under: india

शुक्राच्या संक्रमणामुळे ‘या’ 4 राशींना मिळणार पैसाच पैसा, मनातली इच्छा होणार पूर्ण

June 4, 2026 by admin Leave a Comment

ज्योतिषशास्त्रानुसार शुक्र हा भौतिक सुखसोयी आणि सुविधांसाठी जबाबदार तसेच आनंद, समृद्धी देणारा ग्रह मानला जातो. त्यामुळे शुक्राच्या संक्रमणाचा प्रभाव 12 राशींच्या लोकांच्या जीवनावर होत असतो. अशातच 8 जून रोजी सायंकाळी 5 वाजून 47 मिनिटांनी शुक्र ग्रह कर्क राशीत प्रवेश करेल. शुक्राच्या राशीबदलामुळे वृषभ राशीसह 4 राशींच्या लोकांच्या जीवनात सुखद बदल घडून येणार आहेत. या लोकांचे […]

Filed Under: lifestyle

सैफ अली खान याच्या लेकाने दिला थेट अभिनेत्रीला धक्का, कॅमेऱ्यात हैराण करणारा प्रकार कैद, थेट पायऱ्यांनीच..

June 4, 2026 by admin Leave a Comment

सैफ अली खान याचा मुलगा इब्राहिम अली खान त्याच्या कामापेक्षा जास्त त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतो. वडील सैफ अली खान आणि बहीण सारा अली खान यांच्याप्रमाणे त्याला बॉलिवूडमध्ये नाव अजूनतरी कमावता आले नाही. गेल्या काही दिवसांपासून इब्राहिम अली खान आणि श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारी चर्चेत आहेत. दोघांचे प्रेमसंबंध चर्चेत आहेत. दोघांचे सतत नाव जोडले […]

Filed Under: india

IND vs AFG : कसोटी सामन्यासाठी आकिब नबीचा टीम इंडियात समावेश, प्लेइंग ईलेव्हनमध्ये संधी मिळणार?

June 4, 2026 by admin Leave a Comment

आयपीएल 2026 स्पर्धेनंतर आता भारतीय क्रिकेट चाहत्यांना टीम इंडियाच्या अफगाणिस्तान विरूद्धच्या एकमेव कसोटी सामन्याची प्रतिक्षा आहे. अफगाणिस्तान क्रिकेट टीम या कसोटी सामन्यासाठी भारत दौऱ्यावर येणार आहे. त्यानंतर उभयंसघात 3 सामन्यांच्या एकदिवसीय द्विपक्षीय मालिकेचा थरार रंगणार आहे. दोन्ही संघांकडून या 4 सामन्यांसाठी संघ जाहीर करण्यात आला आहे. एकमेव कसोटी सामना हा 6 जूनपासून न्यू चंडीगडमधील महाराजा […]

Filed Under: cricket

महिंद्रा गाड्यांची मे महिन्यात बंपर विक्री, तब्बल 1 लाख वाहनांचा टप्पा केला पार

June 4, 2026 by admin Leave a Comment

महिंद्रा कंपनीसाठी सरलेला मे महिना व्यावसायिक दृष्टीने अत्यंत फायदेशीर ठरला आहे. ग्राहकांमध्ये महिंद्राच्या गाड्यांची, विशेषतः SUV मॉडेलची प्रचंड क्रेझ पाहायला मिळत आहे. याच लोकप्रियतेच्या जोरावर कंपनीने केवळ एसयूव्ही सेगमेंटमध्ये 58 हजारांहून अधिक कार्सची विक्री करून एकूण विक्रीचा आकडा 1 लाखाच्या पार नेला आहे. महिंद्रा गाड्यांची क्रेझ भारतीय ग्राहकांमध्ये सातत्याने वाढत आहे. मे महिन्यात महिंद्राने 1 […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 480
  • Page 481
  • Page 482
  • Page 483
  • Page 484
  • Interim pages omitted …
  • Page 512
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • उदयपूर मान्सून ट्रॅव्हल: हिरवेगार डोंगर आणि ढगांची जुगलबंदी अनुभवण्यासाठी 5 खास ठिकाणे
  • एकाच हायवेवर वेगवेगळ्या ठिकाणी का असते ‘स्पीड लिमिट’? जाणून घ्या यामागचे रंजक गणित
  • टोयोटाची बाजारात मोठी घोषणा; ‘Urban Cruiser Hyryder’ चे शानदार ‘Aero Black Edition’ लाँच
  • ‘विनफास्ट’चा धमाका; कारनंतर आता भारतात आणणार जबरदस्त इलेक्ट्रिक स्कूटर, डिझाईन पेटंट फायनल
  • Amravati : आरोग्यमंत्री आबिटकरांचा मृत बालकांच्या पालकांशी संवाद, समिती स्थापन करण्याची घोषणा

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in