• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for June 2026

ताशी 70 किमी वेगाने चक्रीवादळ, 17 राज्यात मोठा धोका, IMD च्या नागरिकांना सूचना, थेट..

June 4, 2026 by admin Leave a Comment

देशभरातील लोक मॉन्सूनची वाट पाहत आहेत. यादरम्यानच बंगालच्या खाडीत वादळाला सुरूवात झाली. अनेक राज्यांमध्ये ढगाळ वातावरण असून भारतीय हवामान विभागाने मोठा इशारा दिला. जोरदार वारेही सुटले आहे.  आयएमडीच्या मते, येत्या काही तासांत अनेक भागात हवामान अचानक बदलू शकते. धुळीच्या वादळ्यांसह विजांचा कडकडाट आणि पाऊस होऊ शकतो. काही राज्यात गारपिटीचाही मोठा इशारा देण्यात आला. ताशी 70 […]

Filed Under: india

हिरो, होंडा की रॉयल एनफिल्ड? मे महिन्यात ‘या’ ब्रँडने मारली बाजी; विक्रीचे आकडे आले समोर

June 4, 2026 by admin Leave a Comment

भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्रासाठी मे महिना फायदेशीर ठरला असून दुचाकींची विक्री लक्षणीय वाढली आहे. ग्राहकांनी नेहमीप्रमाणे हिरो ब्रँडवर सर्वाधिक भरवसा दाखवला असून कंपनीने विक्रीत अव्वल क्रमांक पटकावला आहे. दरम्यान, रॉयल एनफिल्ड, होंडा आणि टीव्हीएस यांच्यातील स्पर्धा अधिक तीव्र झाली असून कंपन्यांनी आपली विक्री वाढवण्यावर भर दिला आहे. चला तर मग याविषयीची माहिती जाणून घेऊया. मे 2026 […]

Filed Under: india

IND vs AFG: विराट कोहलीसोबत रोहितही एकदिवसीय मालिकेतून बाहेर होणार का? असं होऊ शकतं कारण…

June 4, 2026 by admin Leave a Comment

आयपीएल 2026 स्पर्धा संपल्यानंतर आता आंतरराष्ट्रीय स्पर्धांचं वारं वाहून लागलं आहे. दोन महिन्यानंतर भारतीय खेळाडू पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या मैदानात उतरणार आहेत. भारताची आंतरराष्ट्रीय क्रिकेटला सुरूवात अफगाणिस्तानविरुद्धच्या क्रिकेट मालिकेपासून होणार आहे. 6 जूनपासून कसोटी मालिकेला सुरूवात होणार आहे. तर 14 जूनपासून या दोन संघात वनडे मालिकेला सुरूवात होणार आहे. विराट कोहली आणि रोहित शर्मा फक्त […]

Filed Under: cricket

हुंडई एक्सटरच्या किमतीत वाढ, आता मोजावे लागणार 5,700 रुपयांपर्यंत जास्त पैसे

June 4, 2026 by admin Leave a Comment

5.80 लाख रुपयांची सुरुवातीची किंमत असलेली हुंडई एक्सटर ही बजेट SUV आता महाग झाली आहे. कंपनीने कारच्या किमतीत वाढ केली असली, तरी ग्राहकांसाठी नवीन ड्युअल-टोन रंगांचे पर्याय देखील बाजारात आणले आहेत. जर तुम्ही ही कार खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर वाढलेल्या नवीन किमती आणि बदललेले व्हेरियंट्स एकदा नक्की तपासा. ह्युंदाईने आपल्या एंट्री-लेव्हल एसयूव्ही एक्सटरच्या […]

Filed Under: Latest News

आपल्या समाजात असे सीन्स..; कंगना राणौत यांच्या ‘त्या’ चित्रपटावर आईने व्यक्त केलेली नाराजी, पुन्हा कधीच विचारलं नाही मत

June 4, 2026 by admin Leave a Comment

अभिनेत्री आणि खासदार कंगना राणौत यांनी बॉलिवूड इंडस्ट्रीत एकापेक्षा एक दमदार भूमिका साकारल्या आहेत. घरातून अभिनयक्षेत्रात काम करण्याची परवानगी नसतानाही त्यांनी धाडसी पाऊस उचलत मुंबई गाठली. करिअरच्या सुरुवातीलाच कंगना यांनी कुटुंबीयांच्या विरोधात जाऊन काही निर्णय घेतले. ‘गँगस्टर’ या चित्रपटाची ऑफर स्वीकारणं हा त्यापैकीच एक मोठा निर्णय होता. या पहिल्यावहिल्या चित्रपटात कंगना यांनी काही बोल्ड सीन्स […]

Filed Under: entertainment

सोन्याचे दागिने बनवल्यानंतर सोनार कपडे का जाळतो? तुम्हालाही माहीत नसेल खरं कारण

June 4, 2026 by admin Leave a Comment

सध्या सर्वत्र सोन्याच्या भावाचीच चर्चा आहे. सोन्याच्या दरात गेल्या काही वर्षांपासून झपाट्याने वाढ होत आहे. 24 कॅरट सोन्याचे प्रती तोळा दर दीड लाखांवर पोहोचले आहेत. सोनं खरेदी करणं हे सर्वसामान्य लोकांच्या आवाक्याबाहेर गेलं आहे. सोनं महागल्याने लग्नाचा खर्च देखील मोठ्या प्रमाणात वाढला आहे. काही दिवसांपूर्वीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील नागरिकांना वर्षभर सोन्याची खरेदी कमी […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 465
  • Page 466
  • Page 467
  • Page 468
  • Page 469
  • Interim pages omitted …
  • Page 512
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
  • मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार…
  • शिवसेना ठाकरे गटात खळबळ! 4 नगरसेवक भाजपच्या गळाला, पक्षप्रवेशाची तारीख ठरली
  • Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
  • ‘विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत’, पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in