आयसीसी वुमन्स टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील 30व्या सामन्यात ए ग्रुपमधील ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया आमनेसामने आहेत. दोन्ही संघांचा हा साखळी फेरीतील पाचवा आणि शेवटचा सामना आहे. सामन्याचं आयोजन हे लंडनमधील ऐतिहासिक लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडमध्ये करण्यात आलं आहे. वुमन्स टीम इंडियाची या मैदानात टी 20i सामना खेळण्याची ही पहिलीच वेळ ठरणार आहे. या सामन्याला […]
Archives for June 2026
देवेंद्र फडणवीसांविरोधात मोठं कारस्थान, मुख्यमंत्रिपदाची खुर्ची…भर सभेत उद्धव ठाकरेंचा खळबळजनक दावा!
Uddhav Thackeray : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सध्या महाराष्ट्रभर फिरत आहेत. ज्या ज्या मतदारसंघातील खासदारांनी बंडखोरी केली, त्या त्या मतदारसंघात जाऊन ठाकर जाहीर सभा घेत आहेत. सहा खासदारांना ते गद्दार असल्याचे सांगत आहेत. सहा खासदारांना पुढच्या वेळी निवडणुकीत पराभूत करायचं आहे, शिवसैनिकांनी तयार राहावे, असे ठाकरे आपल्या सभेत सांगत आहेत. दरम्यान, सहा खासदारांच्या बंडखोरीवर बोलताना […]
ओमराजेंना शेवटपर्यंत जपण्याचा प्रयत्न केला, आदल्या रात्री काय काय केलं? ठाकरेंनी पहिल्यांदाच सगळं सांगितलं
शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. राज्यात काही दिवसांपूर्वीच ऑपरेश टायगर झालं, शिवसेना ठाकरे गटाच्या 6 खासदारांनी बंडखोरी केली. या खासदारांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. ज्या-ज्या मतदारसंघात बंडखोरी झाली, त्या -त्या मतदारसंघात आता शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे दौरा करत आहेत. आज ते शिवसेना ठाकरे गटाचे बंडखोर खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या धाराशिव […]
WT20 WC 2026: इंग्लंडच्या विजयामुळे वेस्ट इंडिजचं झालं भलं, सामना गमवूनही मिळाल उपांत्य फेरीचं तिकीट
ICC Women’s T20 World Cup 2026: वुमन्स टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या गट 2 च्या शेवटच्या सामन्यात इंग्लंडने जबरदस्त कामगिरी केली. द ओव्हल या ऐतिहासिक मैदानात इंग्लंडने न्यूझीलंडला 9 विकेट राखून पराभूत केलं. या विजयासह या गटातील उपांत्य फेरीचा दुसरा संघ ठरला आहे. इंग्लंडनंतर वेस्ट इंडिजला या गटातून उपांत्य फेरीत खेळण्याची संधी मिळाली आहे. या गटातील […]
मला वाटलं हा वाघ, निघाला लांडगा, उद्धव ठाकरेंची ओमराजेंवर सडकून टीका; म्हणाले तिकीटच दिले नसते!
Uddhav Thackeray : ठाकरे यांच्या पक्षाच्या सहा खासदारांनी बंडखोरी करत शिंदे यांच्या पक्षात प्रवेश केला. ही बंडखोरी झाल्यानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे ठिकठिकाणी जाहीर सभा घेत आहेत. ज्या-ज्या मतदारसंघात बंडखोरी झाली, त्या जिल्ह्यात जाऊन ठाकरे झंझावाती सभा घेत आहेत. या सभांना शिवसैनिक, सामान्यांची गर्दी झालेली पाहायला मिळत आहे. नुकतेच त्यांनी धाराशीव मतदारसंघात जाहीर सभा घेतली. […]
AUSW vs INDW Womens T20 WC Live Updates : टीम इंडियाची निर्णायक सामन्यात ऑस्ट्रेलिया विरुद्ध बॅटिंग
आयसीसी वुमन्स वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत टीम इंडियासमोर आपल्या मोहिमेतील पाचव्या आणि अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाचं आव्हान आहे. टीम इंडियाला उपांत्य फेरीत पोहचायचं असेल तर 4 पैकी 4 सामने जिंकणाऱ्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध कोणत्याही स्थितीत जिंकावं लागणार आहे. त्यामुळे टीम इंडियासाठी एका अर्थाने ऑस्ट्रेलिया विरुद्धचा सामना हा व्हर्च्युअल सेमी फायनलप्रमाणेच आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियासमोर भारताचा चांगलाच कस लागणार […]