हिंदू धर्मात वट पौर्णिमेच्या व्रताला सुवासिनी महिलांसाठी विशेष महत्त्व आहे. कारण पौराणिक मान्यतेनुसार याच दिवशी सावित्री मातेने आपल्या पतीवरील दृढनिश्चय आणि भक्तीच्या जोरावर यमराजाकडे पती सत्यवानचा जीव परत मागितला होता. त्यामुळे प्रत्येक सुवासिनी महिलां पतीच्या दीर्घायुष्यासाठी, उत्तम आरोग्यासाठी आणि सुखी व समृद्ध वैवाहिक जीवनासाठी प्रार्थना करण्याकरिता हे व्रत मोठ्या भक्तीभावाने आणि श्रद्धेने पाळतात. हा सण […]
Archives for June 2026
गाणं पाहिजे तर असं, ज्या शिवाय कधीच पूर्ण होत नाही पार्टी, आजही ऐकू येताच थिरकतात लोक
बॉलिवूडमध्ये अनेक अशी गाणी आहेत, जी कितीही जुनी झाली तरी त्यांची लोकप्रियता आजही तशीच कायम आहे. 1989 साली प्रदर्शित झालेल्या एका गाण्याने त्या काळात अक्षरशः धुमाकूळ घातला होता. या गाण्याची धून सुरू होताच लोकांचे पाय आपोआप थिरकू लागायचे. लग्नसमारंभ, वाढदिवस, सांस्कृतिक कार्यक्रम किंवा कोणतीही पार्टी असो, 'हवा हवा ऐ हवा' हे गाणे हमखास वाजायचे आणि […]
आचार्य चाणक्य सांगतात, चुकूनही आयुष्यात येणाऱ्या ‘या’ लोकांचा अपमान करु नका, नाहीतर…
आयु्ष्यात अनेक माणसं येतात आणि जातात… कोणतीच व्यक्ती आपल्यासोबत आयुष्यभर राहत नाही. त्यामुळे कोणाचा अपमान करण्यात आणि कोणाला वाईट बोलण्यात काहीही अर्थ नाही. आचार्य चाणक्य देखील म्हणतात की, आयुष्यात काही विशिष्ट व्यक्तींचा चुकूनही अपमान करू नये. जी व्यक्ती नेहमी आदर आणि नम्रतेने वागते, तिच्या आयुष्यात कमी अडथळे येतात. आयुष्यात काही व्यक्तींचा आदर केल्याने आपण समाजात […]
साप स्वत:च्याच पिलांना भयानक पद्धतीने मारतो, अंडी खरंच खाऊन घेतो? वाचा सत्य काय?
साप हा विषारी सरपटणारा प्राणी आहे. साप समोर दिसला की अनेकजण घाबरतात. याच भीतीपोटी काही लोक सापाला मारूनही टाकतात. सापांबाबत सामान्य लोकांमध्ये अनेक गैरसमज आहेत. मादा साप पिलांना जन्म देण्यासाठी दिलेली अंडी खाऊन घेते, असे म्हटले जाते. परंतु सत्य मात्र काहीसे वेगळे आहे. सापातील प्रत्येक प्रजात स्वत:चे अंडे खात नाही. मादा साप मुद्दामहून स्वत: दिलेले […]
एकाच दिवशी तीन दिग्गज क्रिकेटपटूंची तडकाफडकी निवृत्ती; सामना गमावताच घेतला मोठा निर्णय
शनिवार, 27 जून, ही न्यूझीलंड महिला क्रिकेट संघासाठी एक निराशाजनक संध्याकाळ होती. गतविजेत्या न्यूझीलंडने आयसीसी महिला टी-20 विश्वचषकातून निराशाजनक निरोप घेतला. आयर्लंडने वेस्ट इंडिजवर मिळवलेल्या विजयामुळे त्यांच्यासाठी उपांत्य फेरीतील स्थानाचा मार्ग मोकळा झाला होता, परंतु किवी संघ इंग्लंडच्या महिला संघासमोर टिकू शकला नाही. गट फेरीतील अंतिम सामन्यात त्यांना इंग्लंडकडून नऊ गडी राखून दारुण पराभव पत्करावा […]
FIFA 2026: राउंड ऑफ 32च्या बाद फेरीसाठी सर्व संघ ठरले, कसे भिडणार? जाणून घ्या वेळापत्रक
FIFA World Cup 2026, Round of 32 Schedule: फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेतील साखळी फेरीचे सामने संपुष्टात आले आहेत. गट फेरीत फ्रान्स, अर्जेंटिना, मेक्सिको यांनी गट फेरीतील सर्व सामने जिंकले. तर गट एच मध्ये धक्कादायक निकाल पाहायला मिळाला. या गटातून उरुग्वेचा पत्ता कट झाला. तर स्पेन सोबत विश्वचषकात पदार्पण करणाऱ्या केप वर्डे देशाने बाद फेरीत स्थान […]