पाहुण्या न्यूझीलंड क्रिकेट टीमने यजमान इंग्लंडला पहिल्या कसोटी (England vs New Zealand 1st Test) सामन्यातील पहिल्या दिवशी पहिल्या डावात 150 धावांच्या आत गुंडाळलं आहे. न्यूझीलंडने लंडनमधील लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडमध्ये इंग्लंडचं 39.4 ओव्हरमध्ये 140 रन्सवर पॅकअप केलं. इंग्लंडला गुंडाळण्यात कायल जेमीसन याने प्रमुख भूमिका बजावली. इंग्लंडच्या 6 फलंदाजांना दुहेरी आकड्यापर्यंतही पोहचता आलं नाही. हॅरी ब्रूक याने […]
Archives for June 2026
PMMVY: गरोदर महिलांना मिळणार 5,000 रुपये, जाणून घ्या घरबसल्या ऑनलाईन अर्ज करण्याची सोपी पद्धत
गरोदरपणाच्या काळात महिलांना चांगला आहार आणि वैद्यकीय उपचार मिळावेत यासाठी सरकार पीएमएमव्हीवाय (PMMVY) योजनेद्वारे 5,000 रुपयांचे आर्थिक साहाय्य थेट बँक खात्यात जमा करते. हे पैसे थेट लाभ हस्तांतरण (DBT) द्वारे टप्प्याटप्प्याने दिले जातात. या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात आणि ऑनलाईन अर्ज कसा करायचा, याची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे. केंद्र सरकारतर्फे प्रधानमंत्री मातृ वंदना […]
इम्रान हाश्मी लिंगपिसाट खरात साकारणार म्हटल्यावर चाहते बिथरले; भयंकर कमेंट्सचा पाऊस
सध्या राज्यात नाशिक येथील भोंदूबाबा अशोक खरातची जोरदार चर्चा सुरु आहे. जवळपास दोन महिने उलटून गेले आहेत तरीही या भोंदूबाबा विरोधात दररोज काही तरी नवी माहिती समोर येते. आता खरातवर नवा चित्रपट येत आहे. त्याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. भोंदूबाबा अशोक खरातच्या जीवनावर महाराष्ट्र एपस्टिन फाईल्स नावाने सिनेमा येत आहे. अशोक खरात प्रकरणात महिला […]
पीएम किसान योजनेचा 23 वा हप्ता कधी येणार? जाणून घ्या संभाव्य तारीख आणि महत्त्वाचे अपडेट्स
पीएम किसान योजनेच्या माध्यमातून केंद्र सरकार शेतकऱ्यांना वार्षिक 6,000 रुपयांची आर्थिक मदत तीन हप्त्यांमध्ये थेट बँक खात्यात पाठवते. 22 हप्ते यशस्वीरित्या मिळाल्यानंतर आता 23 व्या हप्त्याची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. मात्र, ज्या शेतकऱ्यांचे e-KYC किंवा बँक खात्याशी आधार लिंक पूर्ण नाही, त्यांचे 2,000 रुपये अडकू शकतात, त्यामुळे ते काम तातडीने पूर्ण करणे गरजेचे आहे. देशभरातील […]
Vastushastra : फ्रिजवर ठेवा या चार वस्तू; बँक बॅलन्स होईल डबल, आर्थिक समस्यांपासूनही होईल सुटका
तुमच्या सभोवती ज्या काही वस्तू असतात त्या वस्तुंचा तुमच्या आयुष्यावर सकारात्मक किंवा नकारात्मक परिणाम होतो, असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे. तसेच वास्तुशास्त्रामध्ये दिशेला देखील महत्त्व आहे. वास्तुशास्त्रानुसार घरातील कोणती वस्तू कुठे ठेवावी? याच्या दिशा देखील आधीच ठरलेल्या असतात. जर तुम्ही एखादी वस्तू चुकीच्या दिशेला ठेवली तर त्यामुळे तुमच्या घरात वास्तुदोष निर्माण होऊ शकतो, वास्तुदोष निर्माण […]
Team India T20i Captain : सूर्याच्या जागी श्रेयस अय्यर हाच कर्णधारपदासाठी प्रबळ दावेदार का? जाणून घ्या 3 कारण
टीम इंडियात बदलाचे वारे पाहायला मिळत आहेत. बीसीसीआय निवड समिती टी 20i टीम इंडियाचा कर्णधार बदलण्याच्या तयारीत आहे. बीसीसीआय सूर्याच्या जागी श्रेयस अय्यर याला नेतृत्वाची जबाबदारी देणार असल्याचं म्हटलं जात आहे. तसेच तिलक वर्मा हा देखील कर्णधारपदाच्या शर्यतीत आहे. मात्र श्रेयस हा टी 20i संघाच्या कर्णधारपदासाठी तगडा दावेदार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, बीसीसीआय येत्या काही दिवसांत […]