• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

आयुष्यातले 3 गुपित कधीच कोणाला सांगू नका, यश घेईल पायाशी लोळण; चाणक्य नीतीमधील गुप्त सल्ला वाचाच!

June 28, 2026 by admin Leave a Comment


आयुष्यात मनातील काही गोष्टी सांगण्यासाठी विश्वासू व्यक्ती असावी लागते. अशी एखादी व्यक्ती आपल्याला भेटली की आपण त्या व्यक्तीवर विश्वास ठेवतो. त्याचा तोटा आपल्याला भविष्यात जाणवतो. डोळे झाकून विश्वास ठेवल्यास आपल्याला त्याचे परिणाम भोगावे लागतात.

आचार्य चाणक्य यांनी आयुष्यात यशस्वी होण्यासाठी तीन गोष्टी कधीच कोणालाही सांगू नये असा मोलाचा सल्ला दिलेला आहे. या सल्ल्याचे पालन केल्यास तुम्हाला आयुष्यात यशाला लवकर गवसणी घालता येईल. यातील पहिली बाब म्हणजे तुमचे आर्थिक नुकसान झाले असेल तर ते कधीच कोणालाही सांगू नका.

दुसरी बाब म्हणजे घरातील, कुटुंबातील भांडण कधीच बाहेर कोणाला सांगू नका. असे भांडण तुम्ही लोकांना सांगितले तर लोक तुमचा फायदा घेऊ शकतात. कठीण काळात तुमची फसवणूक होऊ शकते. म्हणूनच कुटुंबातील वाद कधीच कोणाला सांगू नका.

स्वत:च्या खासगी आयुष्यावर कधीच सार्वजनिक ठिकाणी बोलू नका. वैयक्तिक आणि खासगी आयुष्यातील गोष्टी लोकांना सांगितल्यास त्याचा समोरची व्यक्ती गैरफायदा घेऊ शकते. याचा तुम्हाला अचानक मोठा तोटा होऊ शकतो. तुमच्या कुटुंबात वादही होऊ शकतात.

Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • महाराष्ट्रात भाजमध्ये मोठी उलथपालथ; पक्षातील 37 नेत्यांना महत्त्वाची जबाबदारी, कोणाला कोणतं पद मिळालं?
  • मी शाहरुखपेक्षा चांगलं काम करत होतो म्हणून सीन्सच कापले; ‘जोश’च्या अभिनेत्याचा धक्कादायक दावा
  • साखरेचे भाव वाढत असताना रेशन दुकानात सुरु तरी काय? सर्वसामान्यांच्या आरोग्याशी खेळ
  • सर्वात मोठी बातमी ! ओबीसी नेत्यांमध्ये फूट? 1 सप्टेंबरच्या मोर्चाआधीच… तायवाडे आणि हाकेंमध्ये जुंपली
  • दोघी भाजपच्या नगरसेविका, महापौर तावडे आणि शिरवडकरांमध्ये वाजलं का? अमित साटम यांनी सांगितलं बैठकीत नेमकं काय घडलं?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in