• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for June 2026

ENG vs NZ: बेन स्टोक्सने न्यूझीलंडविरुद्धचा कसोटी सामना सुरू असताना घेतली निवृत्ती, म्हणाला…

June 28, 2026 by admin Leave a Comment

इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात तीन सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील दोन सामन्यानंतर 1-1 अशी स्थिती आहे. त्यामुळे तिसऱ्या सामन्यात विजयी संघ मालिका खिशात घालेल. इंग्लंडने दुसरा कसोटी सामना गमावला होता. या सामन्यात कर्णधार बेन स्टोक्स आणि गस एटकिंसन हे दोघं खेळले नव्हते. मात्र तिसऱ्या सामन्यात त्यांचं कमबॅक झालं. पहिल्या कसोटी सामन्यात विजय मिळवल्यानंतर […]

Filed Under: cricket

Chanakya Niti : आयुष्यात यशस्वी व्यक्ती व्हायचंय? मग चणक्यांच्या या चार गोष्टी ऐकाच

June 28, 2026 by admin Leave a Comment

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत अर्थतज्ज्ञ, आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. चाणक्य यांनी आपल्या या ग्रंथामध्ये अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्यामुळे आयुष्य कसं जगावं याचा एक नवा दृष्टीकोन आपल्याला मिळतो. चाणक्य आपल्या या ग्रंथामध्ये म्हणतात माणसाला कधीही असं सहजासहजी यश मिळत नाही, त्यासाठी तुम्हाला प्रचंड कष्ट करावे लागतात, […]

Filed Under: Latest News

बालभारतीच्या सहावीच्या पुस्तकावरुन वाद ! वर्ण व्यवस्था आणि मांसाहाराचा उल्लेख वगळला ?

June 28, 2026 by admin Leave a Comment

महाराष्ट्रात नव्या शैक्षणिक धोरणांतर्गत (NEP) इयत्ता सहावीच्या नवीन पुस्तकात इतिहास तसेच नागरिकशास्रचे पाठ्य पुस्तक चर्चेत आले आहे. नव्या पुस्तकात वैदिक काळ, जात व्यवस्था, सामाजिक असमानता आणि खानपानाशी जोडलेल्या अनेक भागात बदल केले आहेत. काही जुने अंश हटवले आहेत. तर नवीन धडे आणि विवरण जोडले गेले आहे. या बदलानंतर इतिहासाच्या सादरीकरणावरुन वाद निर्माण झाला आहे. या […]

Filed Under: india

IND vs IRE: हार्षित राणाने विकेट घेताना केली चूक, नुकसान होता होता राहिलं! असं संकट टळलं

June 28, 2026 by admin Leave a Comment

टी20 वर्ल्डकप 2026 आणि आयपीएल स्पर्धेला मुकल्यानंतर हार्षित राणाचं टीम इंडियात कमबॅक झालं आहे. आयर्लंड दौऱ्यापासून त्याच्या नव्या इनिंगची सुरूवात झाली आहे. त्याने आयर्लंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यात तीन विकेट घेतल्या होत्या. दुसऱ्या सामन्यातही त्याने तशीच कामगिरी केली. हर्षित राणाने तीन षटकं टाकली आणि 17 धावा देत 1 गडी बाद केला. पहिल्याच षटकात त्याने विकेट काढली. पण […]

Filed Under: cricket

सापाच्या या भागात अडकलेला असतो त्याचा जीव, चुकूनही मार लागताच तडफडून होतो मृत्यू!

June 28, 2026 by admin Leave a Comment

आपल्या समाजात सापाबद्दल अनेक मिथकं आहेत. साप दूध पितो, साप सूड घेतो, साप डुख धरतो अशा अनेक अंधश्रद्धा समाजामध्ये आहेत. काही साप हे विषारी असतात त्यामुळे लोक साप दिसला की त्याला मारून टाकतात. साप दिसला की लोक काठी किंवा अन्य शस्त्र घेऊन सापाला मारून टाकतात. तर दुसरीकडे स्वत:चे रक्षण करण्यासाठी साप वेगवेगळ्या युक्त्या वापरतो. यातीलच […]

Filed Under: Latest News

राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत म्हणाले 500 कोटी…

June 28, 2026 by admin Leave a Comment

उद्धव ठाकरे यांनी बंडखोरी करणाऱ्या खासदारांविरोधात आक्रमक भूमिका घेतली असून सध्या ते विविध मतदारसंघांचे दौरे करत आहेत. काल त्यांनी यवतमाळ येथे सभा घेतली होती, तर आज सकाळी परभणी मतदारसंघातील कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यानंतर ठाकरे धाराशिव दौऱ्यावर पोहोचले असून येथेही मोठी सभा पार पडत आहे. या सभेत खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर टीका करताना खासदार संजय राऊत […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 45
  • Page 46
  • Page 47
  • Page 48
  • Page 49
  • Interim pages omitted …
  • Page 512
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • ऑस्ट्रेलियाने भारताला दिला धक्का, शेतकऱ्यांची वाढली चिंता; पाकिस्तानला झाला आनंद
  • साखर कारखान्याबाहेर सभासदांची झुंबड, स्मार्ट बाजारामध्ये साखरेबाबत मोठा निर्णय, 1 व्यक्तीला एकच..
  • Abhijeet Dipke: तू ये तर तुझा खेळ संपवून टाकतो आणि कायमचाच… अभिजीत दिपके यांना मिळाली धमकी
  • शाळेत हिजाब घालावा की घालू नये? कोर्टाचा मोठा निर्णय; थेट इस्लामचा उल्लेख
  • Shweta Tiwari: श्वेता तिवारीचं मुंबईतील आलिशान घर! ग्लास डोअर, सुंदर बाल्कनी अन् खास रीडिंग कॉर्नरने वेधलं लक्ष

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in