• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Madhavan : परदेशात शूटच्यावेळी सुंदर मुली सोबत असताना मोह होतो, म्हणून मी..माधवनकडून पर्सनल लाइफचं सिक्रेट उघड

June 4, 2026 by admin Leave a Comment


फक्त मुली, महिलांमध्येच नाही, तर पुरुष, युवा वर्गामध्ये सुद्धा माधवन खूप लोकप्रिय आहे. 'रेहना हे तेरे दिल में' चित्रपटातील मॅडी या व्यक्तीरेखेला प्रेक्षकांच्या मनात आजही खास स्थान आहे. व्यक्तीगत आयुष्यात माधवन फॅमिली मॅन आहे. पत्नी, मुलगा यांच्याबद्दल तो नेहमीच भरभरुन बोलत असतो.

रणवीर अलाहाबादियाच्या पॉडकास्टमध्ये एकदा माधवन त्याच्या पत्नीबद्दल बोलला होता. दुसऱ्या जोडप्यांसारखे आम्ही सुद्धा भांडतो. पण आमच्यात परस्परांबद्दल प्रचंड आदराची भावना आहे. सरितासाठी मी नॅशनल स्टार किंवा अभिनेता नाहीय ज्याबद्दल तिला माझी पत्नी असल्याचा अभिमान वाटावा असं माधवन म्हणाला.

रणवीर अलाहाबादियाच्या पॉडकास्टमध्ये एकदा माधवन त्याच्या पत्नीबद्दल बोलला होता. दुसऱ्या जोडप्यांसारखे आम्ही सुद्धा भांडतो. पण आमच्यात परस्परांबद्दल प्रचंड आदराची भावना आहे. सरितासाठी मी नॅशनल स्टार किंवा अभिनेता नाहीय, ज्याबद्दल तिला माझी पत्नी असल्याचा अभिमान वाटावा असं माधवन म्हणाला.

 जो मुलगा तिच्या प्रेमात पडला त्याची ती समान भागीदार आहे. माझ्या मनात तिच्याबद्दल आदराची भावना आहे. मी किती भाग्यवान आहे  याची तिला जाणीव करुन देण्याची मी एकही संधी सोडत नाही असं माधवन म्हणाला.

जो मुलगा तिच्या प्रेमात पडला, त्याची ती समान भागीदार आहे. माझ्या मनात तिच्याबद्दल आदराची भावना आहे. मी किती भाग्यवान आहे, याची तिला जाणीव करुन देण्याची मी एकही संधी सोडत नाही असं माधवन म्हणाला.

माधवनच्या अनेक चित्रपटांसाठी सरिताने कॉस्ट्यूम डिझायनर म्हणून काम केलं आहे. चित्रपटसृष्टी आणि कुटुंब यांची सांगड कशी घालायची यामध्ये एकदा मणिरत्नम यांनी दिलेला सल्ला खूप महत्वपूर्ण ठरल्याचं माधवनने सांगितलं होतं.

माधवनच्या अनेक चित्रपटांसाठी सरिताने कॉस्ट्यूम डिझायनर म्हणून काम केलं आहे. चित्रपटसृष्टी आणि कुटुंब यांची सांगड कशी घालायची यामध्ये एकदा मणिरत्नम यांनी दिलेला सल्ला खूप महत्वपूर्ण ठरल्याचं माधवनने सांगितलं होतं.

अनेक जोडपी गरज नसताना त्यांच्या रिलेशनशिपची टेस्ट घेतात. बाहेर परदेशात शूटच्यावेळी सुंदर मुली सोबत असताना मोह इच्छा होत असल्याची मला जाणीव झाली. मी सरिताला नेहमी सोबत घेऊन जातो. माझी जेव्हा दुसऱ्या अभिनेत्रींबरोबर ओळख करुन दिली जाते तेव्हा सरिता सोबत असते. परदेशात शूटिंगच्यावेळी मी एकटा नसतो. सरिता मला रोमँटिक सीन शूट करताना पाहते तेव्हा तिला माहित असतं कॅमेऱ्यावरच्या भावना खऱ्या नाहीत असं माधवन म्हणाला.

अनेक जोडपी गरज नसताना त्यांच्या रिलेशनशिपची टेस्ट घेतात. बाहेर, परदेशात शूटच्यावेळी सुंदर मुली सोबत असताना मोह, इच्छा होत असल्याची मला जाणीव झाली. मी सरिताला नेहमी सोबत घेऊन जातो. माझी जेव्हा दुसऱ्या अभिनेत्रींबरोबर ओळख करुन दिली जाते, तेव्हा सरिता सोबत असते. परदेशात शूटिंगच्यावेळी मी एकटा नसतो. सरिता मला रोमँटिक सीन शूट करताना पाहते, तेव्हा तिला माहित असतं, कॅमेऱ्यावरच्या भावना खऱ्या नाहीत असं माधवन म्हणाला.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Cancer : आहारातून हे पदार्थ आजच वगळा, कॅन्सरचा वाढवतात धोका..
  • शरद पवारांना पुन्हा मोठा हादरा? 3 दिवस नॉट रिचेबल असणारा माजी मंत्री भाजपच्या वाटेवर? राष्ट्रवादीत खळबळ
  • Ketan Agarwal Murder : एफआयरमध्ये आरोपच नाही, वकिलाचा सर्वात मोठा दावा; केतन अग्रवाल प्रकरणात मोठा ट्विस्ट
  • ‘त्या’ दिवशी सियाच्या प्रियकराचे इंटरनेट बंद… दिवसभर काय घडलं? केतन अग्रवाल मृत्यू प्रकरणात मोठा खुलासा
  • समृद्धीवर फॉर्च्युनरची ट्रकला धडक, मुंबई-गोवा मार्गावर थारचा चक्काचूर, चार विविध अपघातात एकूण पाच ठार

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in