पुणे विधानपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार श्रीकांत पाटील यांनी ऐनवेळी माघार घेतल्यानंतर काँग्रेसने नाराजी व्यक्त केली आहे. काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी हा निर्णय म्हणजे विश्वासघात असल्याचं म्हटलं आहे. त्यांनी सांगितलं की, पुणे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जागेसाठी काँग्रेस पक्षाची ताकद सर्वाधिक होती आणि ही जागा काँग्रेसने लढवावी अशी पक्षाची भूमिका होती. […]
Archives for June 2026
बदनामी काय असते हे कळायला..; शिल्पा शिंदेनं ‘भाभीजी घर पर हैं’च्या निर्मात्यांना शिकवला असा धडा
‘भाभीजी घर पर हैं’ या मालिकेत अंगुरी भाभीची भूमिका साकारून घराघरात लोकप्रिय झालेली अभिनेत्री शिल्पा शिंदे नुकत्याच तिच्या एका मुलाखतीमुळे चर्चेत आली आहे. शिल्पाने काही वर्षांपूर्वी ही मालिका सोडत निर्मात्यांवर लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप केले होते. मात्र त्यावेळी केलेले हे आरोप खोटे होते, असा धक्कादायक खुलासा तिने आता दहा वर्षांनंतर केला आहे. ‘भाभीजी घर पर […]
LPG New Rule: या स्थितीत एलपीजी कनेक्शन परत करण्याची गरज नाही, वाचा अटी काय…
मध्य पूर्वेतील संघर्षामुळे सुरु झालेल्या एलपीजीच्या टंचाईला दूर करण्यासाठी सरकारने अनेक पावले उचलली आहेत. एलपीजीचा पुरवठा सुरळीत करण्यासाठी सरकारने अलिकडेच एक घर एक गॅस कनेक्शनचा (One Household On Gas Connection) नियम देखील आणला आहे. सरकारच्या या नव्या LPG Rule ने गॅस ग्राहकांमध्ये दहशद निर्माण झाली आहे. परंतू सर्वांना चिंता करण्याची गरज नाही, या अटींवर तुम्हाला […]
मोठी बातमी! भाजपचा राष्ट्रवादीला मोठा धक्का, नवनीत राणांना मिळणार मोठं गिफ्ट? महायुतीच्या गोटात घडामोडींना वेग
सुनेत्रा पवार यांनी बारामतीमधून लोकसभेची निवडणूक लढवली होती, सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यामध्ये अटीतटीची लढत झाल्याचं पहायला मिळालं. मात्र या निवडणुकीमध्ये सुप्रिया सुळे यांनी सुनेत्रा पवार यांच्या पराभव केला. दरम्यान लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादी अजित पवार गटातून राज्यसभेवर वर्णी लागली. परंतु अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची […]
FIFA World Cup 2026 स्पर्धेत हे देश पहिल्यांदाच खेळणार, एका देशाची लोकसंख्या फक्त 1.50 लाख
फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेची उत्सुकता ताणली गेली आहे. यंदा स्पर्धेचं 23वं पर्व असून 48 संघ जेतेपदासाठी सज्ज आहेत. यंदाच्या स्पर्धेचं यजमानपद अमेरिका, मॅक्सिको आणि कॅनडात असून 16 शहरांमध्ये फिफा वर्ल्डकप स्पर्धेचं आयोजन केलं जाईल. यंदा 48 संघ भाग घेत असले तरी त्यात फक्त 4 देश पहिल्यांदा फिफा वर्ल्डकप खेळणार आहेत. म्हणजेच 44 संघ या स्पर्धेत […]
IND vs AFG : विराटच्या दुखापतीमुळे ऋतुराजला लॉटरी;अफगाणिस्तान विरुद्ध टीम इंडियात संधी!
टीम इंडिया विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यातील एकमेव कसोटी सामना हा 6 जूनपासून खेळवण्यात येणार आहे. तर 13 जूनपासून एकदिवसीय मालिकेला सुरुवात होणार आहे. त्याआधीच टीम इंडियाचा अनुभवी फलंदाज विराट कोहली याला दुखापतीमुळे अफगाणिस्तान विरूद्धच्या एकदिवसीय मालिकेला मुकावं लागणार असल्याचं म्हटलं जात आहे. अशात आता मोठी अपडेट समोर आली आहे. भारतीय संघात विराट कोहली याच्या जागी ऋतुराज […]