• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

इम्रान हाश्मी लिंगपिसाट खरात साकारणार म्हटल्यावर चाहते बिथरले; भयंकर कमेंट्सचा पाऊस

June 4, 2026 by admin Leave a Comment

सध्या राज्यात नाशिक येथील भोंदूबाबा अशोक खरातची जोरदार चर्चा सुरु आहे. जवळपास दोन महिने उलटून गेले आहेत तरीही या भोंदूबाबा विरोधात दररोज काही तरी नवी माहिती समोर येते. आता खरातवर नवा चित्रपट येत आहे. त्याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.

भोंदूबाबा अशोक खरातच्या जीवनावर महाराष्ट्र एपस्टिन फाईल्स नावाने सिनेमा येत आहे. अशोक खरात प्रकरणात महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष रुपाली चाकणकर यांचे देखील नाव जोडले जात होते. त्यामुळे सिनेमामध्ये देखील रुपाली चाकणकर हे पात्र दाखवण्यात येणार आहे. ही भूमिका अभिनेत्री दीपाली सय्यद साकारणार आहे.

अशोक खरातच्या जीवनावर आधारित सिनेमात अभिनेता इम्रान हाश्मी महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. मात्र या चर्चा ऐकून इम्रानचे चाहते नाराज झाले आहेत.

अशोक खरातच्या जीवनावर आधारित सिनेमात अभिनेता इम्रान हाश्मी महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. मात्र, या चर्चा ऐकून इम्रानचे चाहते नाराज झाले आहेत.

सध्या सोशल मीडियावर इम्रान हाश्मीच्या फॅन पेजची एक पोस्ट व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

सध्या सोशल मीडियावर इम्रान हाश्मीच्या फॅन पेजची एक पोस्ट व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

'इम्रान हाश्मीचे चाहते म्हणून आम्ही इच्छा आहे की त्याने गंभीर आरोप असलेले पात्र सकारु नये' असे चाहत्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे. त्यामुळे आता महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स सिनेमात कोणता अभिनेता दिसणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Sanjay Patil : शिवीगाळ, धमकी देणाऱ्या संजय पाटील यांच्यावतीने शिवसेनेच्या बड्या नेत्याने मागितली माफी
  • जगातील सर्वात ग्लॅमरस फुटबॉलपटू लवकरच अडकणार लग्नबंधनात; बीचवरील प्रपोजलचे फोटो व्हायरल
  • Narsapur Horror : नरसापूर प्रकरणातील आरोपीचं महाभयंकर कृत्य, सरकारी वकिलांनी सांगितली एक एक गोष्ट; म्हणाले, युक्तिवाद नाही, डायरेक्ट…
  • Karisma Kapoor : लग्नाच्या पहिल्याच रात्री नवऱ्याने लावली बोली, सासूकडून छळ… करिश्माच्या वैवाहिक आयुष्यातील असह्य वेदना
  • खासदारांनंतर आता आमदार फुटणार? भाजपच्या बड्या नेत्याचे उद्धव ठाकरेंच्या पक्षाबाबत मोठं विधान

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in