अभिनेत्री रणवीर सिंहविरोधातील असहकाराचे निर्देश अखेर ‘फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉइज’कडून (FWICE) बुधवारी मागे घेण्यात आले. ‘डॉन 3’ या चित्रपटातून अचानक माघार घेतल्यानंतर रणवीरविरोधात हे निर्देश जारी करण्यात आले होते. असहकाराच्या निर्देशाबाबत इंडस्ट्रीतल्या अनेक कलाकारांनी विरोध केला होता. इतकंच काय तर जेव्हा तुमची प्रतिष्ठा वाढते, तेव्हा तुमचे विरोधकही वाढतात, अशी प्रतिक्रिया खासदार आणि अभिनेत्री […]
Archives for June 2026
देशात अग्नितांडव सुरुच, प्रसिद्ध रुग्णालयाच्या ICU ला भीषण आग, 3 रुग्णांचा होरपळून अंत
बिहारमधील मुझफ्फरपूर येथून एक अत्यंत धक्कादायक आणि दुःखद घटना समोर आली आहे. ब्रह्मपुरा भागातील प्रसाद रुग्णालय (Prasad Hospital) च्या पाचव्या मजल्यावरील अतिदक्षता विभागाला (ICU) भीषण आग लागली. या दुर्घटनेत होरपळल्याने आणि धुरामुळे दम कोंडल्याने 3 रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. यामुळे संपूर्ण शहरात तीव्र संताप आणि भीतीचे वातावरण पसरले आहे. शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, क्षमतेपेक्षा जास्त […]
Team India : ठरलं, सूर्यकुमार यादवच्या जागी भारताच्या T20 टीमचा पुढचा कॅप्टन कोण होणार, आज होऊ शकते घोषणा
टीम इंडियाच्या T20 कॅप्टनपदावरुन सूर्यकुमार यादवला हटवलं जाणार हे जवळपास निश्चित झालं आहे. सूर्याची जागा कोण घेणार? ते देखील ठरलं आहे. दैनिक जागरणच्या एका वृत्तानुसार BCCI च्या एपेक्स काउंसिलची गुरुवारी ऑनलाइन बैठक होणार आहे. त्या बैठकीत नव्या कॅप्टनच्या नावावर शिक्कामोर्तब होईल. टीम इंडियाचा नवीन T20 कॅप्टन श्रेयस अय्यर असेल. टीम इंडियाचा नवीन T20 कॅप्टन कोण […]
Suryakumar Yadav : सूर्या काय लावलंय हे? स्टार फलंदाजाची मुंबई टी 20 लीग स्पर्धेतही अपयशी सुरुवात
टी 20i टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादव याला झालंय काय? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. सूर्याने टी 20i संघाचं नेतृत्व स्वीकारल्यापासून भारताने एकही मालिका गमावलेली नाही. तसेच सूर्याने कॅप्टन म्हणून पहिल्याच प्रयत्नात भारताला टी 20i वर्ल्ड कप जिंकून दिला. सूर्याची कर्णधार म्हणून कामगिरी सरस आहे. मात्र सूर्याला धावांसाठी प्रचंड संघर्ष करावा लागत आहे. […]
Horoscope Today 4th June 2026 : सगळं मनासारखं होईल, फक्त घाई नको.. आज पश्चाताप.. कोणाच्या भविष्यात आज काय लिहीलंय ? वाचा तुमचं राशीभविष्य
ज्योतिषशास्त्रात (Astrology) जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकीतं केली जातात. दैनंदिन राशीभविष्य हे रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशीभविष्य यामध्ये अनुक्रमे येता आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल (Horoscope Today 4th June 2026 ) हे ग्रह-नक्षत्रांच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, […]
Aamir Khan Marriage : वयाच्या एकसष्टीत तिसरं लग्न करायला निघालेल्या आमिर खानच्या संपत्तीचा आकडा ऐकून डोळे विस्फारतील
आमिर खानने आतापर्यंतच्या त्याच्या करिअरमध्ये अनेक सुपरहिट चित्रपट दिले. अभिनय, चित्रपट निर्मिती, जाहीराती आणि अन्य गुंतवणूकीच्या माध्यमातून त्याने मोठ्या प्रमाणात संपत्ती कमावली आहे. इंडस्ट्रीतल्या यशस्वी स्टार्समध्ये त्याचा समावेश होतो. रिपोर्ट्सनुसार आमिर खानची एकूण नेटवर्थ जवळपास 1862 कोटी रुपयांच्या घरात आहे. अभिनयाशिवाय प्रोडक्शन हाऊस, जाहीराती आणि रियल एस्टेटमधील गुंतवणूक त्याच्या उत्पनाचे मुख्य स्त्रोत मानले जातात. मुंबईच्या […]