• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

साप स्वत:च्याच पिलांना भयानक पद्धतीने मारतो, अंडी खरंच खाऊन घेतो? वाचा सत्य काय?

June 28, 2026 by admin Leave a Comment


साप हा विषारी सरपटणारा प्राणी आहे. साप समोर दिसला की अनेकजण घाबरतात. याच भीतीपोटी काही लोक सापाला मारूनही टाकतात. सापांबाबत सामान्य लोकांमध्ये अनेक गैरसमज आहेत.

मादा साप पिलांना जन्म देण्यासाठी दिलेली अंडी खाऊन घेते असे म्हटले जाते. परंतु सत्य मात्र काहीसे वेगळे आहे. सापातील प्रत्येक प्रजात स्वत:चे अंडे खात नाही. मादा साप मुद्दामहून स्वत: दिलेले अंडे खात नाही.

मादा साप पिलांना जन्म देण्यासाठी दिलेली अंडी खाऊन घेते, असे म्हटले जाते. परंतु सत्य मात्र काहीसे वेगळे आहे. सापातील प्रत्येक प्रजात स्वत:चे अंडे खात नाही. मादा साप मुद्दामहून स्वत: दिलेले अंडे खात नाही.

काही खास प्रजातींमध्येच हा प्रकार आढळून येतो. पिलांना जन्माला घालताना मादा सापाची उर्जा खर्च होते. हीच उर्जा परत मिळवण्यासाठी काही सापांच्या प्रजातीमध्ये मादा साप कमजोर अंडे खाऊन टाकतात. स्वत:ला जिंवत ठेवण्यासाठी मादा साप असे पाऊल उचलू शकतात.

काही खास प्रजातींमध्येच हा प्रकार आढळून येतो. पिलांना जन्माला घालताना मादा सापाची उर्जा खर्च होते. हीच उर्जा परत मिळवण्यासाठी काही सापांच्या प्रजातीमध्ये मादा साप कमजोर अंडे खाऊन टाकतात. स्वत:ला जिंवत ठेवण्यासाठी मादा साप असे पाऊल उचलू शकतात.

जे अंडे सडलेले आहे किंवा संबंधित अंड्यामधील तत्त्वं खराब झाले असून त्यातून तंदुरुस्त सापाच्या पिलाचा जन्म होणा नाही असे समजल्यावर साप ते अंडे खाऊ शकतो. जीवाला धोका निर्माण झाल्याचे समजल्यावर काही वेळा साप स्वत:ला वाचवण्यासाठी दिलेले अंडे खाऊन घेऊ शकतो.

जे अंडे सडलेले आहे किंवा संबंधित अंड्यामधील तत्त्वं खराब झाले असून त्यातून तंदुरुस्त सापाच्या पिलाचा जन्म होणा नाही, असे समजल्यावर साप ते अंडे खाऊ शकतो. जीवाला धोका निर्माण झाल्याचे समजल्यावर काही वेळा साप स्वत:ला वाचवण्यासाठी दिलेले अंडे खाऊन घेऊ शकतो.

काही साप तर दुसऱ्या सापांनाही खाऊन घेतात. यात किंग कोब्राचाही समावेश आहे. काही सापांच्या प्रजाती अंड्यातून बाहेर निघालेल्या सापाच्या पिलांना आपली शिकार समजतात. अशा स्थितीतही सापाच्या पिलांची शिकार होऊ शकते.

काही साप तर दुसऱ्या सापांनाही खाऊन घेतात. यात किंग कोब्राचाही समावेश आहे. काही सापांच्या प्रजाती अंड्यातून बाहेर निघालेल्या सापाच्या पिलांना आपली शिकार समजतात. अशा स्थितीतही सापाच्या पिलांची शिकार होऊ शकते.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • घरातील किचनमध्ये झुरळ दिसले तर किचनच बंद करतो का? थेट तुकाराम मुंडे यांनाच विचारला सवाल..
  • गुजरात ते मुंबई ड्रग्स तस्करीचा पर्दाफाश, 30 लाखांच्या ड्रग्जसह माजी कॅबिन क्रू मेंबर अटकेत
  • हॉटेलमध्ये भेटू, तू चांगली दिसतेस; ग्राम महसूल अधिकाऱ्याचे भयंकर कृत्य; डर्टी WhatsApp चॅट समोर
  • Marathi Langugae Row : ‘ही शेवटची नम्र विनंती’, दादागिरी करणाऱ्या अमराठी मुजोर रिक्षा चालकांना प्रेमाने समजावण्याचा मनसेचा शेवटचा प्रयत्न
  • 16 शृंगारात सजलेल्या रीना रॉय यांचं प्रचंड सुपरहिट गाणं, 50 वर्षांपासून आवर्जून ऐकतात लोक

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in