• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

मोठी बातमी! भाजपचा राष्ट्रवादीला मोठा धक्का, नवनीत राणांना मिळणार मोठं गिफ्ट? महायुतीच्या गोटात घडामोडींना वेग

June 4, 2026 by admin Leave a Comment


सुनेत्रा पवार यांनी बारामतीमधून लोकसभेची निवडणूक लढवली होती, सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यामध्ये अटीतटीची लढत झाल्याचं पहायला मिळालं. मात्र या निवडणुकीमध्ये सुप्रिया सुळे यांनी सुनेत्रा पवार यांच्या पराभव केला. दरम्यान लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादी अजित पवार गटातून राज्यसभेवर वर्णी लागली. परंतु अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर त्यांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक लढवत दणदणीत विजय मिळवला. सुनेत्रा पवार या विधान सभेच्या सदस्य झाल्यामुळे त्यांनी राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा दिला होता. सुनेत्रा पवार यांच्या राजीनाम्यामुळे राज्यसभेची ही जागा रिक्त झाली आहे.

दरम्यान आता भाजप राष्ट्रवादीला मोठा धक्का देण्याच्या तयारीमध्ये आहे.  सुनेत्र पवार यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेवर आता राष्ट्रवादी अजित पवार गटातील नेत्याची नाही तर भाजप नेत्याची वर्णी लागण्याची शक्यता आहे. सूत्रांकडून यासंदर्भात माहिती समोर आली आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या जागेवर आता भाजप नेत्या नवनीत राणा यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग आला आहे.

 

 



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • मनोज जरांगे 29 ऑगस्टला आंदोलन करणार की नाही? काय म्हणाले जरांगे ?
  • सफाई कर्मचाऱ्याचा कडक स्वॅग! फॉर्च्युनरनं येत मारतो झाडू, नगरपालिकेच्या सीईओची बोटं तोंडात
  • मनोज जरांगेंचा मोठा विजय? सरकारने थेट दिला शब्द, येत्या दोन-तीन दिवसांत… विखे पाटलांनी सांगून टाकलं!
  • Brahmastra 2 Update : रणबीर कपूरच्या ‘ब्रह्मास्त्र 2’ मध्ये ‘सैयारा’ स्टारची एंट्री ! कधी सुरू होणार शूटिंग ?
  • महाराष्ट्रात शेतकऱ्यांना दिलासा: शेतकरी कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी, CM Fadnavis यांची प्रतिक्रिया

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in