• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for June 2026

भारतावर मालिका पराभवाची टांगती तलवार, तरीही वैभवला संधी नाही, मग घेतलंच कशाला? चाहत्यांचा संतप्त सवाल

June 28, 2026 by admin Leave a Comment

भारत आणि आयर्लंड यांच्यात दोन सामन्यांची टी20 मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात आयर्लंडने विजय मिळवल्याने 1-0 ने आघाडी आहे. त्यामुळे भारतासाठी दुसरा सामना करो या मरोची लढाई आहे. भारताला हा सामना जिंकून मालिका बरोबरीत सोडवायचा आहे. पहिल्या सामन्यात अभिषेक शर्मा वगळता सर्व फलंदाज फेल गेले होते. त्यामुळे दुसऱ्या सामन्यात भारतीय संघात वैभव सूर्यवंशीला […]

Filed Under: cricket

‘ओमराजे का पळून गेले…’, संजय राऊत यांनी भरसभेत सांगितले मोठे कारण

June 28, 2026 by admin Leave a Comment

उद्धव ठाकरे यांच्या उबाठा पक्षाचे सहा खासदार शिवसेना एकनाथ शिंदे यांनी फोडल्यानंतर आता उद्धव ठाकरे यांनी विदर्भाचा दौरा सुरु केला आहे. आज धाराशिवमध्ये उद्धव ठाकरे यांची सभा झाली. खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या मतदार संघात झालेल्या उद्धव ठाकरे यांच्या सभेपूर्वी खासदार संजय राऊत यांनी घणाघाती भाषण केले. संजय राऊत यांनी आपल्या भाषणात ओमराजे निंबाळकर का पळून […]

Filed Under: Latest News

मोठी बातमी! विलास घुले हत्याप्रकरणात महत्त्वाचा पुरावा हाती, एसआयटीला मोठं यश, आरोपीच्या शेतात काय काय सापडलं?

June 28, 2026 by admin Leave a Comment

काही दिवसांपूर्वी बीड जिल्ह्यातल्या केजमध्ये एक दुर्दैवी घटना घडली होती. दोन गटात सुरू असलेले भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या विलास घुले नावच्या तरुणाची हत्या करण्यात आली होती. विलास घुले हा हॉटेल व्यावसायिक होता. दरम्यान विलास घुले यांच्या हत्येनंतर बीड जिल्ह्यात वातावरण चांगलंच तापलं आहे. आमदार आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी देखील दोन दिवसांपूर्वी विलास घुले याच्या […]

Filed Under: india

IRE vs IND Toss : टीम इंडियाची आयर्लंड विरुद्ध फिल्डिंग, वैभवला दुसऱ्या सामन्यातही संधी नाहीच, दोघांचं पदार्पण

June 28, 2026 by admin Leave a Comment

आयर्लंड विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील दुसऱ्या आणि अंतिम सामन्याचं आयोजन हे बेलफास्टमधील सिव्हील सर्व्हीस क्रिकेट क्लब इथे करण्यात आलं आहे. या सामन्याला भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 6 वाजता सुरुवात होणार आहे. त्याआधी 5 वाजून 30 मिनिटांनी टॉस झाला. भारताच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला. कर्णधार श्रेयस अय्यर याने फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय गोलंदाज पहिल्या सामन्यात […]

Filed Under: cricket

सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न होईल; 12 तासाच्या चौकशीत…

June 28, 2026 by admin Leave a Comment

पुण्यातील लोहगड किल्ल्यावर ट्रेकिंगदरम्यान केतन अग्रवाल याचा दरीत पडून मृत्यू झाल्याची घटना 18 जून रोजी समोर आली होती. सुरुवातीला हा अपघात असल्याचे मानले जात होते. मात्र, पोलिस तपासात या प्रकरणाला धक्कादायक वळण मिळाले आहे. केतनची होणारी पत्नी सिया हिने प्रियकर चेतनच्या मदतीने कट रचल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे संपूर्ण पुणे जिल्ह्यात खळबळ उडाली […]

Filed Under: Latest News

Team India : टी20i क्रिकेटमध्ये वेगवान 1 हजार धावा करणारे भारतीय फलंदाज, सूर्यकुमार यादव कितव्या स्थानी?

June 28, 2026 by admin Leave a Comment

टीम इंडियाचा अनुभवी ऑलराउंडर शिवम दुबे याने आयर्लंड विरूद्धच्या पहिल्या टी 20i सामन्यात खास कामगिरी केली. शिवमने 26 जूनला टी 20i क्रिकेटमध्ये 1 हजार धावा पूर्ण केल्या. (Photo Credit : PTI) टीम इंडियासाठी टी 20i क्रिकेटमध्ये वेगवान 1 हजार धावांचा विक्रम हा डावखुरा सलामीवीर फलंदाज अभिषेक शर्मा याच्या नावावर आहे. अभिषेकने 528 चेंडूत 1 हजार […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 47
  • Page 48
  • Page 49
  • Page 50
  • Page 51
  • Interim pages omitted …
  • Page 512
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • मी शाहरुखपेक्षा चांगलं काम करत होतो म्हणून सीन्सच कापले; ‘जोश’च्या अभिनेत्याचा धक्कादायक दावा
  • साखरेचे भाव वाढत असताना रेशन दुकानात सुरु तरी काय? सर्वसामान्यांच्या आरोग्याशी खेळ
  • सर्वात मोठी बातमी ! ओबीसी नेत्यांमध्ये फूट? 1 सप्टेंबरच्या मोर्चाआधीच… तायवाडे आणि हाकेंमध्ये जुंपली
  • दोघी भाजपच्या नगरसेविका, महापौर तावडे आणि शिरवडकरांमध्ये वाजलं का? अमित साटम यांनी सांगितलं बैठकीत नेमकं काय घडलं?
  • ऑस्ट्रेलियाने भारताला दिला धक्का, शेतकऱ्यांची वाढली चिंता; पाकिस्तानला झाला आनंद

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in