कॅप्टन हरमनप्रीत कौर हीने केलेल्या वादळी अर्धशतकाच्या जोरावर भारतीय महिला संघाने आयसीसी टी20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील 30 व्या सामन्यात ऑस्ट्रेलियासमोर 171 धावांचं आव्हान ठेवलं आहे. भारताने 20 ओव्हरमध्ये 3 विकेट्स गमावून 170 धावा केल्या. हरमनप्रीतने शेवटच्या ओव्हरमध्ये 3 सिक्स ठोकून भारताला 170 धावांपर्यंत पोहचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. तसेच स्मृती मंधाना, शफाली वर्मा आणि जेमिमाह […]
Archives for June 2026
आयुष्यातले 3 गुपित कधीच कोणाला सांगू नका, यश घेईल पायाशी लोळण; चाणक्य नीतीमधील गुप्त सल्ला वाचाच!
आयुष्यात मनातील काही गोष्टी सांगण्यासाठी विश्वासू व्यक्ती असावी लागते. अशी एखादी व्यक्ती आपल्याला भेटली की आपण त्या व्यक्तीवर विश्वास ठेवतो. त्याचा तोटा आपल्याला भविष्यात जाणवतो. डोळे झाकून विश्वास ठेवल्यास आपल्याला त्याचे परिणाम भोगावे लागतात. आचार्य चाणक्य यांनी आयुष्यात यशस्वी होण्यासाठी तीन गोष्टी कधीच कोणालाही सांगू नये असा मोलाचा सल्ला दिलेला आहे. या सल्ल्याचे पालन केल्यास […]
IND vs IRE: टीम इंडियावर मालिका 2-0 ने गमवण्याची वेळ, 8 षटकांचा खेळ झाला आणि पावसाची हजेरी
भारत आणि आयर्लंड यांच्यात दोन सामन्यांची टी20 मालिका सुरू आहे. या मालिकेत पहिल्या सामन्यात भारताने पराभवाचं तोंड पाहिलं होतं. त्यामुळे मालिका बरोबरीत सोडवण्यासाठी दुसरा सामना काहीही करून जिंकणं भाग आहे. असं असताना भारतावर दुसऱ्या सामन्यात पराभवाची नामुष्की ओढावली आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल भारताच्या बाजूने लागला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली. आयर्लंडने प्रथम फलंदाजी करताना 20 […]
करोडोचे आमिष, पण फुटले नाहीत, आज जाहीर सभेत शब्दच दिला, राजाभाऊ वाजेंच्या त्या शब्दांनी शिवसैनिकही भारावला
उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचे ९ पैकी ६ खासदार एकनाथ शिंदे यांनी गळाला लावले आणि त्यानंतर त्यांनी रितसर शिवसेना पक्षात प्रवेश केला. या सहा खासदारांच्या विरोधात आता उबाठाचे नेते उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या मतदार संघात जाऊन आव्हान दिले आहे. यात उद्धव ठाकरे यांच्याशी निष्ठा कायम ठेवणाऱ्या खासदार राजाभाऊ वाजे यांचे शिर्डीत मागे झालेल्या स्वागताने प्रसारमाध्यमात […]
Vastu Shastra : हातात पैसाच टिकत नाही, मग शुक्रवारी घरी आणा ही खास वनस्पती, आयुष्यातील सर्व समस्या होतील दूर
अनेकदा आपल्यासोबत असं होतं की आपल्या हातात पैसाच टिकत नाही. आपण प्रचंड कष्ट करतो, पैसा कमावतो परंतु हातात आलेला पैसा लगेच खर्च होऊ जातो. त्यामुळे पैशांची बचत होत नाही. हा तुमच्या घरात निर्माण झालेल्या नकारात्मक ऊर्जेचा परिणाम असू शकतो. ही नकारात्मक ऊर्जा किंवा वास्तुदोष दूर करण्याचे अनेक उपाय वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आले आहेत, त्यातीलच एका उपायाबद्दल […]
धो धो धो…धरणं भरणार, नद्यांना पूर, कुफान पाऊस बरसणार; पंजाबराव डख यांचा तातडीचा हवामान अंदाज!
Monsoon Update : राज्यात येत्या काही दिवसात पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामानाची माहिती देणारे पंजाब डख यांनी हवामानाचा नवा अंदाज व्यक्त केला आहे. त्यांच्या मतानुसार जुलै महिन्यात 8 तारखेपर्यंत राज्यात सर्वदूर मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे, असा अंदाज पंजाबराव डख यांनी व्यक्त केला. 1 जुलैपासून पाऊस धुमाकूळ घालणार पंजाबराव डख यांनी दिलेल्या माहितीनुसार सोलापूर, सांगली […]