राजकीय नेत्यांची संपत्ती हा नेहमीच चर्चेचा विषय असतो. जेव्हा एखादा नेता निवडणूक लढवण्यासाठी आपला उमेदवारी अर्ज भरतो, त्यावेळी त्याने सादर केलेल्या आपल्या निवडणूक प्रतिज्ञापत्रामधून तो नेमका किती संपत्तीचा मालक आहे, हे उघड होतं. असोशिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्सच्या एका रिपोर्टनुसार देशभरात भाजपचे जेवढे काही मुख्यमंत्री आहेत, त्यांच्या संपत्तीमध्ये मोठी तफावत असल्यचं समोर आलं आहे. काही मुख्यमंत्र्यांकडे […]
Archives for June 2026
Madhavan : परदेशात शूटच्यावेळी सुंदर मुली सोबत असताना मोह होतो, म्हणून मी..माधवनकडून पर्सनल लाइफचं सिक्रेट उघड
फक्त मुली, महिलांमध्येच नाही, तर पुरुष, युवा वर्गामध्ये सुद्धा माधवन खूप लोकप्रिय आहे. 'रेहना हे तेरे दिल में' चित्रपटातील मॅडी या व्यक्तीरेखेला प्रेक्षकांच्या मनात आजही खास स्थान आहे. व्यक्तीगत आयुष्यात माधवन फॅमिली मॅन आहे. पत्नी, मुलगा यांच्याबद्दल तो नेहमीच भरभरुन बोलत असतो. रणवीर अलाहाबादियाच्या पॉडकास्टमध्ये एकदा माधवन त्याच्या पत्नीबद्दल बोलला होता. दुसऱ्या जोडप्यांसारखे आम्ही सुद्धा […]
मोठी बातमी! केंद्र सरकारची अत्यंत मोठी घोषणा, तेलाच्या समस्येत, तब्बल 10 लाख कोटी..
इराण आणि अमेरिकेच्या युद्धात तेलाच्या मोठे संकट आहे. होर्मुज खाडी बंद आहे. भारत जवळपास तेल आयात करतो. आखाती देशातील तेल रिफायनरीवरही हल्ले झाले. ज्यामुळे अनेक तेल रिफायनरीने उत्पादन थांबवले किंवा कमी केले. शिवाय जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे भाव सातत्याने वाढत आहेत. होर्मुज खाडी बंद असल्याने भारताचे अनेक जहाज होर्मुजमध्येच अडकली आहेत. पेट्रोल, डिझेल आणि एलपीजी […]
Milk and Oil Spills: घरात वारंवार दूध आणि तेल पडणं शुभ कि अशुभ? काय सांगते वास्तूशास्त्र ते जाणून घ्या
Shani Effects Oil Spill: वास्तूशास्त्रानुसार घरात बऱ्याच गोष्टींची मांडणी केली जाते. दिशा आणि त्याचे परिणाम याचा अभ्यास करून वस्तू ठेवल्या जातात. पण तुम्हाला माहिती आहे का? या व्यतिरिक्त घरात घडणाऱ्या गोष्टींचाही परिणाम होत असतो. घरात दूध आणि तेल पडण्याबाबतही शुभ अशुभ गणित मांडलं गेलं आहे. प्रसिद्ध ज्योतिषी डॉ. बसवराज गुरूजी यांनी घरात दूध आणि तेल […]
नाशिकच्या कथित धर्मांतरण प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! मतिन पटेलच्या अडचणी वाढल्या, गेल्या 3 तासांपासून…
नाशिकमधील कथित धर्मांतर आणि फसवणूक प्रकरणातील महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. या प्रकरणातील महिला आरोपी निदा खान हिला आश्रय दिल्याने एमआयएम नगरसेवक मतीन पटेल सध्या अडचणीत सापडले आहेत. तर निदा खान ही माजी खासदार इम्तियाज जलील यांची नातेवाईक असल्याचा आरोप शिंदे सेनेच्या स्थानिक पदाधिकार्यांनी केला आहे. याप्रकरणात मतीन पटेल यांची नाशिकच्या एसआयटी पथकाने दोन तीन […]
FIFA World Cup 2026 : भारताकडून खेळण्याची वडिलांची इच्छा अपूर्ण, मुलगा वर्ल्डकप खेळून करणार पूर्ण
फिफा वर्ल्डकप स्पर्धेला 12 जूनपासून सुरूवात होणार आहे. या स्पर्धेत 48 संघ भाग होणार आहे. या स्पर्धेसाठी भारतीय संघ पात्र ठरू शकलेला नाही. त्यामुळे कोट्यवधी फूटबॉलप्रेमींचा हिरमोड झाला आहे. असं असताना भारतीय वंशाचा फुटबॉलपटू या स्पर्धेत खेळताना दिसणार आहे. कतर देशाच्या संघात भारतीय वंशाच्या तहसीन मोहम्मद जमशेद याची निवड झाली आहे. त्याला 26 सदस्यीय संघात […]