टीव्ही अभिनेत्री मुस्कान वार्ष्णेय सध्या तिच्या 'जीना दिल' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. चित्रपटातील तिच्या अभिनयाचे कौतुक होत असताना तिने एका मुलाखतीत आपल्या करिअरच्या प्रवासासह कास्टिंग काउचच्या अनुभवाबाबतही खुलासा केला आहे. 'फिल्मीमंत्रा'ला दिलेल्या मुलाखतीत मुस्कान म्हणाली की, तिच्यासोबत थेट गैरवर्तन करण्याची हिंमत फार कमी लोकांनी केली, कारण तिचा स्वभाव ठाम आणि निर्भीड आहे. मात्र, ती 16 […]
Archives for June 2026
Delhi Malviya Nagar Fire : विवेकसह संपूर्ण कुटुंब संपलं ! वडिलांच्या उपचारांसाठी आलेल्या 8 जणांचा दिल्लीतील अग्निकांडात मृत्यू
राजधानी दिल्लीतील मालवीय नगरमधील हौझ राणी येथील लेमन ग्रीन रेस्टॉरंटमध्ये बुधवारी सकाळी भीषण आग लागून तब्बल 21 जणांचा मृत्यू झाला. या आगीमुळे अनेक कुटुंबांचं हास्य गिरावलं गेलं आणि त्यांच्या पदरात पडलं आपल्या जिवलगांच्या वियोगाचं दु:ख… या अतिशय हृदयद्रावक घटनेत गुरुग्रामच्या सेक्टर 46 चे रहिवासी असलेले 45 वर्षीय विवेक अग्रवाल आणि त्यांच्या कुटुंबातील आठ सदस्यांचाही मृत्यू […]
360° कॅमेरा की पार्किंग सेन्सर? कारमधील ‘या’ दोन महत्त्वाच्या सेफ्टी फीचर्सची करा तुलना
गाडी पार्क करताना होणारे अपघात टाळण्यासाठी कारमधील पार्किंग फीचर्स खूप महत्त्वाची भूमिका बजावतात. आजकाल बहुतांश गाड्यांमध्ये पार्किंग सेन्सर्ससोबतच 360-डिग्री कॅमेऱ्याचा पर्यायही मिळतो. या दोन्ही फीचर्सचे कार्य आणि उपयुक्तता वेगळी आहे. त्यामुळे नवीन कार घेण्यापूर्वी या दोन्हीपैकी नेमका कोणता पर्याय तुमच्यासाठी जास्त फायदेशीर ठरेल, हे जाणून घेणे गरजेचे आहे. चला तर मग जाणून घेऊया. 360° कॅमेरा […]
Virat Kohli : राधे-राधे…, IPL चँपियन बनताच अनुष्कासह विराटने गाठलं वृंदावन, Photo
भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीचे कोट्यवधी चाहते आहेत. रविवारी आयपीएल फायनलमध्ये विराटच्या शानदार खेळीने आरसीबीला विजेतेपद मिळवून दिलं आणि त्यांनी सलग दुसऱ्यांदा आयपीएलच्या ट्रॉफीवर नाव कोरलं. सर्व चाहत्यांसाठी हा अत्यंत अभिमानाचा, आनंदाचा क्षण होता. आरसीबीच्या खेळाडूंसह, त्यांचे कुटुंबीय, सर्वांनीच सेलिब्रेशन केलं. विराट- अनुष्काच्या डान्सचा व्हिडीओ देखील प्रचंड व्हायरल झाला. मात्र या सेलिब्रेशनचा, आनंदाचा भर ओसरल्यानंतर […]
ITR भरण्यापूर्वी फॉर्म 16 बद्दल ‘या’ गोष्टी माहित असणे आवश्यक, अन्यथा होईल मोठी अडचण
तुम्हीही या वर्षी आयटीआर फाईल करण्यासाठी तुमच्या कंपनीकडून मिळणाऱ्या फॉर्म 16 ची वाट पाहत असाल, तर ही माहिती तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरेल. या फॉर्ममध्ये तुमच्या पगारातून कापल्या गेलेल्या टॅक्सचा (TDS) संपूर्ण तपशील असतो, जो अचूक टॅक्स रिटर्न भरण्यासाठी आणि कायदेशीर अडचणी टाळण्यासाठी अत्यंत आवश्यक मानला जातो. इन्कम टॅक्स रिटर्न म्हणजेच आयटीआर भरण्याची तयारी करणाऱ्या नोकरदार […]
अचानक सुचलं आणि पहाटे 4 वाजता रेकॉर्ड केलं, 27 वर्षांपूर्वीचे हे गाणे ऐकल्यानंतर डोळ्यात येतं पाणी
सध्या सर्वत्र बॉलिवूड गाण्यांची क्रेझ पाहायला मिळते. कधी प्रवास करताना किंवा एकटं वाटत असेल तर अनेकजण कानात हेडफोन घालून गाणी ऐकतात. पण ही गाणी लिहिण्यामागे, ती कंपोज करण्यामागे एक वेगळीच कथा दडलेली असते. सध्या बॉलिवूडमधील असेच एक गाणे चर्चेत आहे. हे गाणे अनेकजण ब्रेकअप झाल्यानंतर ऐकतात. पण तुम्हाला माहिती आहे का हे गाणे गायकाला पहाटे […]