• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Team India : टी20i क्रिकेटमध्ये वेगवान 1 हजार धावा करणारे भारतीय फलंदाज, सूर्यकुमार यादव कितव्या स्थानी?

June 28, 2026 by admin Leave a Comment


टीम इंडियाचा अनुभवी ऑलराउंडर शिवम दुबे याने आयर्लंड विरूद्धच्या पहिल्या टी 20i सामन्यात खास कामगिरी केली. शिवमने 26 जूनला टी 20i क्रिकेटमध्ये 1 हजार धावा पूर्ण केल्या. (Photo Credit : PTI)

Abhishek Sharma Team India

टीम इंडियासाठी टी 20i क्रिकेटमध्ये वेगवान 1 हजार धावांचा विक्रम हा डावखुरा सलामीवीर फलंदाज अभिषेक शर्मा याच्या नावावर आहे. अभिषेकने 528 चेंडूत 1 हजार धावा पूर्ण केल्या आहेत. (Photo Credit : PTI)

Suryakumar Yadav Team India

टीम इंडियाचा माजी कर्णधार सूर्यकुमार यादव टी 20i क्रिकेटमध्ये वेगवान 1 हजार धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत दुसऱ्या स्थानी आहे. सूर्याने 572 चेंडूत 1 हजार धावा पूर्ण केल्या आहेत. (Photo Credit : PTI)

Team India Shivam Dube

शिवम दुबे या यादीत तिसऱ्या स्थानी आहे. शिवमने 648 चेंडूत 1 हजार धावा पूर्ण केल्या आहेत. (Photo Credit : PTI)

Sanju Samson Team India

तसेच संजू सॅमसन आणि हार्दिक पंड्या हे दोघे भारतासाठी वेगवान 1 हजार धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत संयुक्तरित्या चौथ्या स्थानी आहेत. दोघांनी प्रत्येकी 679 चेंडूत 1 हजार टी 20i धावा केल्या आहेत. (Photo Credit : PTI)



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Vaibhav Sooryavanshi: एकदा बॉलिंग पाहून बघा बॅटिंग विसराल, वैभवची नादखुळा गोलंदाजी, Video Viral
  • विद्यार्थ्यांचं आंदोलन पेटलं! पोलिसांकडून पाण्याचा फवारा, आंदोलकांनी बॅरिकेट्स हटवले; पाटण्यात नेमकं काय घडतंय?
  • शरीरातील या 5 लक्षणांकडे बिलकूल दुर्लक्ष करु नका, तात्काळ घ्या डॉक्टरांचा सल्ला
  • महापौरांचं मारवाडी भाषेत स्वागत, मनसेचा संताप, भर कार्यक्रमात थेट… नेमकं काय घडलं?
  • सहा वर्षांपासून ओटीटीवर गाजतेय ही सीरिज; 3 सीझन्स, 33 एपिसोड्स अन् IMDb रेटिंगही तगडी

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in