भारत आणि आयर्लंड यांच्यातील मालिकेतील दुसरा सामना आज रंगणार आहे. या मालिकेपूर्वीपासूनच एक चर्चा जोरदार सुरु होती आणि ती म्हणजे वैभव सूर्यवंशीचा डेब्यू. या मालिकेत वैभवला डेब्यू होणार असे सगळ्यांना वाटत होते पण तसे अजून तरी झालेले नाही. पहिल्याच सामन्यात वैभवला खेळायची संधी मिळेल असेही वाटत होते पण तसे काही झाले नाही. आता आद रंगणाऱ्या […]
Archives for June 2026
आता पीक कर्ज नाकारून तर पाहा… सरकारचा बँकांना खणखणीत इशारा, बळीराजासाठी तो मोठा निर्णय, चंद्रशेखर बावनकुळे यांनी नसच पकडली
Chandrashekhar Bawankule on Crop Loan Farmer : राज्यातील 56 लाख शेतकऱ्यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेचा लाभ मिळणार आहे. त्यांचे बँक खाते नील, निरंक होईल. पण नवीन पीक कर्ज घेताना बँका शेतकऱ्यांना नाहक त्रास देतात हा दरवर्षीचा रतीब आहे. बँक अधिकारी मुद्दामहून शेतकऱ्यांची अडवणूक करतात. शेतकऱ्यांना पीक कर्ज नाकारणाऱ्या बँकांना महसूलमंत्री बावनकुळे यांनी कडक इशारा […]
कालच आपण एकत्र जेवलो अन् आज..; त्रिशा कृष्णनला बसला मोठा धक्का, लिहिली भावनिक पोस्ट
दिग्गज तमिळ दिग्दर्शक, अभिनेते आणि पटकथालेखक के. भाग्यराज यांचं शनिवारी वयाच्या 73 व्या वर्षी निधन झालं. हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांची प्राणज्योत मालवली. के. भाग्यराज यांचं निधन हा तमिळ चित्रपटसृष्टीसाठी एक मोठा धक्का आहे. त्यांचे चित्रपट पिढ्यानपिढ्या प्रेक्षकांच्या जीवनाचा एक भाग बनले होते. सोशल मीडियावर अनेकांनी त्यांच्यासाठी भावनिक पोस्ट लिहित श्रद्धांजली वाहिली. यात अभिनेत्री त्रिशा कृष्णनचाही […]
सात जन्म काय, सात सेकंदही ही पत्नी नको… वटपौर्णिमेपूर्वी पत्नीपीडित पुरुषांची यमराज्याला घातलं साकडं
हिंदू संस्कृतीत अनेक सण आहेत आणि प्रत्येक सणाचं त्याचं वेगळं महत्त्व आहे. गेल्या असंख्या वर्षांपासून ज्या परंपरा चालत आल्या आहेत, त्या जपण्याचं कार्य आजची पिढी करत आहे. उद्या राज्यभर महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी वटपौर्णिमेचा सण मोठ्या श्रद्धा आणि उत्साहात साजरा करणार आहेत. हिंदू संस्कृतीत या सणाला फार महत्त्व आहे. विवाहित महिलांसाठी हा सण फार महत्त्वपूर्ण […]
मारुतीच्या गाड्यांच्या किमतीत वाढ, पण ‘या’ कार खरेदीदारांना मोठा दिलासा, किमतीत झाली भारी कपात
एकीकडे चार लोकप्रिय कार महागल्या असतानाच, मारुति व्हिक्टोरिस खरेदी करू इच्छिणाऱ्या ग्राहकांसाठी मात्र कंपनीने अत्यंत मोठी आणि दिलासादायक बातमी दिली आहे. मारुतीने या मॉडेलच्या किमतीत मोठी कपात केली आहे. त्यामुळे वाढत्या किमतींच्या वातावरणात या कारच्या खरेदीदारांना खूप मोठा आर्थिक फायदा मिळणार आहे. भारतातील आघाडीची कार उत्पादक कंपनी मारुति सुझुकीने आपल्या अत्यंत लोकप्रिय अशा एरिना रेंजमधील […]
2 तास 38 मिनिटांचा चित्रपट; सुरुवातीला फ्लॉप, पण नंतर ठरला सर्वात मोठा ब्लॉकबस्टर
भारतीय चित्रपटसृष्टीला जागतिक स्तरावर नवी ओळख मिळवून देणाऱ्या दिग्दर्शक एस. एस. राजामौली यांच्या ‘बाहुबली’ फ्रँचायझीने केवळ बॉक्स ऑफिसवर इतिहास रचला नाही तर भारतीय सिनेमाचा दर्जाही उंचावला. जगभरात 1,000 कोटींपेक्षा अधिक कमाई करणारा हा पहिला भारतीय चित्रपट फ्रँचायझी ठरला. मात्र, आज ज्या चित्रपटाला अभूतपूर्व यश मिळाले, त्याच्या प्रदर्शनाच्या दिवशी मात्र निर्माते, कलाकार आणि स्वतः राजामौली यांच्यावर […]