FIFA World Cup 2026: फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेला 12 जूनपासून सुरुवात होणार आहे. यंदा अर्जेंटीना संघ जेतेपद राखण्यासाठी उतरणार आहे. मागच्या वर्ल्डकप स्पर्धेत अर्जेंटीनाने फ्रान्सला पराभवाची धूळ चारून तिसऱ्यांदा जेतेपद पटकावलं होतं. यंदाही असाच एक योग जुळून आला आहे. त्यामुळे यंदाही अर्जेंटीना जेतेपदावर नाव कोरेल असं बोललं जात आहे. अर्जेंटीना आणि मेस्सीच्या चाहत्यांना तसंच वाटत […]
Archives for June 2026
फ्रीजमध्ये 1 रुपया ठेवल्याने पैसा होणार डबल? की वेगळंच कारण? वाऱ्यासारखी का व्हायरल होत आहे ही ट्रिक
1 Rupee Coin Hack for Fridge: फ्रीजमध्ये खाद्यपदार्थ ठेवले जातात. त्यामुळे ते लवकर खराब होत नाहीत. उन्हाळ्यात तर फ्रीज अनेकांचा जीव की प्राण असतो. शीतपेयापासून ते आईसक्रीमपर्यंतच्या पदार्थांमुळे उन्हाळा सुसह्य होतो. त्यासाठी फ्रीज मदतीला येतो. फ्रीजमधील अन्नपदार्थ ठेवले जातात आणि संध्याकाळी गरम करून खाल्ले जातात. तर काही जण तर फ्रीजमधील अन्न दोन दिवसानंतरही खातात. पण […]
मराठमोळ्या इन्फ्लुएन्सरचं नशीब फळफळलं; मालिकेत मुख्य भूमिका साकारण्याची ऑफर
स्टार प्रवाह वाहिनीवर लवकरच 'मराठी मीडियम' ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेची घोषणा होताच चर्चा रंगली ती मालिकेच्या मुख्य नायिकेची. सुप्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर, टिकटॉक स्टार श्रद्धा पवार या मालिकेत मुख्य नायिकेच्या भूमिकेत झळकणार आहे. श्रद्धाचा हा प्रवास अतिशय प्रेरणादायी आणि संघर्षमय राहिला आहे. लहानपणापासूनच अभिनयाची आवड असलेल्या श्रद्धाने शालेय जीवनात विविध […]
संघाच्या आणि आदित्य बिर्ला ग्रुपच्या कार्यात अनेक समानता, कुमार मंगलम बिर्ला यांनी केले संघाचे तोंडभरून कौतुक
Kumar Mangalam Birla : देशातील प्रसिद्ध उद्योजक कुमार मंगलम बिरला यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तोंडभरून कौतुक केले. गुरुवारी (4 जून) नागपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाल संघाचे सरसंघचालक मोहन भागवत हेदेखील उपस्थित होते. आदित्य बिरला ग्रुप आणि संघाच्या कार्यात अनेक समानता आहेत, असे त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले. संघाने स्थापनेची 100 […]
PNG कनेक्शनसंबंधी सरकारचा मोठा निर्णय, LPG टंचाईतून असा मिळणार दिलासा…
मध्यू पूर्वीतील तणाव आणि युद्धामुळे एलपीजीच्या पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. या दरम्यान आता केंद्र सरकार पाईप नॅचरल गॅसच्या जोडण्या वाढवण्याच्या दिशेने मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. बातमीनुसार सरकारने एक राष्ट्रीय केंद्री कृत पोर्टल सुरु करण्याची योजना तयार करत आहे. ज्यामुळे लोकांना मोठा फायदा होणार आहे. सध्या ग्राहकांना त्याच्या क्षेत्रात शहर गॅस वितरण कंपनी म्हणजे CGD […]
अंबानी यांना मागे टाकले, TikTok चा संस्थापक झाला आशियातील दुसरा सर्वात श्रींमत व्यक्ती
मुकेश अंबानी यांना मागे टाकून आशियातील दुसरा सर्वात श्रीमंत व्यक्ती बनण्याचा मान टिकटॉकच्या संस्थापकाने मिळवला आहे. एका न्यूज ॲपने सुरुवात केल्यानंतर झांग यिमिंग यांनी टिकटॉक तयार केले. आता, इन्स्टाग्रामसुद्धा टिकटॉकच्या शॉर्ट व्हिडिओंच्या ट्रेंडचे अनुकरण करते. टेक्नॉलॉजी आणि माहिती तंत्रज्ञान कंपन्यांच्या जगात रोज एक नवीन तारा उगवत असतो.काही तारे त्यांच्या प्रखर तेजाने सर्व जगाला मोहित करुन […]