• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for June 2026

बेडरुममधील किसिंग सीन दरम्यान कट-कट म्हटलं तरी ही अभिनेत्री करत राहिली किस, समजल्यानंतर लाजली

June 1, 2026 by admin Leave a Comment

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मधून प्रसिद्धी मिळवलेली अभिनेत्री नेहल वडोलिया पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. आपल्या बोल्ड व्यक्तिमत्त्वामुळे नेहमीच चर्चेत असणाऱ्या नेहलने नुकत्याच एका पॉडकास्टमध्ये कामाच्या अनुभवांबाबत अनेक खुलासे केले. नेहल सध्या केवळ अभिनेत्री म्हणूनच नाही तर इंटिमसी कोऑर्डिनेटर म्हणूनही काम करत आहे. चित्रपट आणि वेब सिरीजमधील जवळीक दाखवणारे प्रसंग सुरक्षित आणि कलाकारांना सोयीस्कर वातावरणात […]

Filed Under: entertainment

Rule Change 1st June : LPG महागला, कारही महाग.. देशभरात आजपासून 5 मोठे बदल ! तुमच्या खिशावर किती परिणाम ?

June 1, 2026 by admin Leave a Comment

आज 1 जून. आजपासून नवा महिना, जून महिना सुरू झाला असून, देशात अनेक मोठ्या आर्थिक बदलांसह (Rule Change From 1st June) या नवीन महिन्याची सुरुवात झाली आहे. याचा परिणाम प्रत्येक कुटुंबावर आणि प्रत्येकाच्या खिशावर होताना दिसणार आहे. महिन्याच्या अगदी पहिल्याच दिवशी, व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किमती (LPG Commercial Cylinder Price Hike) वाढल्याने हॉटेल आणि रेस्टॉरंट व्यवसायाला […]

Filed Under: india

RCB | अखेर पुन्हा लाल झेंडा फडकला! सलग दुसऱ्यांदा IPL ट्रॉफीवर RCB चा कब्जा

June 1, 2026 by admin Leave a Comment

इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2026 च्या अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (RCB) दमदार विजय मिळवत सलग दुसऱ्यांदा आयपीएल ट्रॉफीवर नाव कोरले आहे. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या अंतिम लढतीत आरसीबीने गुजरात टायटन्सचा 5 विकेट्सने पराभव करत विजेतेपद पटकावले. प्रथम फलंदाजी करताना गुजरात टायटन्सने वॉशिंग्टन सुंदरच्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर 20 षटकांत 155 धावांची मजल मारली […]

Filed Under: india

IPL 2026 Vaibhav Sooryavanshi : जेत्या RCB पेक्षाही वैभव सूर्यवंशी ठरला लकी, कार, पैशांचा पाऊस आणि… किती मिळालं बक्षीस ?

June 1, 2026 by admin Leave a Comment

आयपीएल 2026 च्या (IPL 2026) अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळूरने (RCB) गुजरात टायटन्सला (GT) 5 गडी राखून पराभूत करत सलग दुसऱ्यांदा आयपीएल ट्रॉफी जिंकली. उत्कृष्ट गोलंदाजीच्या जोरावर फायनलमध्ये आरसीबीने गुजरात टायटन्सला 155 धावांवर रोखले. या टार्गेटचा पाठलाग करताना विराट कोहलीने 75 धावांची शानदार खेळी केली आणि इतर खेळाडूंच्याही योगदानाच्या जोरावर आरसीबीने सामना जिंकत ट्रॉफीवरही नाव […]

Filed Under: cricket

भाजपकडून विधान परिषदेसाठी 11 उमेदवारांची घोषणा, एक उमेदवार चक्क सुप्रिया सुळेंचे व्याहीच…

June 1, 2026 by admin Leave a Comment

राज्यात सर्वत्र विधान परिषदेची रणधुमाळी सुरू आहे. माहायुतीने धक्कातंत्र वापरत अनेक चकित करणारी नावे समोर केली आहेत. महायुतीत भाजपला 11, शिवसेनेला 4 तर राष्ट्रवादीला 2 अशा जागा मिळाल्या आहेत. कित्येक दावे-प्रतिदावे झाल्यानंतर अखेर एकमताने जागावाटप झाले. यावेळी उमेदवारी अर्ज भरण्याची वेळ काही तासांवर आली आहे. त्यामुळे कोणत्या पक्षातून कोणाला उमेदवारी मिळते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले […]

Filed Under: Latest News

कान्समधील लूकवरून ऐश्वर्या रायची खिल्ली उडवणाऱ्यांना माधुरी दीक्षितने सुनावलं; म्हणाली ‘कपडे अन् वय..’

June 1, 2026 by admin Leave a Comment

अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन जोपर्यंत रेड कार्पेटवर येत नाही, तोपर्यंत जगप्रसिद्ध ‘कान्स फिल्म फेस्टिव्हल’ परिपूर्ण वाटत नाही, असं अनेकदा म्हटलं जातं. यावर्षीही चाहते ऐश्वर्याची आतुरतेने वाट पाहत होते. अखेर ऐश्वर्या या अत्यंत प्रतिष्ठित चित्रपट महोत्सवात पोहोचली. यावेळी तिच्या लूकची सोशल मीडियावर बरीच चर्चा झाली. मात्र काहींनी तिला ट्रोलसुद्धा केलं. याप्रकरणी आता माधुरी दीक्षितने ट्रोलर्सना सुनावलं […]

Filed Under: entertainment

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 326
  • Page 327
  • Page 328
  • Page 329
  • Page 330
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • उद्धव ठाकरेंच्या बाजूला बसलेलेही त्यांनी फसवतायेत? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
  • Tata Sierra EV ‘या’ दिवशी होणार लॉन्च, शक्तिशाली QWD डुअल मोटरसह टीझर रिलीज
  • शिवसेना शिंदे गटात येण्याची घोषणा करण्यापूर्वी नेमकं काय घडलं? ओमराजेंबाबत खळबळजनक माहिती समोर, रात्री दोन वाजता…
  • Sanjay Raut | शिंदे-मींदे बाळंत झालेत, 6 गद्दारांना जन्म दिला, नंदनवनात पाळणा…शिंदेंवर राऊतांचा हल्लाबोल
  • Omraje Nimbalkar | पक्ष प्रवेशापूर्वीच मोठं घडलं; शिंदेकडून ओमराजेंना मोठं गिफ्ट? थेट दिल्लीत…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in