महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा मुलगा असल्यामुळे अर्जुन तेंडुलकर नेहमी चर्चेत असतो. आयपीएल 2026 आधी सुद्धा अशीच अर्जुन तेंडुलकरची चर्चा होती. यावेळी तो मुंबई इंडियन्स ऐवजी लखनऊ सुपर जायंट्सच्या टीममध्ये होता. पण अर्जुन तेंडुलकरच अस्तित्व संपूर्ण सीजनमध्ये कुठे जाणवलचं नाही. अर्जुन तेंडुलकरला संधीसाठी दीर्घ प्रतिक्षा करावी लागली.अखेर त्याला शेवटच्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सकडून संधी मिळाली. पण […]
Archives for June 2026
Marta Kostyuk ची फ्रेंच ओपनच्या सेमी फायनलमध्ये धडक, Elina Svitolina चा पराभव
प्रतिष्ठेच्या फ्रेंच ओपनच्या उपांत्य पूर्व फेरीचा निकाल समोर आला आहे.उपांत्य पूर्व फेरीत मार्ता कोस्त्युक हीने विजय मिळवत सेमी फायनलमध्ये धडक गिली. मार्ता कोस्त्युक हीने तिची आदर्श असलेल्या एलिना स्वितोलिनावर मात केली. (Photo Credit : GETTY IMAGES) मार्ता कोस्त्युक हीने उपांत्य पूर्व सामन्यात एलिनावर 6-3, 2-6 आणि 6-2 अशा फरकाने मात केली. मार्तासमोर आता सेमी फायनलमध्ये […]
‘धुरंधर’चा संयम अखेर सुटला; इंडस्ट्रीतील बंदीविरोधात रणवीरने उचललं मोठं पाऊल
‘डॉन 3’ या चित्रपटावरून सुरू झालेला वाद काही शांत होताना दिसत नाहीये. निर्माते टीपी अग्रवाल यांच्यानंतर आता खुद्द अभिनेता रणवीर सिंहने कोर्टात धाव घेतली आहे. रणवीरने थेट ‘फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉइज’ला (FWICE) कायदेशीर नोटीस पाठवत त्यांच्याविरोधात खटला दाखल केला आहे. ‘एनडीटीव्ही’ने दिलेल्या वृत्तानुसार, रणवीरने फेडरेशनला ही नोटीस त्याच्याविरोधात जारी केलेल्या ‘नॉन को-ऑपरेशन डायरेक्टिव्ह’ […]
अखेर कर्नाटकात डी के शिवकुमार पर्वाची सुरुवात, घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ, खांदेपालटाचा अध्याय पूर्ण!
D K Shivkumar : कर्नाटकमध्ये सत्ताधारी काँग्रेसमध्ये अखेर खांदेपालट झाले आहे. काही दिवसांपूर्वी सिद्धरामय्या यांनी आपल्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर आता ठरल्याप्रमाणे काँग्रेसचे नेते डी के शिवकुमार यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. या शपथविधी सोहळ्याचे ग्लास हाऊस येथे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान, आता कर्नाटकमध्ये डी के शिवकुमार पर्व सुरू झाले आहे. डी के […]
नवीन घर बांधताना वास्तुशास्त्रातील चुका टाळा; सुख, समृद्धी आणि शांततेसाठी महत्त्वाचे वास्तु नियम
नवीन घर बांधणे हे प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचे आणि भावनिक स्वप्न असते. घर हे केवळ राहण्याचे ठिकाण नसून, ते कुटुंबाच्या आनंद, शांतता, आरोग्य आणि आर्थिक स्थैर्याचे केंद्र मानले जाते. भारतीय परंपरेत घर बांधताना वास्तुशास्त्राचे विशेष महत्त्व सांगितले जाते. वास्तुशास्त्र हे प्राचीन भारतीय विज्ञान असून, दिशानिर्देश, ऊर्जा प्रवाह आणि निसर्गाच्या संतुलनावर आधारित आहे. असे मानले […]
IMD Weather Update : पावसाळ्यातले हे 6 दिवस आजच नोट करू ठेवा, निसर्ग दाखवणार रौद्र रूप, या दिवशी घराबाहेर पडूच नका
यंदा मान्सूच्या आगमनाला विलंब झाला आहे, त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. कारण जेवढा मान्सूनच्या आगमनाला विलंब होईल तेवढाच विलंब पुढे खरीप हंगामातील पेरण्याला देखील होतो. मात्र आता शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. ती म्हणजे पुढील काही तासांमध्ये मान्सून केरळमध्ये दाखल होण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. दरम्यान मान्सून एकदा केरळमध्ये दाखल झाला की […]